Maharashtra Mukhyamantri Teerth Darshan Yojana: महाराष्ट्रात मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना चे पात्रता निकष काय? पहा कोणाला मिळणार फायदा?

'मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना' देशभरातील 66 तीर्थक्षेत्रांसाठी लागू करण्यात आली आहे.

CM Eknath Shinde | (Image Credits - Twitter)

महाराष्ट्र सरकार कडून मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना (Maharashtra Mukhyamantri Teerth Darshan Yojana) सुरू करण्यात आली आहे. यामध्ये 60 वर्षांवरील नागरिकांना योजनेचा लाभ घेता येणार आहे. दरम्यान या योजनेअंतर्गत प्रवाशांना 30 हजारांचे अनुदान दिले जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या 'मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने'ची घोषणा केली आहे. यामध्ये सामान्य आणि गोर गरीब कुटुंबातील नागरिकांना अनेकांना आर्थिक परिस्थिती नसल्याने किंवा पुरेशी माहिती नसल्याने धार्मिक स्थळी जाता येत नाही. आता 'मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना' वयोवृद्धांचं हे स्वप्न पूर्ण करणार आहे यामधून राज्यातील ज्येष्ठांचे आशिर्वाद सरकारला मिळतील अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी बोलून दाखवली आहे. Ashadhi Ekadashi 2024: विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी VIP नाही तर, वारकरी व शेतकऱ्यांना प्राधान्य; भाविकांना मोफत पाणी बॉटल व मँगो ज्यूस, आषाढी एकादशीसाठी पंढरपूर प्रशासन सज्ज .

'मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना' चे पात्रता निकष

'मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना' साठी आवश्यक कागदपत्रं कोणती?

'मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना' साठी अपात्र कोण?

'मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना' देशभरातील 66 तीर्थक्षेत्रांसाठी लागू करण्यात आली आहे. या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.