महाराष्ट्र

Sudhir Mungantiwar Gets Clean Cheat: महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मोठा दिलासा; वृक्ष लागवड घोटाळ्यात मिळाली क्लीन चीट

Prashant Joshi

राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात वनमंत्री सुधीर मुनगंटीवर यांच्यावर, महत्त्वाकांक्षी 33 कोटी वृक्षलागवड मोहिमेत भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. महाविकास आघाडी सरकारने यावर आक्षेप घेत अनेक आरोप केले होते.

Sharad Pawar Convoy Accident: पुण्यात शरद पवार यांच्या ताफ्यातील गाडीने दिली दुचाकीस्वाराला धडक; मदत न गेल्याने गाडी पुढे गेली गाडी, व्हिडिओ सोशल मीडीयात वायरल (Watch Video)

टीम लेटेस्टली

धडकेनंतर ताफ्यातील गाडीमधून कोणीही बाहेर आलं नाही आणि दुचाकीस्वाराला मदतही कोणी न केल्याने त्याची चर्चा अधिक होत आहे.

Pune Shocker: पुण्यात अल्पवयीन मुलीने दारुच्या नशेत लावला गळफास; मैत्रीणही नशेत बेशुद्ध!

Amol More

पुण्यातील येरवडा परिसरात दोन अल्पवयीन तरुणींच राहत्या घरात दारुपार्टी केली. मद्यप्राशन केल्यावर एका तरुणीने आत्महत्या दुसरी बेशुद्ध अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे.

IAS Puja Khedkar's Training Put On Hold: प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकरवर मोठी कारवाई; प्रशिक्षणावर तात्काळ स्थगिती, मसुरी अकादमीने परत बोलावले

Prashant Joshi

आरोपांनुसार, पूजाने अनेक सुविधांची मागणी केली होती. पूजाने आपल्या वैयक्तिक ऑडी कारवर लाल-निळे दिवे आणि व्हीआयपी नंबर प्लेट लावली होती. याशिवाय तिने अधिकृत गाडी, निवास, कार्यालयीन खोली आणि अतिरिक्त कर्मचाऱ्यांची मागणी केली.

Advertisement

Worli Hit And Run Case: वरळी हिट-अँड-रन प्रकरणातील आरोपी मिहीर शाहला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Amol More

या अपघातानंतर मिहीर फरार होता. मात्र दोन दिवसांच्या शोधमोहिमेनंतर मिहीरला अटक करण्यात आली. अपघात झाल्यानंतर मिहीरने पलायन केलं होतं. तीन दिवस पोलीस त्याच्या मागावर होते. दाढी व केस कापून मिहीर फरार झाला होता.

CIDCO Launches Sale Plots And Shops: सिडकोने नवी मुंबईत सुरु केली 48 भूखंड आणि 218 दुकानांची विक्री; जाणून घ्या कुठे कराल नोंदणी

Prashant Joshi

सिडको सातत्याने निवासी आणि व्यावसायिक भूखंड, दुकाने आणि व्यावसायिक जागेच्या विक्रीसाठी योजना राबवत आहे. आतापर्यंत सुरू करण्यात आलेल्या योजनांना नागरिक, व्यापारी आणि विकासकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.

Police personnel Commits Suicide: गेल्या 24 तासात राज्यात दोन पोलिसांच्या आत्महत्या; पोलीस प्रशासात खळबळ

Jyoti Kadam

पोलिस प्रशासनात सगळं काही अलबेल नसल्याच्या चर्चांना उधान आले आहे. नुकतीच रायगड पोलीस दलातील एका पोलीस कर्मचाऱ्यांनी आयुष्य संपवलं. रायगडची घटना ताजी असताना चंद्रपुरातही एका पोलीस शिपायाने जीवन संपवलं.

Maharashtra Rajyaseva Pariksha Result: MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 चा निकाल जाहीर; mpsc.gov.in वर निकाल, कट ऑफ लिस्ट

टीम लेटेस्टली

MPSC ने 2024 साठी नवीन परीक्षा पॅटर्न जाहीर केला आहे. आयोगाने परीक्षेच्या पॅटर्नमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. ही लेखी परीक्षा 9 प्रश्नपत्रिकांची आणि 1750 गुणांची आहे. मुलाखतीचे 275 मार्क्स आहेत. एकूण 2025 गुणांची ही परीक्षा आहे.

Advertisement

Manorama Khedkar Video: पूजा खेडकर हिच्या आईची पोलिसांशी हुज्जत; जुन्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Jyoti Kadam

याआधी मनोरमा यांनी शेतकऱ्याला बंदूकीचा धाक दाखवून धमकावले होते. आता त्यांच्या अरेरावीचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात त्या पोलिसांशी उर्मटपणे वर्तण करत असल्याच्या दिसत आहेत.

Burglary at Narayan Surve Home In Neral Case: कविवर्य नारायण सुर्वे यांच्या घरात चोरी केल्याचं समजाताच चोराने वस्तू परत करत भिंतीवर लावली 'माफी'ची चिठ्ठी

टीम लेटेस्टली

नारायण सुर्वे यांच्या पश्चात नेरळ मधील त्यांची घरी मुलगी सुजाता आपल्या पतींसोबत राहते. ते घरी नसताना ही चोरी झाली आहे.

Beating Between Conductor And Passenger: चालत्या बसमध्ये तिकिटावरून कंडक्टर आणि प्रवाशी यांच्यात जोरदार मारामारी, व्हिडीओ व्हायरल

Shreya Varke

सार्वजनिक ठिकाणी लोकांमध्ये मारामारीच्या घटना अनेक वेळा घडतात. आता नांदेड जिल्ह्यात एसटी बस कंडक्टर आणि प्रवासी यांच्यातील भांडणाचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कंडक्टर आणि प्रवासी यांच्यात जोरदार भांडण सुरू असून बसमधील काही प्रवासी या भांडणाचा व्हिडिओ बनवत असल्याचे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता.

Pune Double Decker Bus: पुण्यात पीएमपीच्या ताफ्यात दाखल होणार आलिशान 'डबल डेकर' ई - बस

Amol More

बस प्रत्यक्ष धावण्यासाठी आणखी किमान सहा महिन्यांचा अवगधी लागण्याची शक्यता आहे. प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन डबलडेकर बस सेवा सुरु करायचा निर्णय झाला होता. पहिल्या टप्यात 20 बस घेतल्या जातील.

Advertisement

Maharashtra Mukhyamantri Teerth Darshan Yojana: महाराष्ट्रात मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना चे पात्रता निकष काय? पहा कोणाला मिळणार फायदा?

टीम लेटेस्टली

'मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना' देशभरातील 66 तीर्थक्षेत्रांसाठी लागू करण्यात आली आहे.

Speeding Car Plunges Off Garware Bridge: पुण्यातील डेक्कन परिसरात भरधाव कार गरवारे पुलावरून घसरली, चालक किरकोळ जखमी (Watch Video)

अण्णासाहेब चवरे

पुणे येथील डेक्कन परिसरात भरधाव वेगात आलेली कार गरवारे पुलाचा दुभाजक तोडून खाली कोसळली. छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ ही घटना घडली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र चालकाला किरकोळ दुखापत झाली.

Liquor Home Delivery: स्विगी, बिगबास्केट आणि झोमॅटो करणार अल्कोहोल वितरण?

अण्णासाहेब चवरे

स्विगी (Swiggy), बिगबास्केट (BigBasket) आणि झोमॅटो (Zomato) सारख्या लोकप्रिय ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर लवकरच बिअर (Beer), वाइन (Wine) आणि लिकर (Liquor) यांसारखी कमी-अल्कोहोल मिश्रीत पेये वितरीत करणे सुरू करण्याची शक्यता आहे.

Mumbai Shocker: मुंबईत मरीन ड्राईव्ह येथे समुद्रात उडी मारून तरुणीची आत्महत्या; पोलिसांकडून तपास सुरू

Jyoti Kadam

मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथे समुद्रात उडी मारून तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तरुणी आयटी क्षेत्रात काम करत होती. तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.

Advertisement

Trainee IAS Pooja Khedkar Case: पूजा खेडकर यांच्या पाथर्डी आणि मुंबईतील घरावर पुणे पोलिसांची छापेमारी, Manorama Khedkar आणि Dilip Khedkar यांचा शोध सुरू

टीम लेटेस्टली

पुणे पोलिसांनी पूजा खेडकरच्या पाथर्डी आणि मुंबईमधील निवासस्थानी छापेमारी केली आहे. पुणे पोलिसांकडून मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर यांचा शोध सुरू आहे.

Family Donates Organs: सांताक्रूझ येथील कुटुंबाकडून 12 वर्षांच्या मुलीचे अवयव दान, चौघांचे वाचले प्राण

अण्णासाहेब चवरे

बई (Mumbai) येथील सांताक्रूझ परिसरात राहणाऱ्या तानावडे कुटुंबाने आपल्या 12 वर्षांच्या मुलीचे अवयव दान (Organ Donation) करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे चार जणांचे प्राण वाचण्यात यश आले आहे. त्यामुळे या कुटुंबाचे चौहीकडून कौतुक होत आहे.

Weather Forecast For India: महाराष्ट्र, गोवा, केरळ आणि ओडिशात मुसळधार पावसाची शक्यता; IMD चा हवामान अंदाज, घ्या जाणून

अण्णासाहेब चवरे

भारतीय हवामान विभाग (IMD) ने एक हवामान अंदाज व्यक्त करताना देशभरात विविध राज्यांमध्ये हलक्या, मध्यम ते मुसळधार पाऊस (Heavy Rainfall) पडण्याची शक्यता वर्तवली आहे. खास करुन महाराष्ट्र (Maharashtra Weather Forecast), गोवा (Goa), केरळ, ओडिशा (Odisha) या राज्यांमध्ये अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

Mumbai Traffic Advisory: आषाढी एकादशी निमित्त वडाळा परिसरात वाहतुक व्यवस्थेत बदल, पहा तपशील

टीम लेटेस्टली

मुंबई वाहतुक पोलिसांनी वडाळा परिसरातील वाहतुकीत बदल केले आहे. बुधवारी १७ जुलै रोजी आषाढी एकादशी यात्रेच्या निमित्ताने विठठ्ल मंदिर वडाळा (प्रति पंढरपूर) येथे मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

Advertisement
Advertisement