Mahim Building Fire: माहीम परिसरातील इमारतीला आग, घटनास्थळी अग्निशमन दल दाखल

मुंबईतील माहीम परिसरात भीषण आग लागल्याचे धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. माहीम परिसरातील मोहित हाईट्स इमारतीत आग लागली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

Fire PC PIXABAY

Mahim Building Fire:  मुंबईतील माहीम परिसरात भीषण आग लागल्याचे धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. माहीम परिसरातील मोहित हाईट्स इमारतीत आग लागली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.आगीची माहिती मिळताच, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु आहे. या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नाही. (हेही वाचा- कराचीच्या जिन्ना आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ मोठा स्फोट, 3 परदेशी नागरिक ठार, 17 जखमी (व्हिडिओ पाहा)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now