महाराष्ट्र

Maharashtra Lottery Result: आकर्षक पुष्कराज, महा.गजलक्ष्मी गुरू, गणेशलक्ष्मी गौरव, महा. सह्याद्री द्रौपलक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

आकर्षक पुष्कराज लॉटरीचे पहिले बक्षिस 7 लाखांचे आहे. महा. गजलक्ष्मी गुरू ची 5 बक्षिसे 10 हजारांची आहेत. तुमचा लॉटरी क्रमांक पाहून तिकीटाच्या मागे असलेल्या क्रमांकावर तुम्ही संपर्क करा. ज्यानेकरून तुम्हाला तुमचे बक्षिस मिळेल.

Mumbai Local Train Death: जीवघेणा लोकल प्रवास! 20 वर्षांत 51,000 प्रवाशांचा मृत्यू, रेल्वेची हायकोर्टात माहिती

Jyoti Kadam

मुंबई हायकोर्टानं रेल्वे अपघाता होणाऱ्या अपघातांची गंभीर दखल घेतली आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेमुळे होणाऱ्या अपघाताचा मृत्यूदर हा 40 टक्के इतका आहे.

MHADA Mumbai Lottery: म्हाडा मुंबई लॉटरी घरांच्या किंमतीमध्ये मोठी कपात, EWS, LIG, MIG आणि HIG श्रेणींसाठी नवीन दर जाहीर

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मुंबई म्हाडा लॉटरी (MHADA Lottery 2024) अंतर्गत वाटप केल्या जाणाऱ्या घरांच्या किमतीमध्ये (Mumbai Housing Scheme) राज्य सरकारने लक्षणीय कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया मंच एक्स हँडलवरुन याबाबत माहिती दिली.

Nandurbar: अल्पवयीन मुलीस मबाईलवर दाखवला Pornographic Content, नंदूरबार येथील धक्कादायक प्रकार, एकास अटक

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

नंदुरबार जिल्ह्यातील नामांकीत शाळेत एका अल्पवयीन मुलीला फोनवर अश्लील सामग्री (Pornographic Content) दाखवल्याप्रकरणी एका व्यक्तीला मंगळवारी अटक करण्यात आली आहे. सदर मुलगी शाळेची विद्यार्थिनी (Minor Girl Assault) आहे. प्राथमिक माहितीनुसार, ही घटना 27 ऑगस्ट रोजी घडली.

Advertisement

Dindoshi Rape Case: 30 वर्षीय बापाचा पोटच्या 9 वर्षीय मुलीवर बलात्कार; POCSO अंतर्गत गुन्हा दाखल

टीम लेटेस्टली

दिंडोशी पोलिसांनी पोक्सो अंतर्गत आरोपी बापावर गुन्हे दाखल केले आहेत. सध्या आरोपी पोलिस कोठडीमध्ये आहे.

Mumbai Water Cut On August 30: मुंबई मध्ये एच पश्चिम विभागात 30 ऑगस्टला पाणीपुरवठा राहणार बंद

Dipali Nevarekar

जलवाहिनी दुरुस्ती, जोडणी कामासाठी 30 ऑगस्टला मुंबईत एच वेस्ट वॉर्ड मध्ये पाणीपुरवठा दिवसभर बंद राहणार आ

Yes Bank-DHFL Fraud: पुण्याचे बांधकाम व्यावसायिक Avinash Bhosale यांना PMLA Case मध्ये 2 वर्षांनी जामीन मंजूर

Dipali Nevarekar

मुंबई सत्र न्यायालयाने मागील वर्षी जामीन फेटाळल्यानंतर अविनाश भोसले जामीनासाठी हायकोर्टात गेले होते. त्यावर आज निकाल देताना कोर्टाने जामीन मंजूर केला आहे.

Attack On Ex MLA Sangeeta Thombre: माजी आमदार संगीता ठोंबरे यांच्या कारवर दगडफेक, ठोंबरेंसह ड्रायव्हर जखमी, रुग्णालयात दाखल

Dipali Nevarekar

संगीता ठोंबरे अण्णाभाऊ साठे जयंतीचा कार्यक्रम आटपून परतत असताना त्यांच्या गाडीवर दगडफेक झाली.

Advertisement

Buffalo Milk Price Hike in Mumbai: सणासुदीच्या तोंडावर 1 सप्टेंबर पासून मुंबई मध्ये म्हशीच्या दूधाची किंमत 2 रूपयांनी वाढणार

टीम लेटेस्टली

1 सप्टेंबर पासून ताज्या म्हशीच्या दुधाचे दर दोन रूपयांनी वाढणार आहेत. MMPA च्या जनरल बॉडी मिटिंग मध्ये हा दूध दरवाढीचा निर्णय एकमताने झाला आहे.

President Droupadi Murmu Pune Visit: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या पुणे दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर 3 सप्टेंबरला सिम्बायोसिस विद्यापीठ लवळे परिसरातील शाळा बंद राहणार

Dipali Nevarekar

पुणे व पिंपरी-चिंचवड शहर तसेच पुणे ग्रामीण जिल्ह्यात पॅराग्लायडींग, हॉट बलुन सफारी, ड्रोन, मायक्रोलाईट एअरोप्लेन आदी प्रकारच्या खासगी अवकाश उड्डाणांवर देखील 3 सप्टेंबरला बंदी असणार आहे.

Ajit Pawar On Collapse of Shivaji Maharaj Statue in Sindhudurg: 'छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळणं अतिशय क्लेशदायक, 13 कोटी जनतेची माफी मागतो'; अजित पवारांनी दिली कडक कारवाईची ग्वाही

Dipali Nevarekar

26 ऑगस्ट दिवशी मालवण च्या राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा 4 डिसेंबर 2023 रोजी अनावरण करण्यात आलेला 35 फुटी पुतळा कोसळला आहे. यावरून सध्या सरकारवर टीका होत आहे.

Mumbai MHADA Lottery 2024: मुंबई मध्ये म्हाडाच्या लॉटरीमधील 370 फ्लॅट्सच्या किंमती कमी होणार; अर्ज भरण्यासाठी 19 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

Dipali Nevarekar

खासगी विकासकांकडून निर्माण केलेल्या 370 फ्लॅट्सच्या किंमती कमी होणार असल्याची माहिती मंत्री अतुल सावे यांनी दिली आहे.

Advertisement

Kalyan Satta Matka Mumbai: कल्याण जोडी चार्ट काय असतो? जाणून घ्या कल्याण पॅनल चार्ट, कल्याण चार्ट चं काय असतं महत्त्व

Dipali Nevarekar

आज सट्टा मटका चे सारे प्रकार हे जुगाराचा एक भाग समजला जातो आणि त्याला कायदेशीर बंदी आहे. पण अनेक भागात ते चोरी छुपे खेळले.

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: ठाकरे आणि राणे आमनेसामने, राजकोट किल्ल्यावर काय घडले?

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा उभारण्यात आलेला पुतळा कोसळला. त्यामुळे राज्यभरतात संताप आहे. या संतापाच्या पार्श्वभूमीवर महाविकासआघाडीचे नेते जयंत पाटील, आदित्य ठाकरे आणि विजय वडेट्टीवार आज या भागात पाहणी करण्यासाठी दाखल झाले. दरम्यान, ठाकरे आणि नारायण राणे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा पाहायला मिळाला.

Mumbai Traffic Update: मुंबई मध्ये Jio World Convention Centre मधील कार्यक्रमांमुळे 28-30 ऑगस्ट दरम्यान बीकेसी भागात वाहतूक कोंडीची शक्यता; पर्यायी मार्ग वापरण्याचं आवाहन

Dipali Nevarekar

Jio World Convention Centre मध्ये 28 ते 30 ऑगस्ट दरम्यान महत्त्वाचे कार्यक्रम असल्याने बीकेसी मध्ये या तीन दिवशी मोठ्या वाहतूक कोंडीचा अंदाज ट्राफिक पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

Bandra-Madgoan bi-weekly Train: कोकणात जाण्यासाठी आता पश्चिम मार्गावरून आठवड्यातून दोनदा धावणार वांद्रे- मडगाव ट्रेन; इथे पहा वेळा, थांबे

Dipali Nevarekar

वांद्रे- मडगाव ट्रेनला एकूण 13 थांबे देण्यात आले आहेत. यामध्ये बोरिवली, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, रोहा, वीर, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदूर्ग, सावंतवाडी, थिविम, करमाळी स्थानक असणार आहे.

Advertisement

Uddhav Thackeray On Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: 1 सप्टेंबर रोजी महाविकासआघाडीचा मुंबईत मोर्चा; उद्धव ठाकरे यांची घोषणा

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यावरुन महाराष्ट्रातील जनतेमध्ये तीव्र संताप आहे. त्यामुळे महाविकासआघाडी तर्फे राजधानी मुंबईमध्ये येत्या 1 सप्टेंबर रोजी मोर्चा काढला जाणार आहे. शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ही घोषणा आज केली. महाविकासआघाडीतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Rajkot Fort Rada: राजकोट किल्ल्यावर ठाकरे गट आणि राणे समर्थकांध्ये राडा, घोषणाबाजीनंतर दोन्ही गटात हाणामारी

Jyoti Kadam

राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर मालवणमध्ये सध्या तणावाचं वातावरण पहायला मिळालं. एकमेकांचे कट्टर विरोधक असणार ठाकरे आणि राणे आमनेसामने आले.  परिणामी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी तेथे घोषणाबाजी, धक्काबुकी आणि नंतर हाणामारी केली.

Maharashtra Lottery Result: अक्षय, महा. गजलक्ष्मी बुध, गणेशलक्ष्मी वीजयी, महा. सह्याद्री विजयालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

राज्यात मटका, जुगार ह्या व्यसनांना आळा घालण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य लॉटरीची स्थापना केली. 12 एप्रिल 1969 स्थापना केल्यानंतर तरुणांना आर्थिक हातभाग लागावा हे यामागचे उद्दीष्ठ होते. ही राज्य सरकार संचालित लॉटरी विश्वासार्ह आहे.

Bachpan Bachao Andolanची Supreme Court त धाव; शाळांमध्ये मुलांच्या सुरक्षेबाबत केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्यासंबंधीच्या याचिकेवर जलद सुनावणीची मागणी

Jyoti Kadam

देशातील शैक्षणिक संस्थांमधील मुलांच्या सुरक्षेबाबत केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्यासंबंधीच्या याचिकेवर लवकरात लवकर सुनावणी व्हावी यासाठी बचपन बचाओ आंदोलनाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

Advertisement
Advertisement