महाराष्ट्र

Balasaheb Thackeray Death Anniversary: बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन; शिवसैनिकांकडून शिवाजी पार्क वर स्मृतिस्थळी रीघ (Watch Video)

टीम लेटेस्टली

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज 12 वा स्मृतिदिन आहे.

Ravindra Waikar यांच्या विरूद्धच्या Jogeshwari Hotel Construction Case प्रकरणी कोर्टाने स्वीकारला पोलिसांचा Closure Report

Dipali Nevarekar

वायकर यांनी बीएमसीसोबत केलेल्या कराराचे उल्लंघन करून आरक्षित भूखंडावर क्लब आणि आलिशान हॉटेल बांधून 500 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता.

TV Show Set Worker Electrocuted: 'अनुपमा’च्या सेटवर काम करणाऱ्या असिस्टंट लाईटमॅनचा शॉक लागून मृत्यू; कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल

Bhakti Aghav

दिलीप मंडल, असे मृताचे नाव आहे. आरे कॉलनी पोलिसांनी निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे.

Govinda Health Update: महाराष्ट्र निवडणूक प्रचारादरम्यान गोविंदाची तब्येत अचानक बिघडली, रोड शो अर्ध्यावरच सोडून हेलिकॉप्टरने मुंबईला रवाना

Amol More

माजी खासदार गोविंद यांनी काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता आणि ते महाराष्ट्र निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ सभा घेत आहेत.

Advertisement

Rahul Gandhi, Sharad Pawar Helicopter Check by EC Officials: निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून राहुल गांधी आणि शरद पवार यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी

Bhakti Aghav

निवडणूक आयोगाच्या (EC) अधिकाऱ्यांनी शनिवारी महाराष्ट्रातील अमरावतीमध्ये काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी केली. तथापी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (एसपी) नेते शरद पवार यांच्या हेलिकॉप्टरचीही रायगडमध्ये निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली.

Assembly elections 2024: भाजप आणि महायुती बॅकफूटवर? नरेंद्र मोदी यांचे नरमाईचे धोरण; अजित पवार यांचा अपक्ष उमेदवाराल पाठिंबा

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

अजित पवार यांनी करमाळा येथे अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. दुसऱ्या बाजूला भाजप आणि महायुती बॅकफूटला गेली आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर कठोर टीका करणे टाळताना दिसत आहेत.

Maharashtra Assembly Elections 2024: मध्य रेल्वेचा महत्त्वपूर्ण निर्णय! मतदार आणि निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी 19 व 21 नोव्हेंबर दरम्यान चालवणार विशेष उपनगरीय गाड्या

Bhakti Aghav

मध्य रेल्वे 19 आणि 20 नोव्हेंबर 2024 (मंगळवार-बुधवार रात्री) आणि 20 आणि 21 नोव्हेंबर 2024 (बुधवार-गुरुवार रात्री) दरम्यान विशेष उपनगरीय गाड्या चालवणार आहे.

Credit Card Online Spending Surges: सण-उत्सव काळात क्रेडिट कार्डचा ऑनलाइन वापर वाढला, एकूण व्यवहारांपैकी 65% व्यवहार ई-कॉमर्सद्वारे

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Online Shopping Trends: क्रेडिट कार्ड ऑनलाइन खर्च सप्टेंबर 2024 मध्ये 1.15 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचला, एकूण व्यवहारांपैकी 65%, सणासुदीच्या हंगामात ई-कॉमर्स विक्री आणि विशेष ऑफरद्वारे केला गेला.

Advertisement

CM Eknath Shinde On Onion Price: कांद्याच्या वाढत्या किमतीवर एकनाथ शिंदेंनी व्यक्त केली चिंता; साठेबाजी करणाऱ्यांवर दिले कडक कारवाईचे निर्देश

Bhakti Aghav

कांद्याच्या वाढत्या किमतीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चिंता व्यक्त केली असून पणन आणि अन्न नागरी पुरवठा विभागांना व्यापाऱ्यांच्या साठेबाजीवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

Maharashtra Weather Forecast: राज्यात चक्रीवादळाचा प्रभाव! रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सांगलीसह 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता

Bhakti Aghav

भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तसेच विजांचा कडकडाट आणि ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे.

Maharashtra Assembly Elections 2024: निवडणूक काळात दूरचित्रवाणी वाहिन्यांवर प्रसारित होणाऱ्या प्रत्येक बातमीवर निवडणूक आयोग ठेवणार लक्ष; माध्यम देखरेख व संनियंत्रण कक्ष कार्यरत

टीम लेटेस्टली

महाराष्ट्रात दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी होत असलेल्या मतदान दिनी तसेच मतदान दिवसाच्या एक दिवस आधी दूरचित्रवाणी वाहिन्यांवर प्रसारित होत असलेल्या प्रत्येक बातमीवर लक्ष ठेवण्याचे काम भारत निवडणूक आयोगाकडून होणार आहे.

Amit Shah's Bag Check By EC: निवडणूक अधिकाऱ्यांकडून हिंगोलीत अमित शहा यांच्या बॅगची तपासणी, पहा व्हिडिओ

Bhakti Aghav

निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी हिंगोली येथे गृहमंत्री अमित शहा यांच्या बॅगची तपासणी केली. अमित शहा यांनी म्हटलं आहे की, 'आज महाराष्ट्राच्या हिंगोली विधानसभेच्या निवडणूक प्रचारादरम्यान निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी माझ्या हेलिकॉप्टरची तपासणी केली. भाजप निष्पक्ष निवडणुका आणि निरोगी निवडणूक व्यवस्थेवर विश्वास ठेवतो. तसेच निवडणूक आयोगाने बनवलेल्या सर्व नियमांचे पालन करतो.

Advertisement

Consensual Sex With Minor Wife Is Rape: अल्पवयीन पत्नीसोबत संमतीने लैंगिक संबंध ठेवणे हाही बलात्कारच; Bombay High Court चा मोठा निर्णय

Prashant Joshi

याचिकाकर्त्याने दावा केला आहे की, पीडिता त्याची पत्नी असल्याने त्यांच्यातील शारीरिक संबंधांना बलात्कार म्हणता येणार नाही. मात्र उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, जर पत्नीचे वय 18 वर्षांपेक्षा कमी असेल तर तिच्याशी सहमतीने शारीरिक संबंध ठेवण्याच्या आधारावर बचाव होऊ शकत नाही.

Maharashtra Assembly Elections 2024: महाराष्ट्रातील 12 लाखांहून अधिक कामगार विधानसभा मतदानापासून वंचित राहू शकतात; ऊस तोडणी संघटनेने व्यक्त केली चिंता

Prashant Joshi

सध्याचा कापणीचा हंगाम पाहता, हे कामगार एप्रिल किंवा मे 2025 पर्यंत आपल्या मूळ गावी परत येणार नाहीत. एवढ्या मोठ्या लोकसंख्येने त्यांच्या मताधिकाराचा वापर केला नाही, तर लोकशाहीचा उद्देश सफल होणार नाही.

Mumbai BKC Metro Station Fire: मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स स्टेशनजवळ आग; पहा व्हिडिओ

Bhakti Aghav

BKC स्थानकावरील प्रवासी सेवा एंट्री/एक्झिट A4 च्या बाहेर लागलेल्या आगीमुळे तात्पुरती बंद करण्यात आली आहे.

MNS Shivaji Park Rally Cancelled: मनसे कडून शिवाजी पार्क वरील 17 नोव्हेंबरची जाहीर सभा रद्द; मनसे अध्यक्षांनी कारणाचा केला खुलासा

Dipali Nevarekar

शिवाजी पार्क हे राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे उमेदवार असलेल्या माहीम विधानसभा मतदारसंघात आहे. त्यामुळे या जाहीर सभेकडे अनेकांच्या नजरा लागल्या होत्या.

Advertisement

Raj Thackeray Releases MNS Manifesto: आम्ही हे करू! राज ठाकरेंकडून मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध; काय आहेत खास घोषणा? जाणून घ्या

Bhakti Aghav

'आम्ही ही करू' असे शीर्षक असलेल्या जाहीरनाम्यात राज्याच्या भविष्यासाठी अनेक प्रमुख मुद्दे आणि योजनांची रूपरेषा देण्यात आली आहे. वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी राज ठाकरे यांनी रस्ते, आरोग्यसेवा, शिक्षण आणि औद्योगिक वाढ यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करून आवश्यक सुधारणा करण्याचे आश्वासन दिले.

Kamala Mills Bomb Threat: कमला मिल्स कॉम्प्लेक्समधील जेएफए फर्म आणि जेएसए कार्यालयाच्या परिसरात बॉम्बस्फोटाची धमकी; मुंबई पोलीस सर्तक

Bhakti Aghav

कॉलरने जेएफए फर्म (JFA Law Firm) आणि जेएसए कार्यालयाच्या (JSA Office) परिसरात बॉम्ब असल्याचा दावा केला. मात्र कंपनीच्या आवारात झडती घेतली असता काहीही संशयास्पद आढळून आले नाही.

Thane: ठाणे पोलिसांची मोठी कारवाई! 45 दिवसांच्या चिमुरडीला विकण्याचा कट उधळून लावला; आईसह चौघांना अटक

Bhakti Aghav

बाळाची आई आणि इतर तीन साथीदारांनी ग्राहकाला भेटून बाळासाठी चार लाख रुपयांची मागणी केली. पैसे सुपूर्द केल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि बाळाच्या आईसह चार जणांना अटक केली.

Dolly Chaiwala Spotted At BJP Rally: नागपुरात भाजपच्या रॅलीत दिसला डॉली चायवाला; राजकारणात प्रवेश करण्याच्या अटकळांना उधाण

Bhakti Aghav

नागपूर पूर्व येथील भाजप (BJP) उमेदवाराच्या समर्थनार्थ आयोजित प्रचार सभेला प्रसिद्ध डॉली चायवाला (Dolly Chaiwala) उपस्थित होता. प्रचारादरम्यान डॉली चायवाला भाजपचे ज्येष्ठ नेते आणि नागपूरचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांच्यासोबत दिसला.

Advertisement
Advertisement