महाराष्ट्र

Maharashtra Rain Forecast: ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि इतर 13 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी; ताशी 30-40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता

Bhakti Aghav

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील एक ते दोन तासांत पनवेल, नवी मुंबई, दक्षिण मुंबई आणि पूर्व आणि पश्चिम उपनगरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. IMD ने पुढील तासासाठी सक्रिय वाऱ्याच्या वेगाचा अंदाज वर्तवला आहे.

Navi Mumbai: विमा पॉलिसीच्या नावाखाली 23 लाखांचा चूना, अज्ञात आरोपीविरुधात गुन्हा दाखल

Pooja Chavan

नवी मुंबई येथील एका ७१ वर्षीय वृध्दाची २३ लाखांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वृध्द व्यक्ती हे निवृत्त भारतीय नौदल अधिकारी आहे. एका विमा पॉलिसी कंपनीने त्यांची फसवणूक केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुध्दात गुन्हा दाखल झाला.

Sachin Kurmi Murder: राष्ट्रवादी कॉंग्रेस Ajit Pawar गटातील नेते सचिन कुर्मी यांची हत्या, भायखळा परिसर हादरलं

Pooja Chavan

मुंबईतील भायखळा येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटातील नेते सचीन कुर्मी यांची हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

रत्नागिरी रेल्वे स्टेशन पूलाचे छत निखळले? अतुल लोंढे पाटील यांच्याकडून व्हिडिओ शेअर

टीम लेटेस्टली

मलवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अचानक कोसळल्यानंतर महाराष्ट्रभर असंतोष निर्माण झाला. ज्यामुळे राज्य सरकार अडचणीत आले. कथीतर भ्रष्टाचाराचे आरोपही झाले. पण, असे असतानाच आता रत्नागिरी रेल्वे स्टेशन येथील छताचा काही भाग निखळल्याचा दावा करण्यात येतो आहे.

Advertisement

Two Kidnapped Brothers Rescued: अपहरणकर्त्यांमध्ये हाणामारी; अपहरण झालेल्या दोन भावांची कासा पोलिसांमुळे सुटका; मुंबई-अहमदाबाद महामार्गावर थरार

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

अपहरण झालेल्या दोन मुलांची कासा पोलिसांनी मुंबई-अहमदाबाद महामार्गावरुन सुटका केली आहे. धक्कादायक म्हणजे अपहरणकर्ते एकाच कुटुंबातील सदस्य आहेत. हे सर्वजण सांगली जिल्ह्यातील म्हैशाळ गावचे आहेत.

Kasara Accident: अनियंत्रित कंटेनरच्या धडकेत चार वाहने चक्काचूर, नाशिक मुंबई महामार्गावर अपघात

Pooja Chavan

कसारा घाटात भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. कंटेनरच्या धडकेत या घटनेत तिघे प्रवाशी गंभीर जखमी झाले आहे. हा अपघात रविवारच्या पहाटे घडला आहे. नाशिक मुंबई महामार्गावरील नवीन कसारा घाटात हा अपघात घडल्याची माहिती आहे. अपघातानंतर रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली.

Contractors Statewide Protest: महाराष्ट्रातील कंत्राटदारांचे राज्यभर आंदोलन; सरकारकडून 40,000 कोटी रुपयांहून अधिक बिल थकले

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

महाराष्ट्रातील कंत्राटदार 40,000 कोटी रुपयांची थकबाकी न मिळाल्याबद्दल राज्यव्यापी आंदोलन करणार आहेत. थकीत बिले मंजूर करावीत आणि नवीन कंत्राटे देण्यापूर्वी अधिक चांगल्या वित्तीय व्यवस्थापनाची मागणी ते करत आहेत.

Uddhav Thackeray: दीपेश म्हात्रे यांच्या पक्षप्रवेशावेळी उद्धव ठाकरे थेटच बोलले, 'वाट चुकलेल्यांना संधी, गद्दारांना मात्र नो एन्ट्री'

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

कल्याण डोंबिवलीतील माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे (Deepesh Mhatre) यांच्यासह 7 माजी नगरसेवकांनी नुकताच शिवसेना (UBT) प्रवेश केला. यावेळी या पक्षप्रवेशाचे जोरदार स्वागत करताना उद्धव ठाकरे यांनी साथ सोडलेल्या आमदरांना स्पष्ट इशारा दिला.

Advertisement

Mahim Building Fire: माहीम परिसरातील इमारतीला आग, घटनास्थळी अग्निशमन दल दाखल

Pooja Chavan

मुंबईतील माहीम परिसरात भीषण आग लागल्याचे धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. माहीम परिसरातील मोहित हाईट्स इमारतीत आग लागली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

Mumbai Crime: व्यवसायिकेच्या घरी नोकराने मारला डल्ला, 15.30 लाख रुपयाचे सोने चांदी घेऊन फरार

Pooja Chavan

मुंबईतील मालाड येथे एका घरातून नोकराने तब्बल १५.३० लाख रुपयांचे सोने आणि चांदीची चोरी केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. चोरीच्या घटनेनंतर घाबरलेल्या मालकाने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुध्दात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

Mumbai-Pune Expressway Accident: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर प्रवासी बसने अचानक घेतली पेट; सुदैवाने कोणतीही जिवीतहानी नाही (Watch Video)

Amol More

अग्निशमन दल आणि स्थानिकांनी या आगीवर नियत्रंण मिळवण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर काही वेळ वाहतुक मंदगतीने चालत होती.

