Mumbai Rains: मुंबई मध्ये पावसाच्या जोरदार सरी; Andheri Subway तात्पुरता वाहतूकीसाठी बंद

मुंबई मध्ये सध्या जोरदार पावसामुळे तिन्ही मार्गावर रेल्वेसेवा देखील विस्कळित झाली आहे.

मुंबई मध्ये आज पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. अनेक सखल भागात पाणी साचले असून वाहतूक मंदावली आहे. पश्चिम उपनगरामध्ये अंधेरी सबवे वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. मागील काही दिवसात पावसाची दमदार बॅटिंग सुरू असल्याने शहराला पाणीपुरवठा करणार्‍या तलावांमध्येही जलसाठा वाढला आहे. रेल्वे वाहतूक देखील सध्या उशिराने धावत आहे. Mumbai Weather Forecast Today: मुंबईत आज मुसळधार पावसामुळे हवामान विभागाकडून अलो अलर्ट .

Andheri Subway तात्पुरता बंद

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement