महाराष्ट्र
Thane Hit-And-Run: ठाणे येथे हिट अँड रन अपघातात 21 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेAccident News: ठाणे येथे हिट अँड रन अपघातात एका 21 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. चालकाची ओळख पटविण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजचा आढावा घेतला जात आहे.
Maharashtra Assembly Elections 2024: आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने जारी केली 16 उमेदवारांची यादी
Prashant Joshiमहाराष्ट्र विधानसभेसाठी उमेदवारांची घोषणा करणारा वंचित बहुजन आघाडी हा पहिला पक्ष होता. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीशी चर्चा निष्फळ ठरल्याने पक्ष स्वबळावर निवडणूक लढवत आहे.
Maharashtra Assembly Elections 2024: मुंबईत 22 ऑक्टोबरला महाविकास आघाडीची पत्रकार परिषद; विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार- Nana Patole
Prashant Joshiदिल्लीत उपस्थित असलेले महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी सांगितले की, महाविकास आघाडी पक्ष 22 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र निवडणुकीसाठी 2024 च्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करेल.
Baba Siddiqui Murder Case: बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी 4 आरोपींच्या पोलीस कोठडीत 25 ऑक्टोबरपर्यंत वाढ
Bhakti Aghavबाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबईतील एस्प्लानेड न्यायालयाने चार आरोपींच्या पोलीस कोठडीत 25 ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे.
Case Registered Against Santosh Bangar: शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल; काय आहे नेमकं प्रकरण? जाणून घ्या
Bhakti Aghavव्हिडिओमध्ये संतोष बांगर यांनी म्हटलं आहे की, 'जे मतदार बाहेर आहेत त्यांची यादी येत्या 2-3 दिवसांत आम्हाला सादर करावी. त्यांना वाहने भाड्याने घेण्यास सांगा आणि त्यांना हवे ते मिळाले पाहिजे. त्यांना फोन पेने पैसै पाठवले जातील. त्यांना सांगा की ते आमच्यासाठी येत आहेत.
Eknath Shinde चुकले, उपरती होताच Shrikant Pangarkar याची हकालपट्टी; Gauri Lankesh हत्या प्रकरणाची पुन्हा चर्चा
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेपत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील सहभागावरून झालेल्या टीकेनंतर जालना विधानसभा निवडणूक प्रचार प्रमुख म्हणून श्रीकांत पांगारकर याच्या नियुक्तीस शिवसेना पक्षाने स्थगिती दिली आहे.
Maharashtra Assembly Election 2024: जागावाटपापूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! 'या' बड्या नेत्याचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
Bhakti Aghavमहाविकास आघाडीमध्ये जागावाटपाबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. शिवसेना (यूबीटी), काँग्रेस आणि राष्ट्रवादी (एसपी) यांच्यात बैठकांची फेरी सुरू आहे. दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा झटका बसला आहे.
Maharashtra Election Voters: घरबसल्या मतदार यादीत तपासा तुमचे नाव, जाणून घ्या संपूर्ण माहिती
Shreya Varkeमहाराष्ट्रात येत्या काही दिवसांत विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. अशा स्थितीत निवडणुकीपूर्वी सर्व मतदार यादीत आपले नाव शोधण्यासाठी इकडे तिकडे भटकतात. मात्र आता प्रशासनाने असे काही केले आहे की, राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. निवडणुकीची घोषणा होताच मतदार यादीत नाव शोधण्यासाठी गर्दी करत आहेत.
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; IMD कडून यलो अलर्ट जारी
Bhakti Aghavविशेषत: मुंबईसह कोकण प्रदेश, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्तता आहे. मात्र, राज्याच्या उर्वरित भागात उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज आहे.
Maharashtra Lottery Results: सागरलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी सोम, गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी, महा. सह्याद्री धनलक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Jyoti Kadamलॉटरी निकाल हा lottery.maharashtra.gov.in या वेबसाईटवर दररोज दुपारी 4 वाजून 15 मिनीटांनी जाहीर केला जातो. राज्य शासनाकडून प्रत्येक आठवडयात एकूण 27 सोडती, 4 मासिक सोडती व वर्षाला 6 भव्यतम सोडत केल्या जातात. ज्यामुळे प्रत्येक महिन्याला 30 लोक लखपती होऊ शकतात.
Mandai Metro Station Pune: पुणे येथील मंडई मेट्रो स्थानकाला भीषण आग, कोणतीही जीवितहानी नाही
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेपुणे येथील मंडई मेट्रो स्थानकाला रविवारी रात्री उशिरा आग लागली. आगीवर त्वरित नियंत्रण मिळवण्यात आले आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही. मेट्रो सेवांवर कोणताही परिणाम झाला नाही.
Blood Of Lion In My Veins: 'माझ्या शरीरात सिंहाचे रक्त धावत आहे, मी अजूनही इथेच आहे, लढाई संपली नाही'; वडिलांच्या मारेकऱ्यांना Zeeshan Siddique चे आव्हान
Prashant Joshiसिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली आहे. आरोपी भगवंत सिंग याला बेलापूर येथून अटक केल्याचा दावा गुन्हे शाखेने केला आहे.
Nagpur Shocker: नागपुरात गरिबी बनली मृत्यूचे कारण! आईने ट्यूशन फीबाबत विचारणा केल्यानंतर दहावीच्या मुलाने गळफास घेऊन केली आत्महत्या
Prashant Joshiबुधवारी रुद्राक्षची परीक्षा होती. त्यादिवशी त्याच्या आईने त्याला ट्यूशन फी म्हणून 1500 रुपये दिले होते. मात्र रुद्राक्षने शिकवणी शिक्षकाला त्यातील 1,000 रुपये दिले व उर्वरीत 500 रुपये आपल्याकडे ठेवले.
Baba Siddique Murder Case: मुंबई पोलिसांची मोठी कारवाई! बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी दहाव्या संशयिताला अटक
Bhakti Aghavभागवत सिंगच्या अटकेमुळे या प्रकरणातील एकूण संशयितांची संख्या दहा झाली आहे. यापूर्वी, 18 ऑक्टोबर रोजी, मुंबई पोलिसांनी सिद्दीकीच्या हत्येप्रकरणी पाच जणांना अटक केली होती.
Missing Minors in Mumbai: मुंबईत दररोज 10 अल्पवयीन मुले बेपत्ता होतात, केवळ 9 महिन्यांत 1,500 हून अधिक मुले मिसिंग- Police Report
Prashant Joshiबेपत्ता मुलांबाबत भाष्य करताना मुंबई पोलिसांच्या बेपत्ता ब्युरोच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक, शर्मिला सहस्त्रबुद्धे सांगतात की, घरातून पळून जाणे हा समस्यांवर उपाय नाही. तोडगा काढण्यासाठी संवाद, पाठिंबा आणि योग्य मार्गदर्शन आवश्यक आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: चंद्रशेखर बावनकुळे यांना विधानसभेसाठी उमेदवारी जाहीर होताच त्यांच्या घराबाहेर सेलिब्रेशनला सुरूवात (Watch Video)
Dipali Nevarekar2019 मध्ये विधानसभेचं तिकिट डावललेल्या चंद्रशेखर बावनकुळेंना आता पुन्हा कामेठी मधून तिकीट जाहीर करण्यात आलं आहे.
Mumbai Customs Seize Ganja: सीमाशुल्क विभागाची मोठी कारवाई! बँकॉकहून आलेल्या प्रवाशाकडून 8 कोटी रुपयांचा 8.9 किलो गांजा जप्त
Bhakti Aghavखेळणी आणि खाद्यपदार्थ असलेल्या बॉक्समध्ये हा गांजा चतुराईने लपवण्यात आला होता. मात्र, सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रवाशाने लपवून ठेवलेली गांजाची पाकिटे शोधली.
Pune Bhimthadi Jatra: पुण्यात यंदा 20 ते 25 डिसेंबर दरम्यान लोकप्रिय भीमथडी जत्रेचे आयोजन; खरेदीसह घेता येणार ग्रामीण भागातील पदार्थांचा आस्वाद
Prashant Joshiही जत्रा दुकानदारांचे नंदनवन आहे, कारण सेंद्रिय कापूस, खादी, तागाचे आणि नैसर्गिक रंग यासारख्या नैसर्गिक साहित्याचा वापर करून देशाच्या विविध भागांतील डिझायनर आणि कारागीरांनी तयार केलेले कपडे या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध असते.
BJP Candidate List For Maharashtra Assembly Polls: भाजपा ची 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळेंना उमेदवारी
Dipali Nevarekarअशोक चव्हाण यांची लेक श्रीजया चव्हाण यांनाही भोकर मधून विधानसभेसाठी तिकीट जाहीर करण्यात आले आहे. आज भाजपाच्या पहिल्या यादीत त्यांचेह
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: मनोज जरांगे यांची मोठी घोषणा; विधानसभा निवडणूकीत इच्छुकांना अर्ज भरण्याच्या सूचना
Dipali Nevarekarजेथे उमेदवार दिले जाणार नाहीत तेथे मराठा आरक्षणाला समर्थन देणार्याला त्यांचा पाठिंबा मिळेल पण उमेदवाराकडून त्यांची ही भूमिका 500 रूपयांच्या बॉन्ड पेपर वर लिहून घेतली जाणार आहे.