महाराष्ट्र
Pune Drunk-And-Drive Accident: पुण्यातील मांजरी मुंढवा रोडवर दारूच्या नशेत माजी नगरसेवकाच्या मुलाने दिली टेम्पो ट्रकला धडक; चालक व क्लिनर जखमी, गुन्हा दाखल (Watch Video)
टीम लेटेस्टलीसौरभ गायकवाड असे या एसयूव्ही चालकाचे नाव असून, तो दारूच्या नशेत गाडी चालवत असल्याचे समोर आले आहे. सौरभ हा माजी कॉर्पोरेट नेते आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रमुख व्यक्ती असलेल्या बंडू गायकवाड यांचा मुलगा आहे.
Police Kills 12 Naxals In Encounter: गडचिरोली येथे महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर पोलीस व नक्षल्यांमध्ये मोठी चकमक; 12 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश, अनेक शस्त्रे जप्त
Prashant Joshiआतापर्यंत 12 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात महाराष्ट्र पोलिसांच्या सी-60 पथकाला यश मिळाले आहे. यावेळी एक पीएसआय व एक पोलीस जवान जखमी झाला. ते दोघेही धोक्याबाहेर असून त्यांना नागपूरला हलवण्यात आले आहे.
Boy Drowns In Rainwater Filled Pit: पावसाच्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून 6 वर्षाच्या मुलाचा मृत्यू; Uttan येथील धक्कादायक घटना
टीम लेटेस्टलीपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास एडू कंपाऊंड परिसरात ही घटना घडली.
Zika Cases in Maharashtra: राज्यात झिका आजाराच्या रुग्णांची संख्या 25 वर; डासांसाठी पोषक वातावरण निर्माण होऊ देवू न देण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन, जाणून घ्या कशी घ्याल काळजी
टीम लेटेस्टलीया आजारामध्ये रूग्णालयात भरती होण्याची गरज नाही. मृत्यूचे प्रमाणही अत्यंत नगण्य असल्यामुळे घाबरून जाण्याची अजिबात आवश्यकता नाही. ताप आल्यास जवळच्या शासकीय रूग्णालयामध्ये दाखवावे.
Illegal Encroachment: आयएएस प्रशिक्षणार्थी Puja Khedkar च्या पुण्यातील घरावर मोठी कारवाई; बेकायदेशीर अतिक्रमण तोडले (Watch Video)
Prashant Joshiपूजाच्या पुण्यातील निवासस्थानावरील बेकायदा अतिक्रमणाची बाबही समोर आली असून, त्याविरोधात बुधवारी कारवाई करण्यात आली. तिच्या निवासस्थानावरील बेकायदा बांधकाम प्रशासनाने हटवले आहे.
Pune Weather Forecast For Tomorrow: पुण्यात कसे असेल उद्याचे हवामान? जाणून घ्या अंदाज
Dhanshree Ghoshपुण्यात आज १७ जुलै २०२४ रोजी तापमान २३.७९ अंश से. दिवसाचा अंदाज किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे 22.96 °C आणि 23.93 °C दर्शवतो. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज पुण्यातील काही भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Aarakshan Bachao Yatra: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी आरक्षणाचा मुद्दा चिघळण्याची शक्यता; प्रकाश आंबेडकर 25 जुलैपासून सुरु करणार आरक्षण बचाव यात्रा
Prashant Joshiमंगळवारी छत्रपती संभाजी नगर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत आंबेडकर म्हणाले की, त्यांची रॅली कोल्हापूरमार्गे छत्रपती संभाजी नगर येथे प्रवास करणार आहे. हा प्रवास पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातून जाणार आहे.
Pune Crime: स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून 66 लाखांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला पुण्यातून अटक
Amol Moreउज्ज्वल डुगलबरोबर या व्यक्तीने आर. प्रदीपकुमार यांच्याशी ओळख वाढवली. दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते. सहा महिन्यांपूर्वी उज्जवलने त्यांना दूरध्वनी करून काही सोन्याच्या फोटो पाठविले.
Lok Sabha Polls: रवींद्र वायकरांच्या निवडीला Amol Kirtikar यांचे मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; केली निवडणूक ‘रद्द आणि निरर्थक’ घोषित करण्याची विनंती
Prashant Joshiकीर्तिकर यांनी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत कीर्तिकर यांचा वायकर यांच्याकडून 48 मतांनी पराभव झाला होता.
Mumbai Shocker: नालासोपारा येथे गर्भपाताच्या गोळ्या खाल्ल्याने गर्भवती महिलेचा मृत्यू, आरोपी पती आणि सावत्र मुलाला अटक
Jyoti Kadamमुंबईतून एक अस्वस्थ करणारी घटना समोर आली आहे. गर्भवती महिलेला तिचा पती आणि सावत्र मुलाने गर्भपाताच्या गोळ्या खाण्यास भाग पाडल्याने महिलेला जीव गमवावा लागला.
Sharad Pawar On Jayant Patil and Chhagan Bhujbal: छगन भुजबळ भेट, जयंत पाटील पराभव; शरद पवार स्पष्टच बोलले
अण्णासाहेब चवरेविधान परिषद निवडणुकीत महाविकासआघाडीतील (MVA) एक उमेदवार शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांचा पराभव, मराठा विरुद्ध ओबीसी असा आरक्षण संघर्ष, त्यावरुन छगन भुजबळ (Sharad Pawar) यांची झालेली भेट आणि अजित पवार यांच्या कथित आणि संभाव्य घरवापसीची चर्चा, या सर्वांवर राष्ट्रवादी काँग्रेस (SP) पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सविस्तर भाष्य केले आहे.
Worms Found in Amul Buttermilk Package: अमूल ब्रँडच्या ताकात आढळला किडा; ग्राहकाची सोशल मिडीयावर व्हिडिओ शेअर करून कंपनीकडे तक्रार
Jyoti Kadamजर तुम्हालाही पॅकबंद खाद्यपदार्थ खायचे शौकीन असाल तर काळजी घ्या, कारण कोणताही सीलबंद पदार्थ न तपासता खाल्ल्याने तुम्ही आजारी पडू शकता. आशीच एक घटना सध्या समोर आली आहे.
Mumbai Weather Forecast For Tomorrow: मुंबईत उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!
Dhanshree Ghoshहवामान खात्याने मुंबईत आज येल्लो अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याच्या अंदाजनुसार आज मुंबईत दिवसभर धागाळ आकाशस मध्यम ते मुसळधार पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे.18 आणि 19 जुलै हा मुंबईसाठी अधिक पावसाचा इशारा (Heavy Rain) देण्यात आला आहे.
Stampede-Like Situation In Mumbai: मुंबई विमानतळावर चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती; 600 नोकऱ्यांसाठी 25,000 अर्जदार पोहोचले एअर इंडियाच्या कार्यालयात (Watch Viral Video)
टीम लेटेस्टलीसोशल मीडीया मध्ये सध्या या मुलाखतीच्या ठिकाणी जमलेल्या गर्दीचे व्हिडिओ वायरल होत आहेत. या गर्दीमुळे वाहतूक कोंडी देखील झाली होती.
BMC 'Bhag Machchar Bhag' Campaign: 'भाग मच्छर भाग'; डेंग्यू आजाराचा सामना करण्यासाठी मुंबई महापालिकेची अनोखी मोहीम
अण्णासाहेब चवरेबृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) डेंग्यू (Dengue) सारख्या डासांमुळे होणाऱ्या आजारांमध्ये अचानक वाढ होत असल्याने उपाययोजना सुरु केल्या आहेत. त्यामध्ये 'भाग मच्छर भाग' (Bhag Machchar Bhag) या विशेष मोहीमेचा समावेश आहे. ही मोहीम डास नियंत्रण (BMC Mosquito Control Campaign) उपायांबद्दल जनजागृती करण्यासाठी सुरू करण्यातआली आहे.
Ashadhi Ekadashi 2024: चर्चगेट स्थानकात आषाढी एकादशीचा उत्साह; अभंग, भजन, कीर्तनात रंगेल मुंबईकर (Watch Video)
Jyoti Kadamचर्चगेट स्थानकावर मोठ्या उत्साहाने आषाढी एकादशीचा उत्सव साजरी केला जात आहे. पश्चिम रेल्वे प्रवाशी भजनी मंडळाच्या वारकरी संप्रदायाच्या दिंड्यांमध्ये वारकाऱ्यांनी अभंग, भजन, कीर्तन इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
Mumbai Airport Gold Seized: मुंबई विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई; 9 कोटींचं सोनं जप्त, 7 जणांना अटक
Jyoti Kadamमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागाने मोठी कारवाई केली आहे. 13.24 किलो सोनं जप्त करण्यात आलं असून, 7 जणांना अटक करण्यात आली आहे. इलेक्ट्रॉनिक उपकरणेही जप्त केली आहेत.
Dombivli Shocker: मस्करी जीवावर बेतली, इमारतीमध्ये सफाईचे काम करणाऱ्या महिलेचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू - पाहा व्हिडिओ
Amol Moreया प्रकरणाची माहिती मिळताच मानपाडा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी तक्रार नोंद करत पुढील तपास सुरु केला आहे.
Badlapur Electricity Issue: सातत्याने वीजकपातीमुले बदलापूर येथील नागरिक हैराण; वैद्यकीय सेवा, उद्योग आणि शैक्षणिक संस्थाच्या कामावर परिणाम
Amol Moreबदलापूरात गेल्या काही दिवसात येथील महावितरणाच्या यंत्रणेने वीज पुरवठा करण्यासाठी सक्षम नसल्याचे समोर आले आहे.
Mumbai's first Underground Metro: मुंबईतील पहिली भूमिगत मेट्रो 24 जुलै पासून सुरु होणार- विनोद तावडे
टीम लेटेस्टलीमुंबई शहर मेट्रो प्रकल्पांच्या जाळ्यांनी जोडले जाणार आहे. या दरम्यानच सर्वांच्या आकर्षण आणि उत्सुकतेचा विषय राहिलेली मुंबईतील पहिली भूमिगत मेट्रो 24 जुलै पासून सुरु होणार आहे. भाजप नेते विनोद तावडे यानी एक्स पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे.