महाराष्ट्र
Pune Airport New Name: पुणे विमानतळाचे नाव बदलले; आता ओळखले जाणार 'जगद्गुरू संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ', प्रस्तावाला महाराष्ट्र सरकारची मंजुरी
Prashant Joshiमुरलीधर मोहोळ यांच्या प्रस्तावाला महाराष्ट्र सरकारने सोमवारी मंजुरी दिली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून आता हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात येणार आहे.
Kalyan Satta Matka Mumbai: काय आहे कल्याण सट्टा मटका अंतिम स्कोअर? जाणून घ्या याबाबत सर्व काही
Prashant Joshiहा खेळ अनेक लोकांसाठी मनोरंजनाचा स्त्रोत असला तरी, त्याच्या स्वतःच्या अनेक समस्या आहेत. या गेममध्ये आर्थिक नुकसान हा सर्वात मोठा धोका आहे. या गेममध्ये अनेकांनी आपली बचत गमावली आहे.
MPSC Result 2024 For Group B & C Posts: एमपीएससीने जाहीर केले गट ब आणि क परीक्षेचे निकाल; www.mpsc.gov.in वर पाहू शकाल, जाणून घ्या सविस्तर
Prashant Joshiनिकालात निवडलेल्या उमेदवारांना पुढील प्रक्रियेसाठी त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करावी लागेल. ही प्रक्रिया सहसा नियोजित तारखेला आयोजित केली जाते, ज्यासाठी उमेदवारांना सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे लागेल.
उद्याचे हवामान: मुंबई शहर उपनगरांमध्ये दमदार पावसाची शक्यता
टीम लेटेस्टलीपाठिमागच्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेला मान्सून पुन्हा एकदा सक्रीय होऊ पाहात आहे. हवामान विभागाने म्हटले आहे की, पुढचे तीन ते चार दिवस पाऊस पडण्यासाठी पोषक आहेत. त्यामुळे उद्याचे हवामान विचारात घेता मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये दमदार पाऊस अपेक्षीत आहे.
Dombivli Urine Case: पिशवीत लघवी करणाऱ्या तरुणावर कारवाई; डोंबिवली येथील घटना, Video Viral
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेप्लॅस्टिकच्या पिशवीत मूत्रविसर्जन (Dombivli Urine Case) करुन त्याच हाताने फळांची विक्री आणि ज्यूसनिर्मिती करणाऱ्या 21 वर्षीय विक्रेत्यास मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. अली खान असे त्याचे नाव असल्याचे प्राथमिक चौकशीत पुढे आले आहे.
Mumbai MHADA Lottery 2024 Important Date: म्हाडाच्या 2,030 घरांसाठी 1.34 लाखांहून अधिक अर्ज प्राप्त; लॉटरी कधी जाहीर होणार? घ्या जाणून
Jyoti Kadamमहाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबई विभागातील 2,030 घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. 19 सप्टेंबर 2024 रात्री 11.59 वाजेपर्यंत म्हाडा बोर्डाला 134,344 अर्ज प्राप्त झाले.
Sharad Pawar: 'घरात आम्ही सर्व एकत्र असतो'; चिपळूणमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना शदर पवारांची प्रतिक्रीया
Jyoti Kadamराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे आज कोकण दौऱ्यावर आहेत. चिपळूणमध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे वीज बील माफ करा, MLA Satish Chavan यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
Pooja Chavanराज्य सरकारने आता पर्यंत शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले त्यापैकी शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना मोफत वीज पुरवठा करण्याची घोषणा केली होती. मात्र, असंख्य शेतकऱ्यांकडे 31 मार्च 2024 पूर्वीचे कृषी पंपांचे वीज बील अद्यापही थकीत असून ते वीज बील देखील माफ केले नाही.
Night Block in Mumbai: गोरेगाव-कांदिवली दरम्यान 23-24 सप्टेंबर रोजी रात्री 11:00 ते पहाटे 5:30 पर्यंत ब्लॉक; पहा गाड्यांच्या वेळा आणि इतर तपशील
Prashant Joshiब्लॉक दरम्यान, सर्व अप फास्ट मार्गावरील गाड्या बोरिवली आणि अंधेरी दरम्यान रात्री 11.30 ते पहाटे 03.30 पर्यंत अप स्लो मार्गावर धावतील.
कुत्र्याचे मटन, धनगर आरक्षण आंदोलकांसमोर गोपीचंद पडळकर यांचे वादग्रस्त विधान
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेधनगर समाजाने (Dhangar Community) बकऱ्या पाळणे बंद केले तर महाराष्ट्रातील जनतेला कुत्र्याचे मटन (Dog Mutton) खावे लागेल, असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे.
Thane Shocker: केवळ 18 महिन्यांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, नात्यातील 21 वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल; ठाणे येथील घटना
Shreya Varkeमहाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील पोलिसांनी एका २१ वर्षीय तरुणाविरुद्ध त्याच्या चुलत भावाच्या १८ महिन्यांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. एका अधिकाऱ्याने सोमवारी ही माहिती दिली. नारपोली पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, पत्नीने या संदर्भात तिच्या पतीकडे तक्रार केली असता त्याने तिला धमकी दिल्याचा आरोप आहे.
Amravati Bus Accident: Amravati Bus Accident: बस पूलावरुन कोसळली, 50 जण जखमी, अमरावती जिल्ह्यात भीषण अपघात
Pooja Chavanराज्यात अपघाताची मालिका काही संपेना. बुलढाण्यात ट्रॅंकर ट्रॉलीचा अपघात घडला ही घटना ताजी असताना आज अमरावती येथे एका खासगी बसचा अपघात झाला. या अपघातात ५० जण जखमी झाले आहे.
मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक; 10 जागा, 28 उमेदवार रिंगणात; युवासेना (UBT) विरुद्ध अभाविप यांच्यात थेट सामना
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमुंबई विद्यापीठ अधिसभा निवडणूक (Mumbai University Senate Elections 2024) अखेर पाड पडत आहे. शिवसेना (UBT) आणि भाजपामध्ये थेट लढत असून, या सिनेट निवडणुकीसाठी 10 उमेदवार रिंगणात आहेत. एकूण 13,406 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
Maharashtra Lottery Results: सागरलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी सोम, गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी, महा. सह्याद्री धनलक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Jyoti Kadamराज्य शासनाकडून प्रत्येक आठवडयात एकूण 27 सोडती, 4 मासिक सोडती व वर्षाला 6 भव्यतम सोडत केल्या जातात. ज्यामुळे प्रत्येक महिन्याला 30 लोक लखपती होऊ शकतात.
Buldhana Road Accident: बुलढाणा येथे टॅंकर ट्रॉली पलटल्याने भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू
Pooja Chavanमहाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात भीषण अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कॉंक्रिटने भरलेला ट्रॅंकर ट्रॉली पलटी झाला आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच, घटनास्थळी पोलिस दाखल झाले.
Mumbai: बीकेसीमध्ये उच्च न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या पायाभरणी समारंभासाठी वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) मध्ये वाहतूक निर्बंध जारी
Shreya Varkeमुंबई वाहतूक पोलिसांनी वांद्रे (पूर्व) येथील गव्हर्नमेंट कॉलनी मैदानावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या पायाभरणी समारंभासाठी आज 23 सप्टेंबर रोजी दुपारी २ ते रात्री ९ वाजेदरम्यान वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) मध्ये वाहतूक निर्बंध जारी केले आहेत. रामकृष्ण परमहंस मार्ग आणि जे एल शिर्सेकर मार्ग यांना जोडणाऱ्या न्यू इंग्लिश स्कूल रोडवर कार्यक्रमाशी संबंधित वाहने वगळता दोन्ही दिशांनी वाहतूक बंद राहणार आहे.
Pune Horror: पाच वर्षांच्या मुलासोबत अनैसर्गिक कृत्य; आरोपीस अटक, राजगुरुनगर परिसरातील घटना
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेपुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर परिसरात अल्पवयीन मुलावर झालेल्या अनैसर्गिक अत्याचारामुळे (Unnatural sex Pune) संतापाची लाट निर्माण झाली आहे. खेड पोलिसांनी या प्रकरणात एका व्यक्तीस अटक केली आहे.
हवामान अंदाज: महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रीय, 23 ते 27 सप्टेंबरपर्यंत राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा
Shreya Varkeहवामान विभागाने 23 सप्टेंबरचा हवामान अंदाज जाहीर केला आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. प्रदीर्घ विश्रांतीनंतर मान्सून महाराष्ट्रात पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे, हवामान खात्याने पुढील काही दिवस राज्यभर यलो अलर्ट जारी केला आहे. याशिवाय, हवामान खात्याने दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश आणि हरियाणासह अनेक ठिकाणी पावसाचा इशारा जाहीर केला आहे.
हवामान अंदाज: आभाळात मेघांची दाटी, पाऊस मुसळधार बरसण्याच्या तयारीत; काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेMaharashtra Rain Updates: महाराष्ट्रातील हवामान अंदाज पुढचे पाच दिवस मुसळधार पाऊस बरसेल असे दर्शवतो आहे. भारतीय हवामान विभाग अर्थातच आयएमडीने (IMD Weather Forecast) सुद्धा अशीच शक्यता वर्तवली आहे.
Pune: मिरवणूकीत नाचत असताना विद्यूत तारांच्या संपर्कात आल्याने तरुणाचा जागीच मृत्यू, पुण्यातील घटना
Pooja Chavanपुण्यात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. रविवारी ईद ए मिलाद सण साजरा करताना तरुणाचा मृत्यू झाला. तरुण मिरवणूकीत नाचत होता, ध्वजारोहण करत होता आणि अचानक जमिनीवर कोसळला. या घटनेनंतर मिरवणूकीत एकच खळबळ उडाली होती.