महाराष्ट्र

Mumbai Local, Road Traffic Update: मुंबई मध्ये रात्री झालेल्या धुव्वाधार पावसानंतर सकाळी रेल्वे, रस्ते वाहतूक पूर्वस्थितीत (Watch Video)

Dipali Nevarekar

मध्य रेल्वेवर लांब पल्ल्याच्या गाड्यांचं वेळापत्रक बिघडल्याने लोकल 3-4 मिनिटं उशिराने धावत आहे.

PM Narendra Modi Pune Visit Cancelled: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजचा पुणे दौरा पावसामुळे रद्द

टीम लेटेस्टली

काल पुण्यामध्ये विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे रस्ते जलमय झाले होते. सभास्थळी देखील चिखल असल्याने आजचा मोदींचा पुणे दौरा रद्द झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

Mumbai Weather Updates: मुंबईला आज ऑरेंज अलर्ट; हवामान अंदाज पाहता 5 ऑक्टोबर पर्यंत मुंबईतून पाऊस माघारी फिरणार

Dipali Nevarekar

मुंबई मधून पाऊस 5 ऑक्टोबरच्या आसपास माघार घेईल तर महाराष्ट्रातून 10 ऑक्टोबरच्या आसपास पूर्ण माघार घेतली जाईल असे IMD Director Sunil Kamble यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

Mumbai Rains Tragedy: अंधेरी मध्ये उघड्या नाल्यात पडून 45 वर्षीय महिलेचा मृत्यू

Dipali Nevarekar

बीएमसी अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, 45 वर्षीय विमल गायडवाड यांचा उघड्या ड्रेनेज मध्ये पडून मृत्यू झाला आहे. हा ड्रेनेज अंधेरीच्या एमआयडीसी भागात होता.

Advertisement

Weather Forecast: मुंबईसह ठाणे, रायगड आणि रत्नागिरीसाठीही पावसाचा रेड अलर्ट, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Shreya Varke

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत बुधवारी संध्याकाळपासून संततधार पाऊस पडत असून, त्यामुळे शहरातील अनेक भाग जलमय झाले आहेत. हवामान खात्याने रेड अलर्ट जारी करत आज म्हणजेच गुरुवारीही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. खराब हवामानामुळे अनेक उड्डाणे वळवण्यात आली असून रेल्वे सेवेवरही परिणाम झाला आहे. बुधवारीही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. पुढील दोन दिवस अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

PM Narendra Modi Maharashtra Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर; Pune Metro, Solapur Airport सह 22,600 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे करणार राष्ट्रार्पण

Prashant Joshi

पीएम मोदी भिडेवाडा येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पहिल्या मुलींच्या शाळेच्या स्मारकाची पायाभरणी करतील.सुपरकंप्युटिंग तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताला स्वावलंबी बनवण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेच्या अनुषंगाने, पंतप्रधान तीन परम रुद्र सुपरकंप्युटर राष्ट्राला समर्पित करतील.

Mumbai School Holiday: मुंबईमध्ये उद्याही मुसळधार पावसाचा इशारा; रेड अलर्ट जारी, 26 सप्टेंबर रोजी BMC व TMC क्षेत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर

Prashant Joshi

विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता, मुंबई तसेच ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व शाळा, महाविद्यालयांना उद्या, गुरूवार दिनांक २६ सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.

Mumbai Rains: मुंबईतील पावसाचा विमानसेवेवर परिणाम; दोन उड्डाणे वळवली, SpiceJet ने दिला विलंबाचा इशारा

Prashant Joshi

स्पाइसजेटने सांगितले की, मुंबईमधील खराब हवामानामुळे सर्व निर्गमन/आगमन आणि त्यांच्या परिणामी उड्डाणे प्रभावित होऊ शकतात. अशाप्रकारे कंपनीने संभाव्य विलंबाबाबत पॅसेंजर ॲडव्हायझरी जारी केली.

Advertisement

Mumbai Local Update: मुंबई मध्ये मुसळधार पावसाचा लोकल सेवेला फटका; पाणी साचल्याने रखडली मुंबई-ठाणे दरम्यान ची सेवा

Dipali Nevarekar

आयएमडी कडून सध्या मुंबई शहराला उद्या 26 सप्टेंबरच्या सकाळी 8.30 पर्यंत रेड

Swargate Metro Station Pics: स्वारगेट मेट्रो स्टेशन उद्घाटनासाठी सज्ज, पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या पार पडणार सोहळा, पाहा फोटो

Shreya Varke

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. PM मोदी 26 आणि 27 सप्टेंबर रोजी पुण्याला भेट देणार आहेत, या दरम्यान, पंतप्रधान मोदी स्वारगेट येथील मेट्रो स्टेशन चे उद्घाटन करणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी दिवाणी न्यायालय ते स्वारगेट या भूमिगत मेट्रो सेवेचे उद्घाटन करणार आहेत.

Byculla Rape and Blackmailing Case: Snapchat वरील मैत्री अल्पवयीन मुलीला पडली महागात; बलात्कार करून न्यूड फोटो शेअर करण्याची धमकी, 3 जणांना अटक

Dipali Nevarekar

मे ते जुलै दरम्यान अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला आणि तिचे फोटोज शेअर करण्याची धमकी दिली. तसेच या घटनेची वाच्यता केल्यास ऑनलाईन फोटो शेअर केले जातील अशी धमकी दिली होती.

Mumbai Weather Update: मुंबईला पावसाने झोडपले; रस्त्यांना नदीचे स्वरूप, उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट जारी (Videos)

Prashant Joshi

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून चांगला पाऊस पडत आहे. हवामान खात्याने विशेषतः मुंबईसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. ठाणे आणि पालघरसाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे.

Advertisement

Pune Weather Update: पुण्यात मुसळधार पाऊस; रस्ते जलमय, पुढील 24 तासांत वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीचा इशारा

Prashant Joshi

पुणे जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट दिलेला असून पुढील 24 तासांत जिल्ह्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी होण्याबाबत हवामान विभागाचा अंदाज आहे.

Maharashtra Weather: राज्यात मुसळधार पावसाचा 'रेड' अलर्ट, मुंबई, ठाण्यात मुसळधार पावसाचा इशारा

Shreya Varke

महाराष्ट्रात सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) बुधवार आणि गुरुवारसाठी अत्यंत मुसळधार पावसाचा 'रेड' अलर्ट जारी केला आहे. येत्या २४ तासांत मुंबई, ठाणे आणि नाशिकसाठी ‘ऑरेंज’ अलर्ट जारी करण्यात आला असून, त्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. IMD च्या म्हणण्यानुसार, बुधवार आणि गुरुवारी महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Coldplay Mumbai Concert 2025: कोल्डप्ले कॉन्सर्टबाबत BookMyShow ने केली 500 कोटी रुपयांची फसवणूक; भारतीय जनता युवा मोर्चाचा आरोप, तक्रार दाखल

Prashant Joshi

बीजेवायएम सदस्य तेजिंदर सिंग तिवाना यांनी त्यांच्या तक्रारीत आरोप केला आहे की, ही तिकिटे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर विकली जाणार होती, मात्र बुक माय शोने काळाबाजारात गुंतलेल्या एजंट्ससाठी विशेष लिंक्स तयार केल्या, ज्यामुळे त्यांना तिकिटांसाठी वाढीव किमती आकारता आल्या.

Pune Weather Alert: पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस; PM नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमात चिखल? जाणून घ्या हवामान अंदाज

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

भारतीय हवामान खात्याने (IMD) पुणे जिल्ह्यासाठी 25 सप्टेंबर रोजी मुसळधार पाऊस, गडगडाटी वादळ आणि सोसाट्याचा वारा येण्याचा अंदाज वर्तवत रेड अलर्ट जारी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 26 आणि 27 सप्टेंबरच्या दौऱ्याला प्रतिकूल हवामानामुळे अडथळे येऊ शकतात.

Advertisement

Pune Accident Video: वाघोली-लोहेगाव रोडवर सिमेंटच्या भरधाव वाहनाची स्कूल बसला धडक, पाहा व्हिडीओ

Shreya Varke

वाघोली-लोहेगाव रोडवर बुधवारी सकाळी आरएमसी सिमेंटच्या भरधाव वाहनाने स्कूल बसला धडक दिल्याने अपघात झाला आहे. डीसीपी पुणे यांनी ट्रॅफिक आदेश जारी करूनही ही घटना महत्त्वाच्या मार्गांवर प्रतिबंधित वेळेत सिमेंट मिक्सर, डंपर आणि जेसीबी यांसारख्या अवजड वाहनांच्या चालू असलेल्या समस्येला अधोरेखित करते.

Pune Shocker: मुलगी नको म्हणून सुनेचा छळ करून गर्भपात, जास्त रक्तस्त्राव झाल्याने महिलेचा मृत्यू

Shreya Varke

पुण्यातील इंदापूर तालुक्यातील एका गावात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ज्यात सोनोग्राफी करून मुलगी नको म्हणून सासरच्यांनी गर्भवती महिलेवर दबाव टाकून तिचा गर्भपात केला. ज्यामध्ये महिलेचा मृत्यू झाला. यानंतर नवजात अर्भकाला जमिनीत गाडण्यात आले. गर्भपात करताना जास्त रक्तस्त्राव झाल्याने महिलेला जीव गमवावा लागला. या घटनेनंतर इंदापूरमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

Akshay Shinde Encounter: Sharmila Thackeray यांनी घेतली जखमी API निलेश मोरे यांची भेट; एन्काऊंटरचं केलं गर्वाने सर्मथन

Dipali Nevarekar

'बलात्कारी पुरूषी समाजावर वचक ठेवायचा असेल तर असे एन्काऊंटर वरचेवर झाले पाहिजेत.' अशी प्रतिक्रिया शर्मिला ठाकरे यांनी दिली आहे.

Akshay Shinde Encounter: 'बदलापुरा', देवेंद्र फडणवीस यांच्या हातात बंदूक; अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर विरोधकांची पोस्टरबाजी

Jyoti Kadam

अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर नंतर विरोधात सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याची एकही संधी सडत नाहीत. देवेंद्र फडणवीसांचे ‘बदलापुरा’ आशयाचे पोस्टर मुंबईत सर्वाचे लक्ष वेधून घेत आहेत.

Advertisement
Advertisement