महाराष्ट्र
Kokan Rain News Update: कोकणात मुसळधार पाऊस,रायगड-रत्नागिरीला रेड अलर्ट
Amol Moreरायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे उल्हास नदीने इशारा पातळी गाठली आहे. नदी काठोकाठ भरून वाहात आहे. कोणत्याही क्षणी नदी धोक्याची पातळी गाठू शकते, त्यामुळे बदलापूर आणि नदीकाठावरील गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (
Thane Shocker: ठाण्यात 11 वर्षीय मुलीवर बलात्कार; दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल
टीम लेटेस्टलीया दोघांनी मुलीला घडलेल्या प्रकाराबाबत कोणाला सांगितल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही दिली. मात्र, मुलीने घटनास्थळावरून पळ काढला आणि घरी जाऊन तिच्या कुटुंबीयांना या गुन्ह्याची माहिती दिली.
Maharashtra Congress: फुटलेल्या आमदारांवर काँग्रेस मोठी कारवाई करणार; 19 जुलैला होणार निर्णय
Amol Moreविधानपरिषदेत निवडणुकीत ज्या आमदारांनी पक्षाच्या विरोधात जाऊन मतदान केलं आहे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. या मागणीनंतर फुटीर आमदारांवर तात्काळ कारवाई होण्याची दाट शक्यता आहे.
Kokan Weather Forecast For Tomorrow: कोकणात उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या अहवामन अंदाज!
Dhanshree Ghoshभारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) आज 15 जुलै रोजी कोकणात रेड अलर्ट जारी केला आहे. कोकण किनापट्टीवर जोरदार वाऱ्यासह मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
Gulabi Saree Song In Anant Ambani's Barat: अनंत अंबानी यांच्या 'वराती' मध्ये Sanju Rathod ने सादर केलं 'गुलाबी साडी'; Tejas Thackeray ही थिरकले ( Watch Video)
टीम लेटेस्टलीसोशल मीडीयाने डोक्यावर घेतलेल्या या गाण्याला अनंत अंबानींच्या वराती मध्येही दाद मिळाली. उपस्थित मंडळी गुलाबी साडीवर थिरकली यामध्ये अनंत-राधिकाचे मित्र तेजस ठाकरे देखील होते.
Ajit pawar Jan Sanman Melava: अजित पवारांचे बारामतीमध्ये मोठे शक्तीप्रदर्शन; राज्यव्यापी जनसन्मान मेळाव्याचे आयोजन
Amol Moreआगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटापेक्षा अधिक यश मिळविण्यासाठी अजित पवार गटाने कंबर कसली असल्याचे सांगितले जात आहे.
Amravati City Bus Accident: अमरावती मध्ये सिटी बसचा भीषण अपघात; चौघा
टीम लेटेस्टलीमृत 9 वर्षीय मुलाचं नाव प्रितम निर्मळे आहे. बसच्या चाकाखाली येऊन त्याचा मृत्यू झाला आहे.
Thane: सिलिंग प्लास्टर कोसळल्याने दोन जण जखमी, दिवा येथील घटना
Pooja Chavanमहाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात रविवारी एका इमारतीतील घरात सिलिंग प्लास्टर कोसळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेतर घरातील दोन जण जखमी झाले आहे अशी माहिती नागरि अधिकाऱ्यांनी दिली.
Konkan Rain Updates: कोकणात मुसळधार! जगबुडी नदीने ओलांडली धोक्याची पातळी, नारंगी नदीला पूर (Watch Video)
Jyoti Kadamरत्नागिरी जिल्ह्याला पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. खेड तालुक्यात झालेल्या पावसामुळे जगबुडी नदीला महापूर आला आहे. नदीने धोक्याची पातळी गाठली आहे.
Mumbai Weather Prediction For Tomorrow: मुंबई मध्ये उद्याचे हवामान कसे असणार? जाणून घ्या पावसाचा अंदाज
टीम लेटेस्टलीहवामान खात्याने उद्या 15 जुलैसाठी मुंबईला यलो अलर्ट दिलेला आहे.
