महाराष्ट्र

'India's Got Latent' विरूद्ध Maharashtra Cyber Cell कडून गुन्हा दाखल; सहभागी सार्‍यांना मिळणार कायदेशीर नोटीस

Dipali Nevarekar

सध्या शो मधील सार्‍यांना नोटीस पाठवली जाणार आहे. त्यामुळे सुमारे 30-40 जणांना कायदेशीर बाबीचा भाग म्हणून चौकशीला सादर व्हावे लागेल.

Maharashtra Board Exams 2025: महाराष्ट्रात बोर्ड परीक्षेत कॉपीसाठी मदत करणाऱ्या, शिक्षकांवर कारवाई होणार, केंद्राची मान्यता रद्द करण्याचे CM Devendra Fadnavis यांचे आदेश

Dipali Nevarekar

भरारी पथकाव्दारे कॉपी मुक्त परीक्षेची प्रभावी अंमलबजावणी अपेक्षित असल्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीत दिल्या आहेत.

Mumbai Shocker: मुंबईतील वांद्रे येथील फ्लॅटमध्ये एकट्या राहणाऱ्या 64 वर्षीय महिलेची हत्या; चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या हल्लेखोराने चिरला गळा, आरोपीला अटक

Prashant Joshi

पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी भाभा रुग्णालयात पाठवला. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, रेखा यांची हत्या तीन-चार दिवसांपूर्वी झाली असावी असा अंदाज आहे. त्या एकट्या राहत होत्या व त्यांची मुलगी अनेकदा त्यांना भेटायला येत असे.

Veteran Writer R. R. Borade Passes Away: ‘पाचोळा’कार ज्येष्ठ साहित्यिक, कादंबरीकार प्रा. रा.रं.बोराडे यांचे निधन; मराठी साहित्यविश्वाने गमावला प्रतिभासंपन्न लेखक

Prashant Joshi

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदावर असताना त्यांनी ग्रामीण ग्रंथालयांसाठी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. नुकताच रा.रं.बोराडे यांना मराठी साहित्यातील भरीव कामगिरी केल्याबद्दल भाषा विभागातर्फे विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला होता.

Advertisement

Pune Crime: वारजेत दुचाकास्वाराची दोघांकडून लुटमार; पोलिसांचीही तक्रार दाखल करण्यास दिरंगाई (Watch Video)

Jyoti Kadam

दुचाकीवरून आलेल्या दोघांनी पीडित व्यक्तीच्या खिशातून 10 ते 11 हजार रुपये जबरदस्तीने घेतले आणि तेथून पळून गेले. पोलिसांकडूनही तक्रार दाखल करण्यास दुर्लक्ष करण्यात आले.

Dog Bites in Ulhasnagar: उल्हासनगरमध्ये कुत्र्यांची दहशत; एका दिवसात तब्बल 135 जणांवर हल्ला, प्रशासन गप्प असल्याचा नागरिकांचा आरोप

Prashant Joshi

उल्हासनगर सेंट्रल हॉस्पिटलमधील अधिकाऱ्यांचा दावा आहे की, महापालिकेचा श्वान निर्जंतुकीकरण विभाग गेल्या सहा ते सात महिन्यांपासून कार्यरत नाही, ज्यामुळे परिसरात भटक्या कुत्र्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे, ज्यामुळे रस्ते स्थानिकांसाठी धोकादायक बनले आहेत.

Ranveer Allahbadia Controversy: मुंबई पोलीस पोहोचले युट्यूबर रणवीर अलाहाबादियाच्या घरी; India's Got Latent शोमध्ये विचारला होता आक्षेपार्ह प्रश्न

Prashant Joshi

पालकांच्या लैंगिक संबंधाशी संबंधित रणवीरच्या प्रश्नाबद्दल सामान्य जनतेपासून राजकारण्यांनी त्याच्यावर कडक टीका केली आहे. आता भारत सरकारने शोचा तो भाग युट्यूबवर ब्लॉक केला आहे.

Oshiwara Fire Breakout: मुंबईतील ओशिवारा परिसरात लाकडी गोदामास आग, अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मुंबई येथील ओशिवारा (Oshiwara Fire Breakout) परिसरात असलेल्या लाकडी गोदामाला भीषण आग (Oshiwara Wooden Warehouse Fire Breaks Out) लागली आहे. ओशिवारा जोगेश्वरी परिसरात असलेले हे लाकडी गोदाम रहदारी आणि गर्दीच्या ठिकामी आहे. गोदामात लाकडी वस्तू आणि साहित्य असल्याने मोठ्या प्रमाणावर आग भडकली आहे.

Advertisement

'Sex With Parents' Controversy: अश्लिल विनोद प्रकरणी YouTube कडून कारवाई, Ranveer Allahbadia याचा व्हिडिओ हटवला; काय घडलं आतापर्यंत?

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

आई-वडील सेक्स आणि तत्सम विषयावर केलेल्या अश्लील वक्तव्यावरुन उद्भवलेल्या वादानंतर YouTube ने कारवाई केली आहे. कॉमेडियन समय रैना आणि रणवीर अल्लाबदियाचा शो आपल्या मंचावरुन काढून टाकला आहे.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना, लाभाची रक्कम वाढणार? सरकार दरबारी तारीख, मुहूर्त ठरल्याची चर्चा; घ्या जाणून

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

लाडकी बहीण योजना, एका बाजूला लाभाची रक्कम वाढण्याची चर्चा तर दुसऱ्या बाजाला निकषात न बसणाऱ्या महिलांना वगळण्याची भीती. याच चर्चेत दरमहा मिळणाऱ्या 1500 रुपयांमध्ये वाढ करुन ते 2100 रुपये होणार असल्याच्या चर्चेने नवी भर घातली आहे.

Maharashtra: ठाण्यात लोकल रेल्वेमध्ये महिला डब्यात मोबाईलचा स्फोट, घटनेत जीवितहानी नाही

Shreya Varke

ठाण्यात लोकल रेल्वेमध्ये मोबाइलचा स्फोट झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. कळवा स्थानकात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कल्याण उपनगरीय रेल्वेच्या महिला डब्यात हा स्फोट झाल्याचे समोर आले आहे. एका महिला प्रवाशाच्या मोबाइलचा स्फोट झाल्याने खळबळ उडाली होती, अशी माहिती पालिकेच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे. हा स्फोट रेल्वेत सोमवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास झाला आहे. लोकल ट्रेनच्या लेडीज डब्यात एका महिला प्रवाशाच्या मोबाईलचा स्फोट झाला

Paneer In Hotels Made From Vegetable Oil: 'राज्यातील अनेक हॉटेल्समध्ये मिळणारे पनीर हे दुधापासून नव्हे, तर वनस्पती तेलापासून बनलेले असते'; मंत्री Radhakrishna Vikhe Patil यांचा दावा

Prashant Joshi

महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी असा दावा केला की, राज्यातील अनेक हॉटेल्समध्ये मिळणारे पनीर हे दुधापासून नव्हे, तर वनस्पती तेलापासून बनलेले असते. राज्याचे माजी कृषी मंत्री विखे पाटील यांनी सांगितले की, ते भेसळयुक्त पनीरवर बंदी घालतील.

Advertisement

Bangladeshi Nationals Arrested: महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरोधात मोहीम, मुंबई विमानतळावर तिघांना अटक; कारवाई सुरुच

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

रायपूर पोलिस आणि एटीएसने मुंबई विमानतळावर तीन संशयित बांगलादेशी नागरिकांना अटक केली. महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये बेकायदेशीर स्थलांतरावर कारवाई सुरू आहे, अनेक अटक आणि हद्दपारीसह.

Guillain Barre Syndrome: महाराष्ट्रात गुलियन-बॅरे सिंड्रोम आजाराचा धोका कायम, रुग्णसंख्या 167 वर, 7 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद

Shreya Varke

पुण्यात (जीबीएस) चा धोका वाढत आहे. महाराष्ट्रातही गुइलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) या आजाराने पाय पसरले आहे. सोमवारी गुलियन-बॅरे सिंड्रोम या आजाराची लागण झाल्याने 37 वर्षीय तरुणाच्या मृत्यू झाला असून जीबीएसमुळे मृतांची संख्या 7 वर पोहोचली आहे. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत 192 संशयित रुग्ण आढळले असून त्यापैकी 167 रुग्णांची पुष्टी झाली आहे. गुलियन-बॅरे सिंड्रोममध्ये शरीराच्या रोगप्रतिकारकवर हल्ला करते. यामुळे अशक्तपणा, सुन्नपणा किंवा अर्धांगवायू होऊ शकतो.

तानाजी सावंत यांचा मुलगा Rishiraj Sawant सुखरूप; Bangkok ला खाजगी विमानाने जात असताना माघारी बोलावले

Dipali Nevarekar

सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी 4 च्या सुमारास पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला एक फोन आला. त्यांनी तानाजी सावंत यांच्या मुलाला कुणीतरी घेऊन गेले असल्याची माहिती दिली. त्यानंतर धावपळ आणि शोधाशोध सुरू झाली.

Best Luck Messages For Board Exams 2025: बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेला सामोरं जाण्याच्या शुभेच्छा देण्यासाठी खास Greetings, Photos

Dipali Nevarekar

बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा यंदा 11 फेब्रुवारी दिवशी इंग्रजीच्या पेपर ने होणार आहे. यंदा 10 दिवस आधी परीक्षा सुरू होत असल्याने निकालही मे महिन्यात 15 दिवस आधी जारी होण्याचा अंदाज आहे.

Advertisement

Eknath Shinde यांना मानाचा Mahadji Shinde Rashtriya Gaurav Award जाहीर; 11 फेब्रुवारीला शरद पवार यांचे हस्ते होणार प्रदान

Dipali Nevarekar

98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

Comedian Pranit More Assault Case: प्रणित मोरे वर हल्ला करणारा प्रमुख आरोपी तनवीर शेख पोलिसांच्या ताब्यात

Dipali Nevarekar

2 दिवसांपूर्वी प्रणितनेही सोशल मीडीयात एक व्हिडिओ जारी करत पोलिसांनी काहींना अटक केली आहे पण ते अटक केलेले व्यक्ती कोण आहेत ? याची माहिती दिली जात नसल्याचं म्हटलं आहे.

Rishikesh Sawant Kidnapped: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिकेश सावंत बेपत्ता; अपहरण झाल्याचा संशय

Dipali Nevarekar

पुण्यात सध्या विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. ऋषिकेशचे फोन कॉल्स तपासले जात आहेत.

Maharashtra Board HSC Exam 2025: बारावी बोर्ड परीक्षेच्या विद्यार्थ्यांना ऑल द बेस्ट! 11 फेब्रुवारी - 11 मार्च दरम्यान होणार बोर्ड एक्झाम

Dipali Nevarekar

परीक्षेच्या आधी 30 मिनिटं विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहचणं आवश्यक आहे. त्यांना परीक्षेसाठीचं साहित्य, हॉल तिकीट आणि पाण्याची बाटली सोबत घेऊन जाता येणार आहे.

Advertisement
Advertisement