उद्याचे हवामान: मुंबई शहर उपनगरांमध्ये दमदार पावसाची शक्यता

पाठिमागच्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेला मान्सून पुन्हा एकदा सक्रीय होऊ पाहात आहे. हवामान विभागाने म्हटले आहे की, पुढचे तीन ते चार दिवस पाऊस पडण्यासाठी पोषक आहेत. त्यामुळे उद्याचे हवामान विचारात घेता मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये दमदार पाऊस अपेक्षीत आहे.

पाठिमागच्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेला मान्सून पुन्हा एकदा सक्रीय होऊ पाहात आहे. हवामान विभागाने म्हटले आहे की, पुढचे तीन ते चार दिवस पाऊस पडण्यासाठी पोषक आहेत. त्यामुळे उद्याचे हवामान विचारात घेता मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये दमदार पाऊस अपेक्षीत आहे. खास करुन 25 ते 27 सप्टेंबर दरम्यान मुंबई आणि परिसरात जोरदार पाऊस पडेल. पुढच्या तीन ते चार दिवसामध्ये म्हणजेच बुधवार ते शुक्रवार शहरातील पाऊस सर्वसाधारणपणे 250 मिमीचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे.

पुढचे दोन ते तीन दिवस मुंबईत पावसाची शक्यता

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement