Mumbai High Tide Low Tide Timings Today: मुंबई मध्ये आज अतिमुसळधार पावसाचा अंदाज; पहा भरती ओहोटी च्या वेळा!

भरती ओहोटी च्या वेळी अनर्थ टाळण्यासाठी बीएमसी ने यंत्रणा सज्ज ठेवली आहे.

Image Credit:Pixabay.com

मुंबई मध्ये आता मान्सून चांगलाच सक्रिय झाला आहे. अधून मधून बरसणार्‍‍या मुसळधार पावसामुळे नागरिकांनी पावसाचा आनंद लुटताना समुद्र किनार्‍यपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. भरती ओहोटी च्या वेळी अनर्थ टाळण्यासाठी बीएमसी ने यंत्रणा सज्ज ठेवली आहे. ओहोटी आज सकाळी  १०:४७ वाजता असून यावेळी लाटा  २.३५ मीटर उंचीच्या असतील तर भरती - सायंकाळी - ५:१४ वाजता असून समुद्राच्या लाटा ३.५२ मीटर असणार आहेत. Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रात आजही मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज; रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांना रेड अलर्ट तर मुंबईत यलो अलर्ट .

पहा बीएमसीचा अंदाज

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)