⚡महाराष्ट्र १० वीचा निकाल जाहीर: राज्याचा निकाल ९२.०९ टक्के, दुपारी १ वाजता ऑनलाइन लिंक होणार सक्रिय
By Abdul Kadir
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) आज १० वीचा निकाल जाहीर केला आहे. राज्याचा एकूण निकाल ९२.०९ टक्के लागला असून दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाइन गुणपत्रिका पाहता येतील.