Sinhagad Trek: आतकरवाडी मार्गावर दरड कोसळली, ट्रेक करण्याचा मार्ग टाळण्याचे वन विभागाकडून आवाहन
अतिवृष्टीमुळे सिंहगडाकडे जाणाऱ्या आतकरवाडी ट्रेक मार्गावर रविवारी पहाटे दरड कोसळली आहे. या घटनेनंतर वन विभागाने ट्रेकर्सना सिंहगड किल्ला ट्रेक करण्याचा मार्ग टाळण्याचे आवाहन केले आहे.
Sinhagad Trek: अतिवृष्टीमुळे सिंहगडाकडे जाणाऱ्या आतकरवाडी ट्रेक मार्गावर रविवारी पहाटे दरड कोसळली आहे. या घटनेनंतर वन विभागाने ट्रेकर्सना सिंहगड किल्ला ट्रेक करण्याचा मार्ग टाळण्याचे आवाहन केले आहे. किल्ल्यावरील गर्दीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. पावसाळ्यात सिंहगड किल्ला हे पर्यटकांसाठी लोकप्रिय सहलीचे ठिकाण आहे. लोणावळा दुर्घटनेत पाच जणांचा बुडून मृत्यू झाल्यानंतर सिंहगडा किल्ल्यावर पुनरावृत्ती टाळावी या करीता वन अधिकाऱ्यांनी हे आदेश दिले आहे. पावसाळा सुरु झाल्यापासून सिंहगड किल्ल्यावर विविध ठिकाणाहून आलेल्या पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे. (हेही वाचा- बेदारकपणे कार चालवणे जीवाशी बेतले, दोघांचा मृत्यू, नागपूरातील अपघाताचा व्हिडिओ व्हायरल)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रात वादळी पावसाचा अंदाज; पहा हवामान विभागाचा अंदाज काय
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Operation Keller: 'ऑपरेशन सिंदूर' नंतर आता भारतीय लष्कराचं 'ऑपरेशन केलर' कशासाठी? पहा काय साधलं
Advertisement
Advertisement
Advertisement