फॅशन

World Photography Day: फोटोग्राफीसाठी Best Camera घ्या जाणून
अण्णासाहेब चवरेवर्ल्ड फोटोग्राफी डे अर्थात जागतिक छायाचित्र दिन निमित्त आपण जर Best Camera खरेदी करु इच्छित असाल ही माहिती आपल्यासाठी महत्त्वाची आहे.

Sexual Harassment: मिस युनिव्हर्स इंडोनेशिया स्पर्धकांची लैंगिक छळाची तक्रार
टीम लेटेस्टलीमिस युनिव्हर्स इंडोनेशिया (Miss Universe Indonesia) स्पर्धेतील सहा स्पर्धकांनी आयोजकांवर लैंगिक छळाचा (Sexual Harassment) आरोप केला आहे. स्पर्धकांनी आपल्या आरोपांमध्ये म्हटले आहे की, त्यांना टॉपलेस करुन त्यांची 'शारीरिक तपासणी' करण्यात आली आहे. पोलिसांनी म्हटले आहे की, स्पर्धकांनी केलेल्या तक्रारीची आम्ही दखल घेतली आहे.

India Host Set to Miss World 2023: तब्बल 27 वर्षांनी भारत करणार मिस वर्ल्ड स्पर्धेचे आयोजन, Sini Shetty करणार देशाचे प्रतिनिधित्व
अण्णासाहेब चवरे71st Miss World 2023: फेमिना मिस इंडिया 2022 चे विजेते म्हणून घोषित झालेली सिनी शेट्टी मिस वर्ल्ड 2023 स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. भारत खर्‍या अर्थाने काय आहे हे जगभरातून तिच्या बहिणींना दाखवण्यासाठी आपण उत्साही असल्याची भावना तिने व्यक्त केली आहे.

Miss World 2023: 27 वर्षांनंतर भारतामध्ये होणार मिस वर्ल्ड 2023 ची स्पर्धा, जाणून घ्या अधिक माहिती
टीम लेटेस्टलीयंदाची विश्वसुंदरी स्पर्धा म्हणजेच, मिस वर्ल्ड स्पर्धा 2023 भारतात होणार आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ
Miss World 2023: यंदा भारतामध्ये होणार मिस वर्ल्ड 2023 स्पर्धेचे आयोजन; तब्बल 27 वर्षानंतर देशाला मिळाले विश्वसुंदरी स्पर्धेचे यजमानपद
टीम लेटेस्टलीसाधारण नोव्हेंबर/डिसेंबर 2023 मध्ये नियोजित असलेल्या अंतिम फेरीपूर्वी स्पर्धकांना शॉर्टलिस्ट करण्यासाठी अनेक फेऱ्या आयोजित केल्या आहेत. एक महिना या सर्व फेऱ्या चालतील. दरम्यान, भारताने शेवटची मिस वर्ल्ड स्पर्धा 1996 मध्ये बेंगलोर येथे आयोजित केली होती.
Gap Layoffs: जगप्रसिद्ध फॅशन ब्रँड 'गॅप' मध्ये होणार कर्मचारी कपात; जवळजवळ 1800 लोकांना नोकरीवरून काढून टाकले जाणार
टीम लेटेस्टलीकंपनीने सांगितले की ज्या 1,800 कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकले जाईल त्यात कंपनीच्या मुख्यालयात काम करणारे काही लोक, वरच्या क्षेत्रातील लोक, प्रादेशिक स्टोअरचे लीडर्स आणि कामगार यांचा समावेश आहे.
Femina Miss India 2023 Winner: राजस्थानची Nandini Gupta ठरली यंदाची 'मिस इंडिया'; 19 वर्षीय नंदिनी बद्दल इथे घ्या जाणून
टीम लेटेस्टलीनंदिनी यंदा होणार्‍या 71व्या Miss World या स्पर्धेमध्ये भारताचं प्रतिनिधित्त्व करणार आहे. तो सोहळा यावर्षी United Arab Emirates मध्ये रंगणार आहे.
Transgender Salon in Mumbai: मुंबईत सुरु झाले पहिले ट्रान्सजेंडर सलून; नाव आहे Transformation, जाणून घ्या खासीयत
टीम लेटेस्टलीTransformation Salon in Mumbai: एकूण 7 ट्रान्सजेंडर (Transgender) व्यक्तींनी चालवलेले हे सलून इतरही ट्रान्सजेंडर वर्गासाठी प्रेरणा ठरले, असे बोलले जात आहे. जैनब यांनी पुढाकार घेऊन हे सलून सुरु केले आहे. उल्लेखनीय असे की, सलूनच्या मालक असलेल्या जैनब स्वत: ट्रान्सजेडर आहेत.
Bori Wala Palazzo: धान्याच्या पोत्यापासून बनवलेल्या प्लाझोची किंमत पाहून व्हाल चकित (Watch Video)
टीम लेटेस्टलीसध्या हटके फॅशनच्या नावाखाली काहीही परिधान करण्याचा ट्रेंड पहायला मिळतो. अशाच एका हटके फॅशनचा व्हिडीयो सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
Anant Ambani-Radhika Merchant Wedding: अंबानींची सून राधिका मर्चंट चा रंगला मेहंदी सोहळा; 'Ghar More Pardesiya' वर खास नृत्य (Watch Video)
टीम लेटेस्टलीराजस्थान मध्ये राधिकाचा मेहंदी सोहळा पार पडला आहे.
Miss Universe 2022: मिस युनिव्हर्सचा मुकुट जिंकत R'Bonney Gabriel ठरली हरनाज संधू हिची उत्तराधिकारी (पाहा व्हिडिओ)
टीम लेटेस्टलीयूएसएच्या आर'बोनी गॅब्रिएल (R'Bonney Gabriel) हिच्यासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. तिच्या रुपात जगाला नवी मिस युनिव्हर्स ( Miss Universe) मळाली आहे. हरनाज संधू (Harnaaz Kaur Sandhu) हिची उत्तराधीकारी ठरत तिने मिस युनिव्हर्स 2022 चे (Miss Universe 2022) विजेतेपद पटकावले.
Miss Universe 2022 R’Bonney Gabriel Crowning Moment Video: क्राउन युनायटेड स्टेट्स ब्यूटी क्वीन हरनाझ संधू हिची उत्तराधिकारी पाहिलीत का?
टीम लेटेस्टलीUSA च्या R'Bonney Gabriel ने मिस युनिव्हर्स 2022 चा किताब जिंकला आहे! मिस युनिव्हर्स 2021 हरनाझ संधू हिच्या हस्ते मिस युनिव्हर्सच्या 71 व्या पर्वात ग्रँड फिनालेमध्ये हा मुकुट घातला गेला. हा कार्यक्रम 15 जानेवारी रोजी अमेरिकेतील न्यू ऑर्लिन्स येथे आयोजित करण्यात आला होता. हरनाज संधू हिची उत्तराधीकार आता R'Bonney Gabriel ही ठरली आहे.
Miss Universe 2023 मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार्‍या Divita Rai चा 'गोल्डन अंदाज'; भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारसा दाखवण्यासाठी केली ही वेशभूषा (Watch Video)
Dipali Nevarekarआर्थिकदृष्ट्या संपन्न असलेल्या भारत देशाला एकेकाळी 'सोनेकी चिडिया' म्हणून संबोधलं जात होतं.
World Saree Day 2022: इंडो फ्युजन अंदाजात साडी नेसून मिरवा ट्रेंडी लूक; पहा या हटके अंदाजाचे Saree Draping Videos (Watch Video)
Dipali Nevarekarभारतामध्ये राज्यागणिक जसे साड्यांचे प्रकार बदलतात तसेच साडी नेसण्याची पद्धतही बदललेली दिसते.
Lakme Fashion Show मध्ये अंध मुलींच्या रॅम्पवॉकचा जलवा (Watch Video)
टीम लेटेस्टलीराजकोटमध्ये Institute of Fashion and Jewellery Design ने आयोजित केलेल्या एका फॅशन शो मध्ये चक्क अंध मुली रॅम्पवॉक वर चालल्या.
Mrs World 2022: भारताच्या Sargam Koushal यांनी जिंकला मिसेस वर्ल्ड 2022 चा किताब; तब्बल 21 वर्षांनंतर भारतामध्ये परत आला मुकुट (Watch)
टीम लेटेस्टलीसरगम कौशल या पेशाने जम्मू-काश्मीरमध्ये शिक्षिका आहेत आणि शिकवण्यासोबतच त्या मॉडेलिंगही करतात. सरगम या जम्मू-काश्मीरच्या रहिवासी असून, 2018 मध्ये त्यांचे लग्न झाले होते. पतीच्या प्रोत्साहनानंतर त्यांनी सौंदर्य स्पर्धेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता.
TikTok Star Megha Thakur Dies: टिकटॉक आणि सोशल मीडिया स्टार मेघा ठाकूर हिचा वयाच्या 21 वर्षी मृत्यू
टीम लेटेस्टलीप्रसिद्ध इंडो-कॅनडियन टिकटोक स्टार मेघा ठाकूर (Megha Thakur Died) हिचे गेल्या आठवड्यात कॅनडामध्ये (Canada) अचानक आणि अनपेक्षितपणे निधन झाले. तिच्या मृत्यूची माहिती तिच्या पालकांनी इंस्टाग्राम पोस्टद्वारे तिचे चाहते आणि जगाला दिली. ती एक सोशल मीडिया एन्फ्लूएन्सर होती. सोशल मीडियावर तिचे अनेक चाहते होते.
Camel Beauty World Cup Qatar: फुटबॉल सोबतच कतारने आयोजित केलाय 'उंट सौदर्य विश्वचषक', जाणून घ्या खास विशिष्ट्ये
टीम लेटेस्टलीफिफा विश्वचषक (FIFA World Cup 2022) स्पर्धा आयोजित केल्यामुळे कतार (Qatar) सध्या जगभरात चर्चेत आहे. पण कतारने केवळ फिफा विश्वचषक स्पर्धाच आयोजित केली नाही बरं. फिफासोबतच कतारमध्ये चक्क 'उंट सौदर्य विश्वचषक' (Camel Beauty World Cup, Qatar) भरविण्यात आला आहे.
L'oreal Products: सावधान! लोरिअलचे प्रॉडक्ट्स वापरल्या कर्करोग होण्याची संभावना? न्यायालयात याचिका दाखल
Snehal Satghareलॉरिअलचे प्रॉडक्ट्स वापरल्यास कर्करोग होण्याची संभावना असल्याच्या चर्चांना आता उधान आलं आहे. तरी तुम्ही लॉरिअलच्या प्रॉडक्ट्सचे वापरकर्ते असल्यास ही बातमी तुमच्यासाठी आहे.
Elnaaz Norouzi Support Anti-Hijab Stir: अभिनेत्री एलनाझ नोरोझी हिचा हिजाबविरोधी आंदोलनाला पाठिंबा; सोशल मीडियावर पोस्ट केले अर्धनग्न फोटो, व्हिडिओ
टीम लेटेस्टलीइराणमधील हिजाबविरोधी मोहीम हळूहळू जगभर पसरत आहे. या आंदोलनास जगभरातून पाठिंबा मिळत आहे. इराणी अभिनेत्री एलनाझ नोरोझी (Iranian Actress Elnaaz Norouzi ) हिनेही या आंदोलनास मंगळवारी (10 ऑक्टोबर) पाठिंबा (Elnaaz Norouzi Support Anti-Hijab Stir) दर्शवला.