Mumbai Traffic Advisory: आषाढी एकादशी निमित्त वडाळा परिसरात वाहतुक व्यवस्थेत बदल, पहा तपशील
मुंबई वाहतुक पोलिसांनी वडाळा परिसरातील वाहतुकीत बदल केले आहे. बुधवारी १७ जुलै रोजी आषाढी एकादशी यात्रेच्या निमित्ताने विठठ्ल मंदिर वडाळा (प्रति पंढरपूर) येथे मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
Mumbai Traffic Advisory: मुंबई वाहतुक पोलिसांनी वडाळा परिसरातील वाहतुकीत बदल केले आहे. बुधवारी १७ जुलै रोजी आषाढी एकादशी यात्रेच्या निमित्ताने विठठ्ल मंदिर वडाळा (प्रति पंढरपूर) येथे मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या परिसरातील रस्त्यावर होणारी वाहतुक कोंडी आणि प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी वाहतुक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहे. आज सांयकाळ पासून ते 18 जुलै रोजी सकाळी 8 वाजे पर्यंत वाहतुक निर्बंध लागू होणार आहे. (हेही वाचा- पंढपूरला जाणाऱ्या ट्रॅव्हल्स बसचा अपघात, 5 वारकऱ्यांचा जागीच मृत्यू)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement