Baba Siddiqui Murder Case: बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी 4 आरोपींच्या पोलीस कोठडीत 25 ऑक्टोबरपर्यंत वाढ
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबईतील एस्प्लानेड न्यायालयाने चार आरोपींच्या पोलीस कोठडीत 25 ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे.
Baba Siddiqui Murder Case: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबईतील एस्प्लानेड न्यायालयाने चार आरोपींच्या पोलीस कोठडीत 25 ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे. आरोपी - गुरमेल बलजीत सिंग, धर्मराज कश्यप, हरीश कुमार निसाद आणि पुण्याचा रहिवासी प्रवीण लोणकर यांना आज न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. आरोपी तपासात सहकार्य करत नसल्याचे आणि दिशाभूल करणारी माहिती देत असल्याचे सांगत पोलिसांनी कोठडी वाढविण्याची विनंती केली.
बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी 4 आरोपींच्या पोलीस कोठडीत 25 ऑक्टोबरपर्यंत वाढ -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Thane Shocker: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी टिटवाळामध्ये 30 वर्षीय तरुणाला अटक; पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल
Mumbai Shocker: मुंबई अल्पवयीन मुलीचा अॅप बेस्ड कॅबच्या चालकाकडून विनयभंग; शाळेतून घरी जाताना सोडलं निर्जन स्थळी
Advertisement
Advertisement
Advertisement