Bori Wala Palazzo: धान्याच्या पोत्यापासून बनवलेल्या प्लाझोची किंमत पाहून व्हाल चकित (Watch Video)
सध्या हटके फॅशनच्या नावाखाली काहीही परिधान करण्याचा ट्रेंड पहायला मिळतो. अशाच एका हटके फॅशनचा व्हिडीयो सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
धान्याच्या पोत्यापासून बनवलेली पँट कधी तुम्ही पाहिला आहे का? सध्या सोशल मिडीयावर अशाच एका प्लाझोचा (Bori Wala Palazzo) व्हिडीयो व्हायरल होत आहे. ज्याची किंमत 60 हजार रुपये इतकी आहे. Sachkadwahai या इन्स्टाग्रामवर (Instagram) हँडलवरुन हा व्हिडीयो पोस्ट करण्यात आला असून आता पर्यंत दिड कोटी पेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीयो पाहिला असून या प्लाझोच्या किंमतीवरुन अनेक मजेदार कमेंट केल्या आहेत.
पहा व्हिडीयो -
Advertisement
संबंधित बातम्या
'Vicky Vidya Ka Woh Wala Video' box office collection day 3 Box Office collection: राजकुमार रावच्या 'विकी विद्या..'ने आलियाच्या 'जिगरा'ला मागे टाकले, तीन दिवसात कमवले 'एवढे' कोटी
Goldy Brar Death: सिद्धू मूसेवाला हत्येचा मास्टरमाइंड गँगस्टर गोल्डी ब्रारची हत्या; कॅलिफोर्नियामध्ये प्रतिस्पर्धी टोळीने घातल्या गोळ्या- Reports
Health Ministry questions legality Of Moose Wala Couple's IVF Treatment : Charan Kaur यांंच्या IVF Treatment बाबत अहवाल सादर करण्याचे केंद्राकडून पंजाब सरकारला निर्देश
Threat Message to Sanjay Raut: संजय राऊत यांना धमकीप्रकरणी पुण्यातून एक जण ताब्यात; सुप्रिया सुळेंनी केली राऊतांच्या सुरक्षेत वाढीची मागणी
Advertisement
Advertisement
Advertisement