Mumbai-Pune Expressway Accident: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर प्रवासी बसने अचानक घेतली पेट; सुदैवाने कोणतीही जिवीतहानी नाही (Watch Video)
अग्निशमन दल आणि स्थानिकांनी या आगीवर नियत्रंण मिळवण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर काही वेळ वाहतुक मंदगतीने चालत होती.
Mumbai-Pune Expressway Accident: मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर प्रवासी स्पीपर बसने अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे. या आगीच्या घटनेत ही बस संपुर्ण पणे जळून खाक झाली आहे. सुदैवाने बसने पेट घेतल्यावर बस मधील सर्व प्रवासी आणि चालक-वाहक हे बसमधून बाहेर पडल्यामुळे कोणतीच जिवीतहानी झाली नाही. पंरतू या आगीमुळे बसचे मोठे नुकसान झाले आहे. अग्निशमन दल आणि स्थानिकांनी या आगीवर नियत्रंण मिळवण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर काही वेळ वाहतुक मंदगतीने चालत होती.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement