Mumbai Water Cut On August 30: मुंबई मध्ये एच पश्चिम विभागात 30 ऑगस्टला पाणीपुरवठा राहणार बंद

जलवाहिनी दुरुस्ती, जोडणी कामासाठी 30 ऑगस्टला मुंबईत एच वेस्ट वॉर्ड मध्ये पाणीपुरवठा दिवसभर बंद राहणार आ

Water Supply | (Photo credit: archived, edited, representative image)

मुंबई मध्ये एच पश्चिम विभागात 30 ऑगस्टला पाणीपुरवठा बंद राहणार आहे. जलवाहिनी दुरुस्ती, जोडणी कामासाठी हा पाणीपुरवठा सकाळी 10 ते रात्री 12 वाजेपर्यंत बंद ठेवला जाणार आहे. दरम्यान पाणीपुरवठा पूर्ववत झाल्यानंतरही पाणी गाळून आणि उकळून पिण्याचे आवाहन बीएमसीने केले आहे. वांद्रे पश्चिम, खार दांडा कोळीवाडा, खार पश्चिम या भागामध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. नक्की वाचा: Mumbai Water Level: मुंबईच्या धरणामध्ये 94.87% पाणीसाठा. 

एच पश्चिम विभागात 30 ऑगस्टला पाणीपुरवठा बंद

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement