Ghodbunder Road Traffic Jam:घोडबंदर रोडवर ट्रॅफीक जाम, नागरिकांचा संताप

रासायन (Chemicals) वाहतूक करणारा ट्रक उलटल्याने झालेली वाहतूक कोंडी सोडविल्यानंतर दुसऱ्याच दिवशी घोडबंदर रोड पुन्हा जाम झाला आहे. रस्त्यावरील रहदाही इतकी वाढली आहे की, लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी करु लागले आहेत.

गणपती उत्सव तोंडावर असल्याने नागरिक आगोदरच रस्त्यावर आले आहेत. त्यामुळे रस्त्यावर गर्दी वाढली आहे. त्यातच पुन्हा घोडबंदर रोडवर झालेल्या वाहतुक कोंडीमुळे संताप व्यक्त होत आहे. अनेक जण बस सोडून पर्यायी मार्ग शोधत आहेत किंवा घरून काम करत आहेत

घोडबंदर रोडवर प्रचंड वाहतूक कोंडी

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now