Anant Ambani-Radhika Merchant Wedding: अंबानींची सून राधिका मर्चंट चा रंगला मेहंदी सोहळा; 'Ghar More Pardesiya' वर खास नृत्य (Watch Video)
राजस्थान मध्ये राधिकाचा मेहंदी सोहळा पार पडला आहे.
मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा लेक अनंत अंबानी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. काही दिवसांपूर्वी 'रोका' संपन्न झाल्यानंतर आता त्यांच्या लग्नाची धामधूम सुरू झाली आहे. सध्या राजस्थानमध्ये राधिका मर्चंट असून तिथे तिचा मेहंदी सोहळा संपन्न झाला आहे. सोशल मीडीयामध्ये त्याचे फोटोज, व्हिडिओज शेअर करण्यात आले आहे. शास्त्रीय नृत्यांगणा असलेली राधिका मेहंदी सोहळ्यात आलिया भट्ट च्या 'घर मोरे परदेसिया' वर थिरकताना दिसली आहे. गुलाबी लेहंगा-चोळी मधील तिचा साधा अंदाज नेटकर्यांना आवडला आहे.
पहा राधिकाच्या मेहंदी सोहळ्यातील क्षण
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Nashik Crime: बायकोसोबत WhatsApp डीपी ठेवला, मैत्रिणीने नवऱ्याचा जीवच घेतला; नाशिक येथील धक्कादायक प्रकार
Shivalik Sharma: मुंबई इंडियन्सचा माजी खेळाडू शिवालिक शर्मावर बलात्काराचा आरोप; जोधपूर पोलिसांनी केली अटक
Premarital Counseling India: भारतीय विवाह व्यवस्थेत विवाहपूर्व समुपदेशन का गरजेचे आहे?
Marathi Ukhane For Marriage: लग्नाच्या विधींना साजेसे 'हे' मराठी उखाणे घेऊन जिंका नातेवाईकांचे मनं
Advertisement
Advertisement
Advertisement