Mumbai's first Underground Metro: मुंबईतील पहिली भूमिगत मेट्रो 24 जुलै पासून सुरु होणार- विनोद तावडे
या दरम्यानच सर्वांच्या आकर्षण आणि उत्सुकतेचा विषय राहिलेली मुंबईतील पहिली भूमिगत मेट्रो 24 जुलै पासून सुरु होणार आहे. भाजप नेते विनोद तावडे यानी एक्स पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे.
मुंबई शहर मेट्रो प्रकल्पांच्या जाळ्यांनी जोडले जाणार आहे. या दरम्यानच सर्वांच्या आकर्षण आणि उत्सुकतेचा विषय राहिलेली मुंबईतील पहिली भूमिगत मेट्रो 24 जुलै पासून सुरु होणार आहे. भाजप नेते विनोद तावडे यानी एक्स पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे.
एक्स पोस्ट