रत्नागिरी रेल्वे स्टेशन पूलाचे छत निखळले? अतुल लोंढे पाटील यांच्याकडून व्हिडिओ शेअर

मलवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अचानक कोसळल्यानंतर महाराष्ट्रभर असंतोष निर्माण झाला. ज्यामुळे राज्य सरकार अडचणीत आले. कथीतर भ्रष्टाचाराचे आरोपही झाले. पण, असे असतानाच आता रत्नागिरी रेल्वे स्टेशन येथील छताचा काही भाग निखळल्याचा दावा करण्यात येतो आहे.

या कथीत घटनेचा एक व्हिडिओही सोसळ मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे पाटील यांनी आपल्या X (पूर्वीचे ट्विटर) हँडलवर शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा असो की, रत्नागिरी रेल्वे स्टेशन त्यांच्या भ्रष्टाचारापासून काहीही सुटले नाही, असे म्हटले आहे. त्यांचा रोख राज्य आणि केंद्र सरकारवर आहे.

छत कोसळण्याची भीती

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement