Schools-Colleges Closed in Palghar Today: मुसळधार पावसामुळे पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद राहणार

मुंबईत पुढील ३ ते ४ तासांत मुसळधार पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली. मुंबई जवळील पालघर जिल्ह्यात हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

शाळा (Photo Credit: PTI)

Schools-Colleges Closed in Palghar Today: मुंबईत पुढील ३ ते ४ तासांत मुसळधार पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली. मुंबई जवळील पालघर जिल्ह्यात हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन पालघरच्या डीएमने सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली. पालघर जिल्ह्याधिकारी कार्यलयाकडून आज जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद राहणार आहेत. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाली आहे. (हेही वाचा- मुसळधार पाऊस, शाळांना सुट्टी; पुणे जिल्ह्याला पावसाने झोडपले, नागरी वस्तीत पाणी; जाणून घ्या हवामान अंदाज

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement