महाराष्ट्र
Snake Found In Food At Sangli: माता पोषण आहारात आढळला साप; सांगली जिल्ह्यातील पलूस येथील घटना
अण्णासाहेब चवरेमाता-बालक पोषण आहारात साप (Snake Found In ICDS scheme Nutrition) आढळल्याचा धक्कादायक प्रकार सांगली (Sangli) जिल्ह्यातील पलूस (Palus ) तालुक्यामध्ये पुढे आला आहे. महाराष्ट्र शासन एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत गर्भवती माता आणि बालकांना पोषण आहार वाटप करते.
Nagpur Mercedes Crash: नागपूर हिट अँड रन केस प्रकरण; मर्सिडीजने चिरडून दोघांचा जीव घेणाऱ्या महिलेची सुटका
Jyoti Kadamनागपुरमधील हिट अँड रन केस प्रकरणात न्यायालयाने आरोपी महिलेची सुटका केली आहे. पोलिसांनी तांत्रिक बाबी न पाळल्याने न्यायालयाने तिची अटकच बेकायदेशीर ठरवत ताशेरे ओढले आहेत.
शेतकऱ्यांना दिलासा! दुधाला मिळणार प्रतिलिटर 30 रुपये स्थायीभाव आणि शासनाकडून 5 रुपये अनुदान, 1 जुलैपासून नवे दर लागू
टीम लेटेस्टलीराज्यातील सर्व खासगी तथा सहकारी दूध संघाने शेतकऱ्यांना प्रतिलिटर 30 रु. भाव देण्याचे सर्वानुमते ठरले. तसेच शासन शेतकऱ्यास 5 रुपये प्रतिलिटरचे अनुदान दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करेल.
Pune Porsche Car Accident: पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी आरोपी मुलाचे आजोबा Surendra Kumar Agrawal, बाप Vishal Agarwal ला जामीन मंजूर; मात्र विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार
टीम लेटेस्टलीपोलिसांपासून ससूनमधील डॉक्टरांनी आरोपी असलेल्या अल्पवयीन मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केल्याने हे प्रकरण विशेष गाजले आहे
Pune Metro: मेट्रो स्थानकातील सरकत्या जिन्यावरुन पडून प्रवाशाचा मृत्यू; पोलिसांकडून सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात
Amol Moreमनोज कुमार गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने मेट्रोतील कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात हलविले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.
Accident Caught on Camera in Malkapur: मलकापूरमध्ये कॅमेऱ्यात कैद झाला धक्कादायक हिट अँड रन अपघात
Dhanshree Ghoshमलकापूर येथे भरधाव कारने रस्त्यावर चालणाऱ्या एका माणसाला धडक दिल्याची धक्कादायक घटना महाराष्ट्रातून समोर आली आहे.
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मध्ये CM Eknath Shinde यांनी केली महत्त्वाच्या बदलांची घोषणा
टीम लेटेस्टली1 जुलैपासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. कमीतकमी 3.50 कोटी महिलांना या योजनेचा फायदा होण्याची आशा आहे.
Pune Zika Virus: पुण्यात झिका विषाणूच्या संसर्गाचा प्रसार वाढला; एकूण रुग्णांची संख्या सातवर
Prashant Joshiताजे प्रकरण कोथरूडच्या डहाणूकर कॉलनीतील असून, पीडित महिलेने अंगावर पुरळ आणि सांधे दुखत असल्याची तक्रार केली होती.
Farmers Suicide In Maharashtra: राज्यात मागील पाच महिन्यात एक हजारांहून अधिक शेतकऱ्यांची आत्महत्या
Amol Moreआकडेवारीचा विचार केल्यास कोकण विभागात पाच महिन्यांत एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केलेली नाही. पुणे विभागात 11 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. त्यात सर्वाधिक म्हणजे 8 आत्महत्या सोलापूर जिल्ह्यातील आहेत.
ST Mahamandal: एसटी महामंडळाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासन प्रयत्नशील; ताफ्यात येणार 5,150 नवीन इलेक्ट्रिक बसेस
टीम लेटेस्टलीमंत्री भुसे म्हणाले की, महामंडळाच्या ताफ्यात 5,150 नवीन इलेक्ट्रिक बस भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत. मागणीनुसार सर्व आगारांना बस देण्यात येत आहेत.
Ambani Family hosts Mass Wedding in Palghar: पालघर मध्ये गरीब जोडप्यांच्या सामुहिक विवाह सोहळ्याला नीता- मुकेश अंबानी यांची सह कुटुंब हजेरी; नवदांपत्यांना आशिर्वाद (Watch Video)
टीम लेटेस्टलीपालघर मध्ये आज मुकेश अंबानी- नीता अंबानी, श्लोका आणि आकाश अंबानी तसेच ईशा अंबानी देखील पती सोबत हजर होती.
Acharya Marathe College Chembur Dress Code: हिजाब, बुरखा बंदी पाठोपाठ चेंबूर च्या आचार्य कॉलेज मध्ये फाटलेल्या जीन्स वरही बंदी; पहा जारी केलेला ड्रेस कोड!
टीम लेटेस्टलीड्रेसकोडच्या या नियमावलीचा विशेषत: शिवाजी नगर, गोवंडी आणि मानखुर्द सारख्या भागातील महाविद्यालयातील मुस्लिम विद्यार्थ्यांवर परिणाम झाला आहे. विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये 75% हजेरी देखील बंधनकारक केली आहे.
Pune Weather Forecast For Tomorrow: पुण्याचे उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!
Dhanshree Ghoshपुणे शहरात आज सकाळ पासूनच पावसाची सुरवात झाली आहे. पुणेजिल्ह्यात आज मुसळधार पावसाचा इशार देण्यात आला आहे.पूण्यात आज 2 जुलै 2024 रोजी तापमान 26.73 डिग्री सेल्सियस आहे.
Uddhav Thackeray on Rahul Gandhi's speech: उद्धव ठाकरे यांच्याकडून राहुल गांधी यांचे समर्थन; भाजपच्या हिंदुत्त्वावर प्रश्नचिन्ह (Watch Video)
अण्णासाहेब चवरेशिवसेना (UBT) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेता आणि काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे समर्थन केले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेता म्हणून राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना राहुल गांधी (Rahul Gandhi Speech) यांनी भाजप, आरएसएस आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली होती.
CBI Raids Passport Offices in Mumbai: सीबीआय च्या धाडेमध्ये पासपोर्ट एजंटच्या घरातून 1.59 कोटी रुपये जप्त
टीम लेटेस्टलीरोख रकमेव्यतिरिक्त, केंद्रीय अन्वेषण ब्युरो अर्थात सीबीआयने व्यवहारांचे कथित तपशील आणि लाचखोरीच्या रिंगबद्दल महत्त्वपूर्ण माहिती असलेल्या पाच डायरी शोधून काढल्या आहेत.
Ambadas Danve Suspended: विधान परिषदेत भर सभागृहात शिवीगाळ, शिवसेनेचे नेते अंबादास दानवे निलंबित
Pooja Chavanविधान परिषदेतील (Vidhan Parishad) विरोधी पक्षनेते आणि शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ) नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांना विधानसभेतून पुढील पाच दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहे. वि
Mumbai Weather Forecast For Tomorrow: मुंबईत उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!
Dhanshree Ghoshभारतीय हवामान खात्याने (IMD) मुंबईत आज हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे. ढगाळ आकाश आणि मध्यम पावसासह तापमान किमान 26 अंश सेल्सिअस ते कमाल 32 अंश सेल्सिअस राहील.
Pune Lonavala Bhushi Dam: लोणावळा येथील भुशी डॅम परिसरातील विक्रेत्यांचे अनधिकृत ठेले हटवले; चहा, भजी, कणीस मिळविण्यासाठी पर्यटकांची धावाधाव
Amol Moreलोणावळा नगरपरिषद आणि पुणे रेल मंडळ प्रशासनाकडून संयुक्त अतिक्रमण कारवाई सुरू आहे. भुशी धरण परिसरात चहा, नाष्टा, भजी विक्रेते, फेरीवाले, कणीस विक्रेते यांनी दुकाने थाटली होती.
Maharashtra Vidhan Parishad Election 2024: उद्धव ठाकरे यांचे विश्वासू मिलिंद नार्वेकर यांना विधानपरिषदेची उमेदवारी; दाखल केला अर्ज
टीम लेटेस्टलीमहाविकास आघाडीचं संख्याबळ पाहता तिसरा उमेदवार निवडून आणण्यास ५ ते ६ मतांची गरज असणार आहे.
अजित पवार यांना होमपीचवर धक्का? पिंपरी चिंचवड येथील कट्टर समर्थक शरद पवार पक्षात परतण्याची शक्यता
Amol Moreअजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणेंनी माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांसह शरद पवारांची भेट घेतली. त्यावेळी शरद पवारांनी सर्वांसाठी दारं खुली ठेवल्याचं जाहीर केलं.