Sinhagad Trek: आतकरवाडी मार्गावर दरड कोसळली, ट्रेक करण्याचा मार्ग टाळण्याचे वन विभागाकडून आवाहन
Pooja Chavanअतिवृष्टीमुळे सिंहगडाकडे जाणाऱ्या आतकरवाडी ट्रेक मार्गावर रविवारी पहाटे दरड कोसळली आहे. या घटनेनंतर वन विभागाने ट्रेकर्सना सिंहगड किल्ला ट्रेक करण्याचा मार्ग टाळण्याचे आवाहन केले आहे.
Nagpur Accident: बेदारकपणे कार चालवणे जीवाशी बेतले, दोघांचा मृत्यू, नागपूरातील अपघाताचा व्हिडिओ व्हायरल
Pooja Chavanदारू पिऊन आणि बेदारकपणे कार चालवणे तरुणांना जीवाशी बेतले आहे. नागपूरातील दोघांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या कुंपणाला एका हायस्पीड कारने धडक दिले आणि भीषण अपघात घडला
IAS officer Pooja Khedkar Case: पुणे पोलिसांनी पूजा खेडकर च्या पुण्यातील घराबाहेर लावली नोटीस; Manorama Khedkar यांनी Licenced Gun चा गैरवापर केल्यावरून नोटीस
टीम लेटेस्टलीपूजा खेडकर या प्रशिक्षणार्थी आयएएस ऑफिसर आहे. काही दिवसांपूर्वी खाजगी गाडी वर लाल-निळा दिवा लावणं, फॅन्सी नंबरप्लेट वापरणं यावरून त्या चर्चेत आल्या होत्या.
Pooja Khedkar Controversy: IAS पूजा खेडकर वादाच्या भोवऱ्यात, लाल दिव्याची 'ऑडी कार' पुणे पोलिसांकडून जप्त
Pooja Chavanआयएएस पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पूजा खेडकर त्यांच्या ऑडी कारमुळे चर्चेत आल्या होता. पुणे वाहतुक पोलिसांनी पूजा यांची आलिशान कार जप्त केली आहे
Konkan Rain Update: मुसळधार पावसाचा कोकणात रेल्वेसेवेला फटका; गाड्या दोन ते अडीच तास उशिराने
टीम लेटेस्टलीपावसामुळे कोकणातल्या रेल्वे सेवेला चांगलाच फटका बसला आहे. रेल्वे गाड्या उशारीने धावत आहेत. अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आला आहे.
Mumbai High Tide Low Tide Timings Today: मुंबई मध्ये आज अतिमुसळधार पावसाचा अंदाज; पहा भरती ओहोटी च्या वेळा!
टीम लेटेस्टलीभरती ओहोटी च्या वेळी अनर्थ टाळण्यासाठी बीएमसी ने यंत्रणा सज्ज ठेवली आहे.
Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रात आजही मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज; रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांना रेड अलर्ट तर मुंबईत यलो अलर्ट
Jyoti Kadamसिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. तर मुंबई, पुण्यासह, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. पश्चिम घाट परिसरात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
Anant – Radhika Wedding: पंतप्रधान नरेंद्र मोदींची अनंत-राधिकाच्या शुभ आशीर्वाद कार्यक्रमात हजेरी; मुकेश अंबानींकडून स्वागत
Amol Moreस्वतःच्या जागेवर जाण्यापूर्वी त्यांनी सर्वांशी हस्तांदोलन केले. नववधू आणि नववराने नरेंद्र मोदी यांचे वाकून आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांच्याबरोबर मुकेश अंबानी यांनी त्यांची सोबत केली.
Home Selling Rate Decreases: मुंबई - पुण्यात घराच्या विक्रीमध्ये मोठी घट जाणून घ्या कारण?
Amol Moreएप्रिल ते जून या कालावधीत या घरांची विक्री 6 टक्क्यांनी घसरून 1,13,768 युनिट्सवर आली असून आधीच्या जानेवारी-मार्च या पहिल्या तिमाहीत ती 1,20,642 युनिट्स होती.
Mumbai Local Mega block : रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, वेळ आणि इतर तपशील तपासा
Dhanshree Ghoshलोकल प्रवाशांसाठी महत्वाची माहिती. रविवारी 14 जुलै रोजी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक जारी करण्यात आला आहे. मध्य रेल्वे मार्गावर येत्या रविवारी 14 जुलैला विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी त्याच्या उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक असणार आहे.