महाराष्ट्र
पुण्यात Mahatma Jyotirao Phule Market Yard भागात जोतिबा फुले-सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचं अनावरण; सोहळ्याला शरद पवार-छगन भुजबळ एकत्र (Watch Video)
Dipali Nevarekarआज सावित्रीबाई फुले यांच्या194 वी जयंती आहे.
पुण्यात दुचाकी विक्रेत्यांनाच प्रत्येक गाडीसोबत 2 हेल्मेट्स देणं बंधनकारक; अपघात रोखण्यासाठी Pune RTO चे नवे नियम
Dipali Nevarekarपुणे आरटीओ (Pune RTO) च्या नव्या नियमावलीनुसार, दुचाकी विकणार्या दुकानदारांना त्यांच्या ग्राहकांना डिलेव्हरीच्या वेळेस 2 हेल्मेट्स द्यावी लागणार आहेत.
Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गचा अंतिम टप्पा पूर्ण; पुढील महिन्यात उद्घाटन होण्याची शक्यता
Prashant Joshiहा सहा-लेन, 701-किलोमीटरचा द्रुतगती मार्ग नागपूर ते मुंबईला जोडतो. त्याची रचना 150 किमी/ताशी वेगाला समर्थन देण्यासाठी केली गेली आहे. यात 65 उड्डाणपूल, 24 इंटरचेंज, सहा बोगदे आणि वाहने आणि पादचाऱ्यांसाठी असंख्य अंडरपास आहेत.
Savitribai Phule Jayanti 2025: सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नायगाव येथील त्यांच्या जन्मघरी सीएम देवेंद्र फडणवीस यांनी दिली भेट
Dipali Nevarekarसातारा मध्ये सावित्रीबाई फुलेंच्या जन्मघरी भेट मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले आहे.
Palghar Shocker: प्रसूतीदरम्यान हृदयविकाराच्या झटका आल्याने गर्भवती महिलेचा मृत्यू; अर्भकाला वाचवण्यात अपयश, पालघरमधील घटना
Jyoti Kadamप्रसूतीदरम्यान हृदयविकाराचा झटका आल्याने महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर गर्भात असलेल्या बाळाला डॉक्टरांनी वाचवण्याचा प्रयत्न केला पण शक्य झाले नाही.
Digital Documents Now Valid in Mumbai: मुंबईकरांना दिलासा! आता DigiLocker आणि mParivahan ॲप्सवरील कागदपत्रे धरली जाणार ग्राह्य; वाहतूक पोलिसांना दिले निर्देश
Prashant Joshiकेंद्र शासनाच्या रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय (MoRTH) यांनी वाहन चालक अनुज्ञप्ती आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्र तसेच इतर कागदपत्रांची डिजीटल कॉपी Digi Locker व mParivahan या मोबाईल अॅपद्वारे दाखविण्याची सुविधा नागरिकांना उपलब्ध करून दिली आहे.
Sanjay Raut Praises Devendra Fadnavis: 'गडचिरोलीचा विकास महाराष्ट्रासाठी चांगला'; संजय राऊत यांच्याकडून देवेंद्र फडणवीसांची प्रशंसा
Bhakti Aghavसंजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे कौतुक केले आहे. गडचिरोली जिल्ह्यात (Gadchiroli District) कार्यरत असलेल्या नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण करून राज्य सरकारने प्रशंसनीय काम केल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
Navi Mumbai Horror: नवी मुंबई मध्ये रबाळे-घणसोली स्थानकादरम्यान पोलिस हेड कॉस्टेबल ची हत्या करून त्याला चालत्या ट्रेन समोर फेकलं; 2 आरोपींचा शोध सुरू
Dipali Nevarekarरेल्वेच्या मोटरमनने पोलिसांना सांगितले की, पांढऱ्या शर्टातील दोन व्यक्तींनी पनवेल गव्हर्नमेंट रेल्वे पोलिस हेड कॉन्स्टेबलला रबाळे आणि घणसोली रेल्वे स्थानकादरम्यान रुळावर ढकलले.
Mumbai-Navi Mumbai Travel via Atal Setu: आता अटल सेतूमार्गे मुंबई ते नवी मुंबई प्रवास झाला स्वस्त; NMMT ने भाड्यात केली 50 टक्के कपात, जाणून घ्या नवे दर
Prashant Joshiअटल सेतू, भारतातील सर्वात मोठा सागरी सेतू असून, त्याद्वारे मुंबई ते नवी मुंबई हा प्रवास 20 मिनिटांत पूर्ण होतो. मात्र जास्त टोल आणि महागडे भाडे यामुळे ही सेवा फोल ठरली.
Pune Metro Update: पुणेकरांनो लक्ष द्या! समोर आले शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रोबाबत अपडेट, जाणून घ्या कधी सुरु होणार
Prashant Joshiपुण्यात मेट्रोची लोकप्रिया पाहता प्रशासनही अनेक मार्गांचे नियोजन करत आहे. यातील काही मार्ग पाइपलाइनमध्ये आहेत, तर अन्य मार्गांचे काम सुरू आहे. नियोजित विस्तारांमध्ये पीसीएमसी ते निगडी, स्वारगेट ते कात्रज, रामवाडी ते वाघोली, चांदणी चौक ते वनाझ आणि खडकवासला ते खराडी या मेट्रो मार्गांचा समावेश आहे.
New Security Rules To Enter Mantralaya: राज्य सरकार मंत्रालयात नवीन सुरक्षा प्रणाली लागू करणार; काय असेल सुरक्षा व्यवस्थेत खास? जाणून घ्या
Bhakti Aghavराज्य सरकार मंत्रालय, राज्य सचिवालयाच्या सुरक्षेसाठी नवीन सुरक्षा व्यवस्था लागू करत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. आम्ही मंत्रालयाच्या सुरक्षेसाठी सुरक्षा व्यवस्था तयार करत आहोत. या अंतर्गत मंत्रालयात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला पास दिला जाईल.
Mumbai Shocker: मोठ्या बहिनीला जास्त प्रेम करते म्हणत लहान मुलीने केली आईची हत्या, पोलिसांनी केली अटक
Shreya Varkeमुंबईतील चुनाभट्टी पोलीस ठाण्यातील कुरेशी नगरमध्ये ही घटना घडली आहे. जिथे एका मुलीने आपल्या ६२ वर्षीय आईची हत्या केली. तिने पोलिस ठाणे गाठून पोलिसांना खुनाची कबुली दिली. प्राथमिक तपासात कौटुंबिक वैमनस्य समोर आले आहे. आरोपीचा असा विश्वास होता की, तिची आई तिच्यापेक्षा मोठ्या बहिणीला जास्त प्रेम करते. साबिरा बानो असगर शेख आणि मुलगी रेश्मा अशी मृतांची नावे आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलीला अटक करून तपासाला वेग दिला आहे.
Wrestler Dies of Heart Attack: वडिलांचं स्पप्न भंगलं! साताऱ्यातील 14 वर्षीय पैलवानाचा सरावादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Bhakti Aghavपुण्यातील जाणता राजा कुस्ती संकुलात कुस्तीचा सराव सुरू असताना माण तालुक्यातील माळवाडी गावातील 14 वर्षीय मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. जय दीपक कुंभार असे या मुलाचे नाव आहे.
Marathi vs Bhojpuri Song Dispute in Mira Road: नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनदरम्यान मराठी विरुद्ध भोजपुरी गाण्यावरून वाद; लोखंडी सळ्या आणि काठ्यांनी वार करून एका व्यक्तीची हत्या (Video)
Jyoti Kadamमीरा रोड येथे नवीन वर्षाच्या उत्सवाला हिंसक वळण लागले आणि एकाची हत्या झाली. मराठी आणि भोजपुरी गाणी वाजवण्यावरून झालेल्या भांडणात 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. तर, दुसरा गंभीर जखमी झाला.
Santosh Deshmukh Murder Case: सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा या मागणीसाठी 5 जानेवारीला पुण्यात आंदोलन; कन्या वैभवीचे लोकांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन
Prashant Joshiसंतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, या मागणीसाठी रहिवासी रस्त्यावर उतरले आहेत. बीड आणि परभणी येथील आंदोलनांनंतर आता पुण्यात 5 जानेवारीला जनआक्रोश मोर्चा निघणार आहे
Ladki Bahin Yojana: 'लाडकी बहिन योजने'च्या बनावट लाभार्थ्यांची होणार चौकशी, मंत्री आदिती तटकरे
Shreya Varkeमुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी अपात्र असूनही लाभार्थ्यांच्या यादीत स्थान मिळविण्यात यशस्वी आलेल्या महिलांची चौकशी होणार आहे. अपात्र महिलांची यादी वगळण्यासाठी लवकरच या यादीची छाननी सुरू करण्यात येईल, अशी घोषणा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी गुरुवारी केली. 'लाडकी बहिण योजने'च्या बोगस लाभार्थ्यांच्या तक्रारींवर कारवाई करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्यांच्या पडताळणीसाठी प्राप्तिकर विभाग आणि परिवहन विभागाकडून माहिती मागविली आहे.
Navi Mumbai Firing: सानपाडा येथे डी मार्ट बाहेर गोळीबारात एक जण जखमी; पोलिसांचा तपास सुरू
Jyoti Kadamदोन दुचाकीस्वारांनी सानपाडा परिसरात सकाळी 9.30 वाजता एका व्यक्तीवर गोळीबार केला, त्यात एक जखमी झाला. त्याची प्रकृती स्थिर आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
Thane: फक्त मराठी बोलण्याचा आग्रह धरला म्हणून जमावाने तरुणाला माफी मागण्यास भाग पाडले; मुंब्रा येथील धक्कादायक घटना (Video)
टीम लेटेस्टलीआईने फळे घेण्यासाठी पाठवलेल्या विशालने विक्रेत्याला मराठीत बोलण्यास सांगितल्याने भांडण सुरू झाले. विक्रेत्याने मराठी बोलण्यास नकार दिल्याने आणि फक्त हिंदीतच बोलणार असल्याचे सांगितल्यानंतर विशाल संतप्त झाला.
Savitribai Phule Jayanti 2025: देशातील पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त PM Narendra Modi यांनी वाहिली आदरांजली, पहा पोस्ट
Prashant Joshiज्या काळात मुलींना शिक्षण देणे निषिद्ध मानले जात होते, त्या काळात, विशेषत: उपेक्षित समाजातील महिलांना शिक्षित करण्यात सावित्रीबाई फुले यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
Navi Mumbai Firing: सानपाडा येथे डी मार्ट परिसरात गोळीबार; पाच ते सहा राउंड फायर, पोलीस घटनास्थळी दाखल
Jyoti Kadamनवी मुंबईतील सानपाडा येथील डी मार्ट परिसरात गोळीबाराची घटना घडली. पाच ते सहा राउंड फायर करण्यात आले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.