महाराष्ट्र

Jalgaon: एरंडोल विधानसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या पक्षाकडून अनिल महाजन इच्छुक

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

जळगाव जिल्ह्यातील एरंडोल विधानसभा (Erandol Assembly Constituency) मतदारसंघातून NCP-SP पक्षाकडून आपणास उमेदवारी मिळवी. तसेच, पक्षाचे विद्यमान आमदार आणि नेते एकनाथ खडसे यांनी मनावर घेतले तर आपण सहज विजयी होऊ, असा विश्वास बहुजन नेते अनिल महाजन (Anil Mahajan) यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, पक्ष त्यांना उमेदवारी देणार का याबाबत उत्सुकता आहे.

Dharmarao Baba Atram: लेक जावयाला नदीत फेकणार; अजित पवार समर्थक मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचे धक्कादायक विधान

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

धर्मराव बाबा आत्राम (Dharamraobaba Atram) हे मंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे कट्टर समर्थक. हे मंत्री महोदय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (Nationalist Congress Party) तिकीटावर निवडणूक लढविण्याची शक्यात आहे. दरम्यान, त्यांनी कन्या आणि जावयाबात काढलेल्या उद्गारामुळे ते सध्या चर्चेत आले आहेत.

Case Filed Against Jitendra Awhad: जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण? वाचा

Bhakti Aghav

संभाजीनगर एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम 353 (2) अन्वये आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Malad Slab Collapsed: मालाड येथे बांधकाम सुरु असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळल्याने तिघांचा मृत्यू, पाच जणांवर गुन्हा दाखल

Pooja Chavan

मुंबईतील मालाड येथील बांधकाम सुरु असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळला. या घटनेत तीन कामगारांचा मृत्यू झाला. या प्रकरणी कंत्राटदारासंह पाच जणांवर गुन्हा दाखल झाला.

Advertisement

Ganapati Special Trains: मुंबईत आज गणपती उत्सवानिमित्त विशेष रेल्वे सेवा, येथे पाहा संपूर्ण वेळापत्रक

Shreya Varke

गणपती बाप्पांचे आगमन 1 दिवसावर येऊन ठेपले आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची रेल्वे गाड्यांसाठी गर्दी होत आहे. प्रवाशांची ही अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर या सर्व गाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी होत आहे. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात प्रवाशांची गैरसोय होत आहे.

Maharashtra Assembly Elections: राज्यातील IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; गणेशोत्सव, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गृह विभागाचा मोठा निर्णय

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

गणेशोत्सवाची (Ganeshotsav) सुरु झालेली धूममधाम आणि तोंडावर आलेली विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Elections) या पार्श्वभूमीर महाराष्ट्रातील पोलीस विभागातील काही वरिष्ठ (IPS) आणि कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या (Transfer) करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये अनेक अधिकाऱ्यांवर महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Mumbai Weather: राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट जारी, सोमवारनंतर पावसाचा जोर ओसरणार

Shreya Varke

गणेशोत्सवाच्या उत्साहात मुंबई आणि परिसरात पुन्हा एकदा पावसाची रिपरिप सुरु झाली आहे. मुंबईत गुरुवारी हलका ते मध्यम पाऊस झाला. दरम्यान, भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) मुंबई आणि ठाणेसाठी यलो अलर्ट जारी केला आहे, जो शुक्रवार सकाळपर्यंत लागू राहील. त्याचवेळी रायगड जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई आणि ठाण्यात शुक्रवारपर्यंत पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Mumbai Fire: परेल येथील टाइम्स टॉवर इमारतीला लागली आग; कोणतीही जीवितहानी नाही

Pooja Chavan

मुंबई येथील लोअर परेल पश्चिम भागात असलेल्या टाइम्स टॉवर इमारतीला आग लागली. या घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या ९ गाडया घटनास्थळी दाखल झाल्या. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Advertisement

राज्यातील मराठवाडा, विदर्भ, पुणे, पनवेल येथे उच्च तंत्रज्ञानावर आधारित 4 विशाल प्रकल्पांना CM Eknath Shinde यांची मान्यता; होणार सुमारे 29 हजार रोजगार निर्मिती

Prashant Joshi

स्थानिक कामगारांसाठी प्रशिक्षण आणि कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध होणार असून, त्यांची रोजगारक्षमता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानातील कौशल्य वाढण्यास मदत होणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

BEST To Run Additional Night Bus Services: मुंबईमध्ये गणेशोत्सवात 7 ते 16 सप्टेंबर दरम्यान बेस्ट चालवणार अतिरिक्त रात्रीच्या बस सेवा, जाणून घ्या सविस्तर

Prashant Joshi

एका अधिकृत निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना योग्य मार्ग आणि गंतव्य चिन्हासह या बसेस वेळेवर चालवल्या जाव्यात याची खात्री करण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत.

Pune: नियमांचे उल्लंघन करून कार चालकाने चुकीच्या दिशेने केला लेनमध्ये प्रवेश; PMPML बस चालकाने घडवली अद्दल, व्हिडिओ व्हायरल (Watch)

Prashant Joshi

येरवडा येथील शाहदवल बाबा दर्गा बसस्थानकाजवळील बीआरटी मार्गावर एक कार चालक चुकीच्या दिशेने लेनमध्ये घुसला होता. या बेजबाबदार कार चालकाला पीएमपीएमएल बस चालकाने चांगलाच धडा शिकवला.

Firing Incident at Badlapur Railway Station: बदलापूर हादरले! रेल्वे स्थानकावर गोळीबाराची घटना, पोलिसांकडून तपास सुरु

Prashant Joshi

या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. गोळीबाराच्या या घटनेनंतर बदलापूर रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. हा गोळीबार नेमका का करण्यात आला, याचा तपास सुरु आहे.

Advertisement

Lalbaugcha Raja 2024 First Look: मुंबईच्या लालबागच्या राजाचा फर्स्ट लुक प्रदर्शित, पहा व्हिडिओ

Bhakti Aghav

आज सायंकाळी 7 वाजता लालबागच्या राजाचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे. परळ-आधारित मंडळाच्या मते, गणेश मूर्तीचा पहिला देखावा मीडिया कर्मचाऱ्यांना उघड करण्यात आला.

National Teachers Award 2024: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशातील सर्वोत्कृष्ट 50 शिक्षकांना देण्यात आला 'राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार'; महाराष्ट्रातील 'या' 2 शिक्षकांचा समावेश

Bhakti Aghav

राष्ट्रपतींनी कर्नाटकातील नरसिंह मूर्ती एचके, पश्चिम बंगालमधील आशिष कुमार रॉय आणि उत्तर प्रदेशातील रविकांत द्विवेदी यांच्यासह 50 जणांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारने सन्मानित केले.

Pune Festival 2024: येत्या 13 सप्टेंबर रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार यंदाच्या पुणे महोत्सवाचे उद्घाटन; संगीत, नृत्य, क्रीडासह विविध कार्यक्रमांची रेलचेल, जाणून घ्या सविस्तर

Prashant Joshi

या समारंभात 'जाऊ देवाच्या गावा' कार्यक्रम, अखिल भारतीय मुशायरा, मिस पुणे फेस्टिव्हल स्पर्धा, केरळ महोत्सव, नारदीय कीर्तन महोत्सव, मराठी कविसंमेलन यासह विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातील.

Nagpur Accident: नागपूरमध्ये बस आणि ट्रकच्या धडकेत 4 ठार, 20 जण जखमी

Bhakti Aghav

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रकने खाजगी बसला जोरदार धडक दिल्याने बस अपघात स्थळाजवळील एका रेस्टॉरंटमध्ये जाऊन धडकली. ट्रक चालकाने भरधाव वेगात गाडी चालवत असताना बसला धडक दिली.

Advertisement

Shaktipeeth Highway: तब्बल 86,300 कोटी रुपयांच्या शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाची भूसंपादन प्रक्रिया रद्द; जनतेच्या तीव्र विरोधानंतर सरकारचा निर्णय

Prashant Joshi

या महामार्गाच्याविरोधात आधी कोल्हापुरातील शेतकऱ्यांनी निदर्शने केली होती. महामार्गामुळे जवळपास 27 हजार एकर जमीन बुडणार व यामुळे हजारो शेतकरी भूमिहीन होणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे होते.

Artificial Ponds for Ganesh Immersion in Mumbai: गणपती विसर्जनासाठी BMC 200 हून अधिक कृत्रिम तलाव उभारणार; Google Maps वर पाहता येणार तलावांची यादी

Bhakti Aghav

यंदा गणेशोत्सवादरम्यान मुंबईतील गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी कृत्रिम तलाव उभारण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हे कृत्रिम तलाव गुगल मॅपवर सूचीबद्ध केले जाणार आहे. यामुळे नागरिक गुगल मॅपवर आपल्या परिसरातील कृत्रिम तलाव शोधू शकतात.

Ghodbunder Road Traffic Jam: मुख्यमंत्री साहेब काहीतरी करा हो!, घोडबंदर रोडवरील ट्रॅफीकला कंटाळलेल्या नागरिकांची एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

घोडबंदर रोड (Ghodbunder Road Traffic) आणि ठाणे शहर (Thane Traffic) शहर प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करत आहे. त्यामुळे नागरिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडे समस्या सोडविण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून विनंती करत आहेत.

Ghodbunder Road Traffic Jam:घोडबंदर रोडवर ट्रॅफीक जाम, नागरिकांचा संताप

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

रासायन (Chemicals) वाहतूक करणारा ट्रक उलटल्याने झालेली वाहतूक कोंडी सोडविल्यानंतर दुसऱ्याच दिवशी घोडबंदर रोड पुन्हा जाम झाला आहे. रस्त्यावरील रहदाही इतकी वाढली आहे की, लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी करु लागले आहेत.

Advertisement
Advertisement