Mumbai Chembur Fire: चेंबूर आगीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर; घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची CM Eknath Shinde यांची घोषणा

Prashant Joshi

दुर्घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले की, ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. गुप्ता कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी होईल.

Advertisement

Pune: शर्ट इन न केल्यामुळे शिक्षकाकडून विद्यार्थ्यास बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल होताच मनसेने दिला दणका (Watch Video)

Pooja Chavan

पुणे शहरातील एका खासगी शाळेत एका सहावीच्या विद्यार्थ्याला शिक्षकाने बेदम मारल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर शाळेतील अनेक पालकांनी शिक्षकाविरुध्दात संताप व्यक्त केला असून पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवला आहे. विद्यार्थ्याने शर्ट इन न केल्यामुळे शिक्षकांने त्याला मारहाण केली.

Mumbai Shocker: मैत्रीणीचा मॉर्फ व्हिडिओ सोशल मीडियावर केले व्हायरल, बारावीच्या २ विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल

Pooja Chavan

पनवेल येथे संतापजनक घटना घडली आहे. आपल्या वर्ग मैत्रिणीचे अश्लिल फोटो सोशल मीडियावर शेअर केल्या प्रकरणी तालुका पोलिसांनी १२ वीच्या दोन विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ३ ऑक्टोबर रोजी उघडतीस आली.

Mumbai Airport: लाखोंच सोनंं आणि विदेशी चलनासह दोन प्रवाशांना अटक, मुंबई विमानतळावर कस्टम विभागाची कारवाई

Pooja Chavan

महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुंबई कस्टमने दोन प्रवाशांना अटक करण्यात आली आहे. प्रवाशांकडून लाखो रुपयांचे सोने आणि विदेशी चलन जप्त करण्यात आले आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Maharashtra Lottery Result: मोहिनी, महा.गजलक्ष्मी रवि, गणेशलक्ष्मी वैभव लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

ही राज्य, संचालित लॉटरी विश्वासार्ह असून ती अत्यंत कमी गुंतवणुकीतून मोठे बक्षीस जिंकून जनतेला आपली स्वप्ने साकार करण्याची संधी देते. आज जाहीर होणाऱ्या लॉटरींमध्ये मोहिनी लॉटरीचे पहिले बक्षिस 10 हजारांचे आहे. तर उर्वरीत महा. गजलक्ष्मी रवि आणि गणेशलक्ष्मी वैभव लॉटरीची बक्षिसे ही अनुक्रमे 10 हजारांची आहेत.

Advertisement

Palghar Accident: कारची तीन दुचाकींना धडक, व्यवसायिकेला अटक, पालघर येथील घटना

Pooja Chavan

पालघर मनोर रस्त्यावर २ ऑक्टोबर रोजी भीषण अपघात झाला. या घटनेत तीन तरुण जखमी झाले आहेत. या प्रकरणी पालघर पोलिसांनी किचनवेअर कंपनीनेच संचालक प्रियेश परमार यांना अटक करण्यात आला आहे. परमार हे पालघर येथील उद्योग नगर येथील त्यांच्या कार्यलयातून परतत असताना रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली.

Coldplay Concert Passes Fraud: कोल्डप्ले कॉन्सर्ट पासचे आश्वासन देऊन 18 वर्षीय विद्यार्थ्याची 2.17 लाख रुपयांची फसवणूक; गुन्हा दाखल, तपास सुरु

Prashant Joshi

चुनाभट्टी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगा शोसाठी ऑनलाइन तिकीट शोधत असताना, 24 सप्टेंबर रोजी ही घटना घडली.

Latur: लातूर येथील शासकीय पॉलिटेक्निक वसतिगृहात रात्रीच्या जेवणानंतर 50 विद्यार्थीनी रुग्णालयात दाखल; अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय

Bhakti Aghav

पोलिसांनी अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. पुरणमल लाहोटी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकच्या वसतिगृहात संध्याकाळी 7 वाजता जेवणासाठी भात, चपात्या, भेंडीकरी आणि मसूर सूप देण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

Dhamma Chakra Pravartan Diwas 2024: मध्य रेल्वे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मुंबई, पुणे आणि नागपूर दरम्यान चालवणार विशेष गाड्या; जाणून घ्या तपशील

Prashant Joshi

रेल्वेद्वारे 01216, 01018 आणि 01218 या विशेष गाड्यांसाठी विशेष शुल्कावर बुकिंग 07.10.2024 रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर उघडेल.

Advertisement
Advertisement