महाराष्ट्र

Schools-Colleges Closed in Palghar Today: मुसळधार पावसामुळे पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद राहणार

टीम लेटेस्टली

मुंबईत पुढील ३ ते ४ तासांत मुसळधार पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली. मुंबई जवळील पालघर जिल्ह्यात हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

Thane Rains: ठाणे, पालघर, रायगड मध्ये मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर दुपारच्या सत्रातील शाळांना सुट्टी जाहीर

टीम लेटेस्टली

सध्या सखल भागात पाणी साचल्याने अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालेले आहे.

Mumbai Rains Video: मुंबई मध्ये पावसाची दमदार हजेरी; सखल भागात पाणीच पाणी! ( Watch Videos)

टीम लेटेस्टली

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मुंबई शहरात आज मुसाळधार पाऊस राहणार आहे.

Pune Rains Videos: पुण्यामध्ये धुव्वाधार पाऊस; जनजीवन विस्कळीत (Watch Video)

टीम लेटेस्टली

खडकवासला धरणात देखील पाण्याचा विसर्ग वाढवला असल्याने नदीपात्राच्या शेजारील नागरिकांना दक्ष राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Advertisement

Suicide By Jumping Off Atal Setu: अटल सेतू वरून उडी मारून 38 वर्षीय तरूणाने संपवलं जीवन; व्हिडिओ होतोय वायरल

Dipali Nevarekar

अटल सेतू वर टाटा नेक्सॉन कार मधून येऊन एका मुलाने पूलाच्या कडेला गाडी लावली आणि गाडीतून उतरून थेट समुद्रात उडी मारली आहे.

Schools Closed in Pune: मुसळधार पाऊस, शाळांना सुट्टी; पुणे जिल्ह्याला पावसाने झोडपले, नागरी वस्तीत पाणी; जाणून घ्या हवामान अंदाज

अण्णासाहेब चवरे

पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने खबरदारी म्हणून 25 जुलै रोजी खडकवासला, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यांसह पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडसह अनेक भागातील शाळा बंद (Schools Closed in Pune) ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.

Tansa Lake Overflows: मुंबईला पाणीपुरवठा करणारं 'तानसा' धरण ओव्हरफ्लो

टीम लेटेस्टली

बीएमसी ने आज माहिती देताना मध्यरात्री 3.50 वाजेच्या सुमारास तानसा धरण पूर्ण भरुन वाहू लागल्याचं म्हटलं आहे.

Mumbai Crime: गर्लफ्रेडच्या उपस्थितीत गुन्हेगारी रेकॉर्ड असलेल्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पोलिसांचा तपास सुरु

Pooja Chavan

मुंबईत बुधवारी पहाटे वरळीतील एका स्पामध्ये गुन्हेगारी रेकॉर्ड असलेल्या ५० वर्षीय व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनाचा तपास सुरु आहे. गुरुसिध्दप्पा वाघमारे उर्फ चुलबुल पांडे यांची हत्या करण्यात आली.

Advertisement

Mumbai Rains: मुंबई मध्ये पावसाच्या जोरदार सरी; Andheri Subway तात्पुरता वाहतूकीसाठी बंद

Dipali Nevarekar

मुंबई मध्ये सध्या जोरदार पावसामुळे तिन्ही मार्गावर रेल्वेसेवा देखील विस्कळित झाली आहे.

Father Francis Dibrito Passes Away: ज्येष्ठ लेखक, पर्यावरणवादी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे निधन

अण्णासाहेब चवरे

मराठी साहित्यात मोलाची भर घालणारे ज्येष्ठ साहित्यिक, परिवर्तीणवादी चळवळीचे कार्यकर्ते लेखक फादर फ्रान्सिस दिब्रिटो (Father Francis Dibrito) यांचे निधन झाले आहे. ते 82 वर्षांचे होते. प्रदीर्घ काळापासून ते प्रकृतीअस्वास्थ्यामुळे त्रस्त होते.

Mumbai Weather Forecast Today: मुंबईत आज मुसळधार पावसामुळे हवामान विभागाकडून अलो अलर्ट

Pooja Chavan

मुंबईत काल रात्री पासून सतत मुसळधार पाऊस सुरु आहे.मुसळधार पावसामुळे मुंबईत काही ठिराणी रस्त्यांवर पाणी साचले आहे. या घटनेची परिस्थिती पाहून हवामान विभागाने आज अलर्ट जारी केला आहे.

Additional Local Trains For Mumbai: मुंबईसाठी पुढील 5 वर्षांत अतिरिक्त 250 लोकल ट्रेन्स; रेल्वे मंत्री Ashwini Vaishnaw यांची घोषणा

टीम लेटेस्टली

‘लोकमान्य टिळक टर्मिनसचा आणखी विस्तार करण्याबरोबरच पनवेल, कल्याण, कुर्ला आणि परळ येथे चार नवीन टर्मिनस देखील प्रस्तावित करण्यात आले आहेत, ज्यामुळे विद्यमान टर्मिनसवरील दबाव कमी होईल आणि सेवेची गुणवत्ता सुधारेल,’ असेही मंत्री म्हणाले.

Advertisement

President Droupadi Murmu Maharashtra Tour: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू महाराष्ट्र दौऱ्यावर; 29 जुलै रोजी मुंबईत विधानभवनात आमदारांना करणार संबोधित

टीम लेटेस्टली

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि हस्ते सोमवार, 29 जुलै, 2024 रोजी 'वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्त्व' या ग्रंथाचे प्रकाशन मध्यवर्ती सभागृह, विधान भवन, मुंबई येथे करण्यात येणार आहे.

Guardian Minister of Sambhajinagar: संदिपान भुमरे यांचा राजीनामा, अब्दुल सत्तार संभाजीनगरचे नवे पालकमंत्री

अण्णासाहेब चवरे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाचे नेते संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी संभाजीनगर (Sambhajinagar) जिल्हा पालकमंत्री (Guardian Minister) पदाचा राजीनामा दिला आहे. या जिल्ह्याच्या पालमंत्रिपदाची सूत्रे आता मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

Love Across Borders: पाकिस्तानी तरुणासोबत Online Marriage? ठाणे येथील महिला पोलिसांच्या रडारवर; बनावट कागदपत्र प्रकरणी चौकशी

अण्णासाहेब चवरे

ठाणे येथील एका महिलेस पोलिसांनी (Thane Police) ताब्यात घेतले आहे. या महिलेने पाकिस्तानातील तरुणाशी ऑनलाईन विवाह (Online Marriage) केल्याचा, आणि या विवाहासाठी बनावट कागदपत्रांचा आधार घेतल्याचा पोलिसांना संशय आहे. या महिलेने कथितरित्या पाकिस्तानी व्यक्तीशी विवाह केला आहे.

Revenue Department Employee Strike: महसूल खात्यातील कर्मचाऱ्यांचा संप मागे; मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मान्य केल्या प्रमुख मागण्या

टीम लेटेस्टली

मंत्री विखे-पाटील यांनी महसूल कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या मान्य केल्या असून, इतर मागण्यांसाठी सरकार सकारात्मक असून लवकरच शासकीय सोपस्कार पूर्ण झाल्यावर या मागण्या मान्य केल्या जातील असे आश्वासन दिले.

Advertisement

Sion ROB Demolition and Traffic Update: सायन पूलाच्या पाडकामासाठी 1 ऑगस्ट पासून वाहतूकीमध्ये होणार बदल

टीम लेटेस्टली

सायनच्या पूलाचं काम हे मुंबईच्या वाहतूक व्यवस्थापन व्यवस्थेसाठी एक महत्त्वपूर्ण आव्हान आहे, जो शहराच्या महत्त्वाच्या पूर्व-पश्चिम कनेक्टरपैकी एकाला प्रभावित करतो. पण अधिका-यांना आशा आहे की नवीन, आधुनिक पूल पूर्ण झाल्यानंतर अल्पकालीन गैरसोयीमुळे दीर्घकालीन फायदे होणार आहेत.

Nanded Accident: दोन दुचाकींची एकमेकांना धडक, चार जण जागीच ठार, नांदेड येथील घटना

Pooja Chavan

महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या धडेत चौघांचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाले आहे. या घटनेनंतर रस्त्यावर वाहतुक कोंडी झाली होती.

Weather Forecast Tomorrow: भारतात कसे असणार उद्याचे हवामान? जाणून घ्या, 25 जुलै रोजीचा अंदाज

Shreya Varke

देशाची राजधानी दिल्लीतील उष्णतेपासून दिलासा मिळण्याची प्रदीर्घ प्रतीक्षा अखेर संपली आहे. आज सकाळी दिल्लीत रिमझिम पावसाच्या सरी कोसळल्या, त्यामुळे वातावरण पूर्णपणे आल्हाददायक झाले. दरम्यान, भारतीय हवामान विभाग (IMD) ने उद्या म्हणजेच 25 जुलैचा अंदाज जाहीर केला आहे.

IAS Puja Khedkar Missing? आयएएस पूजा खेडकर FIR नंतर गेल्या 5 दिवसांपासून बेपत्ता; मसुरीतील UPSC प्रशिक्षण केंद्रातही पोहोचली नाही

टीम लेटेस्टली

काही अहवाल असेही सांगतात की, पूजा खेडकर गेल्या 5 दिवसांपासून बेपत्ता आहे. पूजा खेडकर कुठे आहे याची कोणालाच कल्पना नाही. दिल्ली पोलिसांच्या एफआयआरनंतर पूजा खेडकर बेपत्ता आहे.

Advertisement
Advertisement