Mumbai Rains Video: मुंबई मध्ये पावसाची दमदार हजेरी; सखल भागात पाणीच पाणी! ( Watch Videos)
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मुंबई शहरात आज मुसाळधार पाऊस राहणार आहे.
मुंबई, नवी मुंबई, ठाणे भागात रात्रीपासूनच जोरदार पाऊस बरसत असल्याने सखल भागात पाणी साचायला सुरूवात झाली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक मंदावली आहे. दरम्यान रेल्वे वाहतूक देखील उशिराने सुरू आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मुंबई शहरात आज मुसाळधार पाऊस राहणार आहे. यावेळी वारा देखील 50-60 kmph ने वाहणार असल्याचं सांगण्यात आले आहे. Pune Rain Videos: पुण्यामध्ये धुव्वाधार पाऊस; जनजीवन विस्कळीत (Watch Video) .
चेंबूर मध्ये साचलं पाणी
मिठी नदीचं वाढलं पाणी
कलिना भागात पाणीच पाणी
नवी मुंबईत एपीएमसी मार्केट मध्ये पाणी
ट्राफिक जाम
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement