महाराष्ट्र

Vikhroli School Sexual Assault Case: विक्रोळी शाळेत लैंगिक अत्याचाराची घटना; 11 वर्षांच्या विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी 51 वर्षीय शिक्षकावर गुन्हा दाखल

Bhakti Aghav

भांडुप येथील रहिवासी असलेले बाटा शाळेच्या पहिल्या मजल्यावर फेऱ्या मारत असताना त्यांनी आरोपी सहायक शिक्षक हितेंद्र शेटे आणि साकी नाका येथील रहिवासी असलेली विद्यार्थीनीला संवाद साधताना पाहिले. घटनेच्या वेळी शेटे हे विद्यार्थिनिसोबत वर्गात होते.

New Suburban Time Table for Main Line: मुंबई लोकलच्या मध्य रेल्वे वर आजपासून नवं वेळापत्रक

Dipali Nevarekar

मुंबई लोकलच्या मध्य रेल्वे मार्गावर आजपासून लागू होत असलेल्या नव्या वेळापत्रकामध्ये मुंब्रा आणि कळवा स्थानकामध्येही दोन फास्ट लोकलला थांबा देण्यात आला आहे.

Mumbai Metro Line 3: आज PM Narendra Modi करणार मुंबईमधील मेट्रो लाइन 3 च्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन; जाणून घ्या स्थानकांची नावे, तिकीट दर आणि वेळापत्रक

Prashant Joshi

शनिवारी या मेट्रो मार्गाचे उद्घाटन करण्यासोबतच पंतप्रधान मोदी या 12.69 किमी लांबीच्या सर्व 10 स्थानकांनाही भेट देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आधुनिक वैशिष्ठ्यांसह प्रवासाचा अनुभव वाढविण्यासाठी डिझाइन केलेले मेट्रो कनेक्ट3 हे मोबाईल ॲप देखील पंतप्रधान लॉन्च करतील.

Mumbai: राहत्या खोलीत आढळला 23 वर्षीय विद्यार्थ्याचा मृतदेह, पवई येथील धक्कादायक घटना

Pooja Chavan

मुंबईतील पवई येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राहत्या खोलीत एका २३ वर्षीय विद्यार्थ्याचा मृतदेह आढळला आहे. गुरुवारी ही घटना उघडकीस आली आहे. रात्रीच्या ८.३० वाजता हा मृतदेह आढळून आला.

Advertisement

CM Eknath Shinde Davos Trip Dues: मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाची स्वित्झर्लंड दौऱ्यात 1.58 कोटींची उधारी, कंपनीनं पाठवली कायदेशीर नोटीस

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

दावोसमध्ये जागतिक आर्थिक मंचाच्या वेळी प्रदान केलेल्या सेवांसाठी 1.58 कोटी रुपयांची थकबाकी न भरल्याबद्दल स्वित्झर्लंडमधील एका कंपनीने महाराष्ट्र सरकारला कायदेशीर नोटीस बजावली आहे

Marathi Film Paani Release Date: प्रियंका चोप्रा निर्मित, आदिनाथ कोठारे दिग्दर्शित 'पाणी'; येत्या 18 ऑक्टोबरला प्रदर्शित

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

प्रियंका चोप्रा जोनास निर्मित, आदिनाथ कोठारे अभिनीत आणि दिग्दर्शित मराठी चित्रपट पाणी, 18 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट महाराष्ट्राच्या मराठवाड्यातील पाणीटंचाईवर प्रकाश टाकतो.

Maharashtra Deputy Speaker Narhari Zirwal: विधानसभा उपसभापती नरहरी झिरवाळ यांच्या कृत्याची देशभर चर्चा; काय घडलं नेमकं?

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आणि इतर आदिवासी आमदारांनी एसटी आरक्षणात धनगर समाजाचा समावेश करण्याच्या निषेधार्थ मंत्रालयातील तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली.

Badlapur Sexual Assault Case: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील शाळेच्या ट्रस्टींना दिलासा; कल्याण न्यायालयाकडून जामीन मंजूर

Bhakti Aghav

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपी असलेल्या शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना कर्जत येथून अटक केल्यानंतर दोन दिवसांनी कल्याण न्यायालयाने (Kalyan Court) आज जामीन मंजूर केला.

Advertisement

Old and Heritage Structures Law Maharashtra: ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान करताना हजार वेळा विचार करा; महाराष्ट्र सरकारकडून कायद्याच्या प्रस्तावास मंजूरी

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

महाराष्ट्रातील जुन्या आणि वारसा वास्तूंच्या नुकसानीबाबत कायदा करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र मंत्रिमंडळाने मंजूर केला आहे. नवीन प्रस्तावित कायद्यानुसार, जुन्या आणि वारसा वास्तूंचे नुकसान करणाऱ्या व्यक्तीला 2 वर्षांचा तुरुंगवास आणि 1 लाख रुपये दंड आकारला जाणार आहे, अशी तरतूद कायद्यात आहे.

Riya Arvinda Barde Arrested: ॲडल्ट फिल्म स्टार रिया बर्डे हिस अटक, ठाणे पोलिसांची कारवाई; बनावट कागदपत्रे तयार केल्याचा आरोप

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

बांगलादेशी प्रौढ चित्रपट स्टार रिया अरविंदा बर्डे हिस ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. भारतात राहण्यासाठी बनावट कागदपत्रे बनवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

Dhangar Aarakshan: विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यासह आदिवासी आमदारांच्या मंत्रालयातील संरक्षक जाळीवर उड्या; धनगर आरक्षणाचा मुद

Dipali Nevarekar

विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनाच मंत्रालयात तिसर्‍या मजल्यावरून उडी मारत आंदोलन करावं लागत असल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

Gang Rape Near CSMT Station in Mumbai: सीएसएमटी स्टेशन परिसरामध्ये 29 वर्षीय मुलीवर सामुहिक बलात्कार; आरोपींचा शोध सुरू

Dipali Nevarekar

पीडीतेच्या FIR नुसार, 2 अज्ञातांनी तिच्यावर बलात्कार केला आहे. धमकी देत तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं समोर आलं आहे. स्टेशन बाहेर ही मुलगी एकटी असताना तिच्यावर हा अतिप्रसंग झाल्याचं समोर आलं आहे.

Advertisement

Sanjay Rathod Car Accident: कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या कारचा भीषण अपघात, सुदैवाने थोडक्यात वाचले

Pooja Chavan

महाराष्ट्रातील शिंदे सरकारमधील कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या कारला अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. काल रात्री अडीचच्या सुमारास यवतमाळहून घरी परतत असताना हा भीषण अपघात घडला.

Pune Gangrape: पुण्यात मित्रासोबत बाहेरगावी गेलेल्या 21 वर्षीय तरुणीवर अज्ञातांकडून सामूहिक बलात्कार, पोलीस आरोपीच्या शोधात

Shreya Varke

महाराष्ट्रातील पुण्यात 21 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. बोपदेव घाटात मित्रासोबत फिरायला गेलेल्या मुलीचे तीन मुलांनी अपहरण करून निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी तिच्या मित्रांसोबत बोपदेव घाटावर आली होती. दरम्यान, संधीचा फायदा घेत तीन अज्ञातांनी तिचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आणि तेथून पळ काढला.

Harshvardhan Patil to join NCP (SP): विधानसभा निवडणूकीपूर्वी भाजपाला हर्षवर्धन पाटील यांचा धक्का; इंदापूर मध्ये कार्यकर्त्यांच्या बैठकीत जाहीर केला शरद पवार गटात प्रवेशाची घोषणा

Dipali Nevarekar

'इंदापूरचा राजकीय वनवास संंपवायचा आहे.' या विचारातून आगामी विधानसभेच्या निवडणूका लक्षात घेता पुन्हा शरद पवारांच्या पक्षात जात असल्याचा निर्णय हर्षवर्धन पाटील यांनी जाहीर केला आहे.

Mumbai Shocker: लेकीच्या अपहरणाची तक्रार घेऊन आला बाप अन त्याच्याच कूकर्माचा झाला उलगडा; पोटच्या लेकीवर 5 वर्ष करत होता लैंगिक अत्याचार

टीम लेटेस्टली

Police Inspector Sadanand Yerekar यांच्या नेतृत्त्वाखाली क्राईम ब्रांच टीमने आरोपी बापाचा शोध सुरू केला. सातरस्ता भागात वडील सापडल्यानंतर त्यांनी अटक केली.

Advertisement

Coldplay Concert Mumbai Tickets Row: 'BookMyShow' कडून तिकीटांच्या ब्लॅक मार्केटिंग प्रकरणी FIR दाखल; कॉन्सर्ट रद्द होण्याच्या वृत्तांना फेटाळलं

Dipali Nevarekar

कोल्ड प्ले ची तिकीटं मोठ्या रक्कमेमध्ये नंतर विकली गेल्याने सध्या बूक माय शो मुंबई पोलिसांच्या Economic Offences Wing च्या रडार वर आले आहे.

Mumbai Child Kidnapping Case: चर्चगेट मध्ये फूटपाथ वरून 1 वर्षाच्या चिमुकलीचं अपहरण; राजस्थानच्या जयपूर मधून सुटका

Dipali Nevarekar

दक्षिण मुंबई मधून बाळाचे अपहरण झाल्यानंतर पोलिसांची टीम जयपूर मध्ये आरोपीचा शोध घेण्यासाठी पोहचली होती.

Gunratna Sadavarte and Bigg Boss: आई शप्पतच! 'डंके की चोटपर', गुणरत्न सदावर्ते यांची बिग बॉसमध्ये एन्ट्री

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

हिंदी बिग बॉस आपला 18 वा हंगाम (Bigg Boss Season 18) घेऊन येत आहे. यातील विविध स्पर्धकांच्या नावाची चर्चा सुरु झाली असतानाच, अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) हे नाव पुढे येत आहे. या कार्यक्रमासाठी पक्के मटेरियल असलेले असे हे व्यक्तीमत्व घरात काय धुमाखूळ घालणार याबाबत उत्सुकता आहे.

Marathi Classical Language: मराठी भाषा अभिजात म्हणून मान्य; बंगाली, पाली, प्राकृत आणि आसामी या भाषांनाही तोच दर्जा

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Indian Classical Languages: केंद्रीय मंत्रिमंडळाने मराठी, बंगाली, पाली, प्राकृत आणि आसामी यांना "अभिजात भाषेचा" दर्जा मंजूर केला आहे, आणि इतर सहा भारतीय भाषांना आधीच अभिजात म्हणून मान्यता दिली आहे.

Advertisement
Advertisement