Ambani Family hosts Mass Wedding in Palghar: पालघर मध्ये गरीब जोडप्यांच्या सामुहिक विवाह सोहळ्याला नीता- मुकेश अंबानी यांची सह कुटुंब हजेरी; नवदांपत्यांना आशिर्वाद (Watch Video)
पालघर मध्ये आज मुकेश अंबानी- नीता अंबानी, श्लोका आणि आकाश अंबानी तसेच ईशा अंबानी देखील पती सोबत हजर होती.
पालघर मध्ये गरीब जोडप्यांच्या सामुहिक विवाह सोहळ्याला नीता- मुकेश अंबानी यांची सह कुटुंब हजेरी लावत नवदांपत्यांना आशिर्वाद दिले आहेत. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट 12 जुलै दिवशी विवाह बंधनात अडकणार आहेत. त्यांच्या प्रि वेडिंग सोहळ्याचा एक भाग म्हणून हा सामुहिक विवाह सोहळ्याचा थाट घालण्यात आला होता. पालघर मध्ये आज मुकेश अंबानी- नीता अंबानी, श्लोका आणि आकाश अंबानी तसेच ईशा अंबानी देखील पती सोबत हजर होती. Anant Ambani-Radhika Merchant Wedding Invitation Card वरील 'शांताकारं भुजगशयनं...' मंत्राचा अर्थ काय सांगतो?
पालघर मध्ये सामुहिक विवाह सोहळा आयोजित
Tags
Ambani Family
Anant Ambani-Radhika Merchant
Anant Ambani-Radhika Merchant Pre-Wedding
Mass Wedding
Mass Wedding in Palghar
Mass Wedding of Underprivileged by Ambani
Nita Mukesh Ambani
Palghar
Swami Vivekanand Vidyamandir
अनंत अंबानी
अनंत अंबानी राधिका मर्चंट एंगेजमेंट
अंबानी कुटुंब
पालघर
राधिका मर्चंट
सामुहिक विवाह
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement