Miss Universe 2022 R’Bonney Gabriel Crowning Moment Video: क्राउन युनायटेड स्टेट्स ब्यूटी क्वीन हरनाझ संधू हिची उत्तराधिकारी पाहिलीत का?

USA च्या R'Bonney Gabriel ने मिस युनिव्हर्स 2022 चा किताब जिंकला आहे! मिस युनिव्हर्स 2021 हरनाझ संधू हिच्या हस्ते मिस युनिव्हर्सच्या 71 व्या पर्वात ग्रँड फिनालेमध्ये हा मुकुट घातला गेला. हा कार्यक्रम 15 जानेवारी रोजी अमेरिकेतील न्यू ऑर्लिन्स येथे आयोजित करण्यात आला होता. हरनाज संधू हिची उत्तराधीकार आता R'Bonney Gabriel ही ठरली आहे.

ट्विट

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement