Mumbai Local Update: मुंबई मध्ये मुसळधार पावसाचा लोकल सेवेला फटका; पाणी साचल्याने रखडली मुंबई-ठाणे दरम्यान ची सेवा

आयएमडी कडून सध्या मुंबई शहराला उद्या 26 सप्टेंबरच्या सकाळी 8.30 पर्यंत रेड

Kurla Station | X @Weathermonitors

मुंबई मध्ये दुपार नंतर बरसत असलेल्या पावसामुळे घरी परतत असणार्‍या चाकरमान्यांना फटका बसला आहे. रस्ते आणि रेल्वे ट्रॅक जलमय झाल्याने वाहतूक मंदावली आहे. सध्या  मध्य रेल्वे मार्गावर कुर्ला स्थानकात पाणी साचल्याने मुंबई ते ठाणे दरम्यानची लोकल सेवा रखडली आहे.  विक्रोळी, भांडूप स्थानकात पाणी साचल्याने अनेक लोकल गाड्या एकापाठोपाठ उभ्या असल्याचं चित्र आहे. अनेक प्रवाशांनी याबाबत X  वर पोस्ट करत माहिती दिली आहे. पश्चिम रेल्वे देखील उशिराने धावत असल्याचं चित्र आहे. Mumbai Weather Update: मुंबईला पावसाने झोडपले; रस्त्यांना नदीचे स्वरूप, उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट जारी (Videos). 

मुंबई मध्ये लोकल सेवा विस्कळीत

 

कुर्ला स्थानकातील चित्र

रेल्वे प्रशासनाकडून वाहतूक सुरळीत ठेवण्याचे प्रयत्न

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now