Accident Caught on Camera in Malkapur: मलकापूरमध्ये कॅमेऱ्यात कैद झाला धक्कादायक हिट अँड रन अपघात
मलकापूर येथे भरधाव कारने रस्त्यावर चालणाऱ्या एका माणसाला धडक दिल्याची धक्कादायक घटना महाराष्ट्रातून समोर आली आहे.
Accident Caught on Camera in Malkapur: मलकापूर येथे भरधाव कारने रस्त्यावर चालणाऱ्या एका माणसाला धडक दिल्याची धक्कादायक घटना महाराष्ट्रातून समोर आली आहे. कॅमेऱ्यात कैद झालेल्या 44 सेकंदाच्या धक्कादायक व्हिडिओमध्ये मलकापूरमधील राष्ट्रीय महामार्ग 53 च्या बाजूला एक माणूस चालताना दिसत आहे. व्हिडिओ पुढे बघत असताना, एक वेगवान कार त्या माणसाला धडकून त्याला हवेत उडवताना दिसत आहे. X वर व्हिडिओ शेअर करणाऱ्या युजरने दिलेल्या माहितीनुसार, पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. मलकापूर येथील NH 53 वर असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संपूर्ण हिट अँड रन अपघात कैद झाला आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Apple iPhone 17 Series May Launch in September: भारतामध्ये सप्टेंबर 2025 मध्ये लाँच होऊ शकतात अॅपलचे iPhone 17, iPhone 17 Air, iPhone 17 Pro, iPhone 17 Pro Max फोन; जाणून घ्या फीचर्स व किंमत
Advertisement
Advertisement
Advertisement