Ganapati Special Trains: मुंबईत आज गणपती उत्सवानिमित्त विशेष रेल्वे सेवा, येथे पाहा संपूर्ण वेळापत्रक

गणपती बाप्पांचे आगमन 1 दिवसावर येऊन ठेपले आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची रेल्वे गाड्यांसाठी गर्दी होत आहे. प्रवाशांची ही अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर या सर्व गाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी होत आहे. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात प्रवाशांची गैरसोय होत आहे.

Photo Credit- x

Ganapati Special Trains: गणपती बाप्पांचे आगमन 1 दिवसावर येऊन ठेपले आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची रेल्वे गाड्यांसाठी गर्दी होत आहे. प्रवाशांची ही अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी  रेल्वेने  विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.  गणेशोत्सवाच्या तोंडावर या सर्व गाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी होत आहे. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात  प्रवाशांची गैरसोय होत आहे. ही बाब लक्षात घेऊन  विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. मुंबई विभागात गणपती उत्सवासाठी दिनांक ०६.०९.२०२४ रोजी विशेष गाड्या सुरु करण्यात आल्या आहेत. सुरु करण्यात आलेल्या विशेष गाड्यांचे वेळापत्रक x वर पोस्ट करण्यात आले आहेत. हे देखील वाचा: Ganpati Bappa Giving Trophy to Rohit Sharma: गणपती बाप्पाने रोहित शर्माला दिली ट्रॉफी, पाहा व्हायरल व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now