Close
Advertisement
 
शुक्रवार, जानेवारी 24, 2025
ताज्या बातम्या
2 hours ago

Jammu and Kashmir: काश्मीरमधील बारामुल्ला येथे ४.२ रिश्टर स्केलचा भूकंप

जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात शुक्रवारी ४.२ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, या भूकंपात कोणतीही जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. ते म्हणाले की, उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात दुपारी १२.२६ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले.

राष्ट्रीय Shreya Varke | Jul 12, 2024 03:22 PM IST
A+
A-
Earthquake

Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात शुक्रवारी ४.२ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, या भूकंपात कोणतीही जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. ते म्हणाले की, उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात दुपारी १२.२६ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू ३४.३२ अंश उत्तर अक्षांश आणि ७४.४१ अंशपूर्व रेखांशावर पाच किमी खोलीवर होता.


Show Full Article Share Now