महाराष्ट्र
Maharashtra Cabinet Expansion 2024: शिवसेनेकडून गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
Dipali Nevarekarमहायुती मध्ये शिवसेनेचे 57 विजयी उमेदवार आहेत.
Maharashtra Cabinet Expansion 2024: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपूर मध्ये दाखल; विमानतळावर जल्लोषात स्वागत (Watch Video)
Dipali Nevarekarआजचा हा मंत्रिमंडळ विस्तार अडीज अडीज वर्षांसाठी असल्याचं सांगितलं जात आहे.
Fire At Poonam Chamber Building In Worli: वरळीतील पूनम चेंबर इमारतीला भीषण आग; घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 10 गाड्या दाखल (Watch Video)
Bhakti Aghavसात मजली व्यावसायिक इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. आग इतर मजल्यांवर पसरू नये यासाठी अग्निशमन दलाचे जवान काम करत आहेत.
Kurla BEST Bus Mishap: कुर्ला बेस्ट बस चालक संजय मोरे अपघाताच्या वेळेस दारूच्या नशेत नव्हता - Forensic Report
Dipali Nevarekarसंजय मोरे चालवत असलेली बस कुर्ला मधून अंधेरीला जात होती. यावेळी बस नियंत्रित झाली आणि त्यामध्ये 7 जणांचा मृत्यू तर 42 जण जखमी झाले आहेत. संजय मोरे बेस्टची इलेक्ट्रिक बस चालवत होता.
Ghatkopar Bus Accident: घाटकोपर मध्ये बेस्ट बसच्या धडकेत 25 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू
Dipali Nevarekar25 वर्षीय तरूणाचा बेस्ट बसच्या धडकेत मृत्यू झाला आहे. त्याला घाटकोपरच्या राजावाडी हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले होते पण त्याचा मृत्यू झाला होता.
Maharashtra Cabinet Expansion 2024: महायुती सरकारचा खातेवाटप फॉर्म्युला 21-12-10; मंत्रिपदासाठी कोणाला फोन? घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेदेवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आणि अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने स्थापन झालेल्या महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडतो आहे. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात पार पडणाऱ्या या विस्तारासाठी 21-12-10 असे सूत्र निश्चित केल्याचे समजते. घ्या अधिक जाणून
Maharashtra Cabinet Expansion 2024 : महायुती सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार
Dipali Nevarekarमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नागपूर मध्ये येणार आहेत.
Indians Attacked Or Killed In Abroad in 2023: गेल्या वर्षभरात 86 भारतीयांवर हल्ले किंवा ठार झाल्याची माहिती: सर्वात जास्त घटना अमेरिकेत
Jyoti Kadamपरराष्ट्र मंत्री कीर्तीवर्धन सिंग यांनी संसदेत धक्कादायक माहिती जाहीर केली. 2023 मध्ये, 86 भारतीयांवर परदेशात हल्ले झाले किंवा त्यांची हत्या करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले. 2021 मध्ये 29 आणि 2022 मध्ये 57 भारतीयांबाबत असे घडल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे त्यांनी म्हटले.
Gaurav Kotgire Kidnapped Case: ठाकरे गटाचे नांदेड शहरप्रमुख गौरव कोटगिरे यांचे अपहरण; अवघ्या 4 तासांतचं सुटका, काय आहे नेमक प्रकरण? वाचा
Bhakti Aghavनांदेड शिवसेना यूबीटी नेते गौरव कोटगिरे यांचे शुक्रवारी रात्री काही मुखवटाधारी लोकांनी अपहरण केले. मात्र, काही तासांनंतर त्यांची सुटका करण्यात आली. नांदेडमधील बाफना परिसरात ही घटना घडली.
Dadar Railway Station: दादरमधील 5 मंदिरांना पाडण्याबाबत नोटीस; मध्य रेल्वे प्रशासनाच्या निर्णयावरून राजकारण तापले
Jyoti Kadamया नोटीसीचे पालन न झाल्यास रेल्वे प्रशासनाद्वारे मंदिरांना हटवले जाईल असे स्पष्ट करण्यात आले आहे.
Mumbai: विक्रोळी येथे इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर ट्रेलरवरून मशिन पडल्याने दुचाकीस्वार जखमी; ड्रायव्हरला अटक (Watch Video)
Jyoti Kadamविक्रोळी येथे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर पहाटे 4.30 वाजता भीषण अपघातात झाला. पोलिसांनी ट्रेलर चालकाला अटक केली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
CIDCO Recruitment: सिडकोमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; 29 रिक्त पदांसाठी नोकर भरती, 11 जानेवारी 2025 अर्जाची शेवटची तारीख
Jyoti Kadamसरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सिडकोमध्ये नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. चांगला पगार, सरकारी नोकरी मिळणार आहे. याबाबत सिडको महामंडळाद्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
Maharashtra Lottery Result: महाराष्ट्रलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी शनि, गणेशलक्ष्मी समृद्धी, महा. सह्याद्री प्रभालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Jyoti Kadamकमी पैशांच्या गुंतवणूकीतून मोठा धनलाभ व्हावा, चांगल आयुष्य जगता यावं असं प्रत्येकाला वाटतं. महाराष्ट्र राज्य सरकारची लॉटरी सिस्टीम ही अशा इच्छूकांसाठी लाभदायी आहे.
Sunanda Pawar: 'मूठ घट्ट असेल तर त्याची ताकद वाढते'; शरद पवार-अजित पवार एकत्र येण्यावर सुनंदा पवार यांचं मोठं वक्तव्य
Jyoti Kadamशरद पवार यांच्या 85 व्या वाढदिवसानिमित्त अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर दोन्ही नेते एकत्र येण्याची चर्चा सुरु झाली. रोहित पवार यांच्या आईनी यावर मोठं भाष्य केलं आहे.
Water Cut in Mumbai City, Suburbs, Thane and Bhiwandi: 2 दिवस मुंबई शहर, उपनगरासह ठाणे आणि भिवंडीमध्ये 15 टक्के कपात; पिसे विद्युत उपकेंद्रातील मुख्य ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड
Jyoti Kadamपिसे विद्युत उपकेंद्रातील मुख्य ट्रान्सफॉर्मर क्रमांक 1 च्या बी फेज करंट ट्रान्सफॉर्मरमध्ये शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक बिघाड झाला. परिणामी दुरुस्तीचे काम 2 दिवस सुरू राहणार आहे. त्यामुळे पाणीपुरवठा कमी दाबाणे सुरू राहील.
Mumbai Local Train Update: विजपुरवठा खंडीत, तांत्रिक बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, मुंबई लोकल 30 मिनीटे उशिरा
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेMumbai Central Railway News: कल्याण आणि कसारा स्थानकांदरम्यान वीज बिघाड झाल्यामुळे मुंबईच्या सेंट्रल लाइनवरील लोकल ट्रेन सेवा 14 डिसेंबर रोजी विस्कळीत झाली, ज्यामुळे प्रवाशांना 30-40 मिनिटे उशीर झाला.
आजचा हवामान अंदाज: तापमान वाढले तरी, राज्यात गारठा राहणार; जाणून घ्या IMD Weather Forecast
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेकधी गरम कधी थंड अशी काहीशी वातावरणाची विचित्र स्थिती राज्यामध्ये पाहाला मिळत आहे. देशातील सपाट भूभाग असलेल्या प्रदेशामध्ये तापमान प्रचंड खालावले आहे. इतके की, पारा शून्य अंशाच्या खाली घसरल्याच्या नोंदी झाल्या आहेत.
Mahalaxmi Saras Exhibition 2024: वाशी येथे 14 ते 25 डिसेंबर दरम्यान महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे आयोजन; तब्बल 400 स्टॉल्सवर होणार कलाकुसरीच्या वस्तू, कपडे, वुडन क्राफ्ट, ज्वेलरीसह अनेक दुर्मिळ वस्तूंची विक्री
टीम लेटेस्टली‘महालक्ष्मी सरस’चे नवी मुंबईतील हे दुसरे वर्ष आहे. या प्रदर्शनामध्ये महाराष्ट्रातील सुमारे ३७५, इतर राज्यातून सुमारे १०० असे स्टॉल असणार आहेत. तसेच खमंग आणि रुचकर शाकाहारी व मांसाहारी खाद्यपदार्थांचे ७५ स्टॉलचे मिळून भव्य असे ‘फूड कोर्ट’ असणार आहे.
World Hindu Economic Forum: 'हिंदू विकास दर आगामी काळात जगाच्या अर्थव्यवस्थेचे नेतृत्व करेल, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ट्रिलियन डॉलरची बनवणार'- CM Devendra Fadnavis
टीम लेटेस्टलीमहाराष्ट्राला देशातील सर्वाधिक विकसित राज्य बनवण्यासाठी विविध विकास धोरणांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. गेल्या वर्षी राज्याने अर्ध्या ट्रिलियनचे उद्दिष्ट पार केले आहे. आता 2028 ते 2030 पर्यंत ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट पूर्ण करु, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.