ठळक बातम्या
Toxic Soil Crisis: जगभरातील मातीतील विषारी धातूंचे प्रदूषण वाढले; सुमारे 140 कोटी लोकांचे जीवन धोक्यात, अभ्यासात खुलासा
Prashant Joshiधातूने दुषित झालेल्या जमिनीमुळे पिकांचे उत्पादन कमी होत आहे, यासह हे विषारी धातू अन्नपदार्थांद्वारे मानवांपर्यंत पोहोचू शकतात. या अभ्यासातील आणखी एक महत्त्वाचा शोध म्हणजे, दक्षिण युरेशियामध्ये धातूंनी समृद्ध असे एक क्षेत्र सापडले आहे, ज्याबद्दल पूर्वी माहिती नव्हती.
India’s Hottest City: नागपूर देशातील सर्वात उष्ण शहर; तापमान 44 अंशा पार
Dipali Nevarekarपुढील काही दिवस नागपूरसह राजस्थान, मध्य प्रदेश आणि विदर्भातील काही भागात तीव्र उष्णता कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
Dangerous Heavy Metals in Toothpaste: सावधान! तुमचे टूथपेस्ट असू शकते विषारी; 'या' ब्रँडमध्ये आढळले शिसे आणि पाऱ्यासारखे धोकादायक धातू
Bhakti Aghavद गार्डियनच्या वृत्तानुसार, लीड सेफ मामा नावाच्या संस्थेने केलेल्या तृतीय-पक्ष प्रयोगशाळेच्या चाचणीत असे आढळून आले की, चाचणी केलेल्या 51 टूथपेस्ट ब्रँडपैकी 90% मध्ये शिसे आणि 65% मध्ये आर्सेनिकसारखे धोकादायक जड धातू होते.
CSK vs MI TATA IPL 2025 Mini Battles: मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्या 'या' खेळाडूंवर असतील सर्वांच्या नजरा; मिनी बॅटल्समध्ये संघाला आणतील अडचणीत
Jyoti Kadamआयपीएल 2025 मधील सर्वात चर्चेत असलेले सामना, मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज दोन्ही संघांनी या हंगामात काही चढ-उतार अनुभवले आहेत. या हाय-व्होल्टेज सामन्यापूर्वी, काही छोट्या लढाया आहेत ज्या सामन्याचा निकाल ठरवू शकतात.
Online Booking Scams: चार धाम यात्रेच्या नावाखाली होत आहे ऑनलाईन फसवणूक; भाविकांना सावधगिरी बाळगण्याचा इशारा, सरकारने जारी केला अलर्ट
Prashant Joshiया फसवणुकीत, व्यावसायिक दिसणाऱ्या पण बनावट वेबसाइट, सोशल मीडिया प्रोफाइल आणि व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करून विविध सेवांचा दावा केला जात आहे. यामध्ये केदारनाथसाठी हेलिकॉप्टर बुकिंग, चारधाम यात्रेकरूंसाठी गेस्ट हाऊस-हॉटेल बुकिंग, ऑनलाइन टॅक्सी आरक्षण, सुट्टीचे पॅकेज आणि धार्मिक पर्यटन यांचा समावेश आहे.
Akshaya Tritiya 2025 Muhurat: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर खरेदी करा सोने
टीम लेटेस्टलीअक्षय्य तृतीयेचा दिवस वर्षभरातील शुभ तिथींच्या श्रेणीत येतो. अशा परिस्थितीत, हा दिवस कोणत्याही शुभ कार्यासाठी खूप चांगला मानला जातो.
Kotak Mahindra Bank ATM Transaction Charges: कोटक महिंद्रा बॅंकच्या एटीएम चार्जेस 1 मे पासून वाढणार; पहा सुधारित दर
Dipali Nevarekarबॅलन्स चौकशी किंवा मिनी स्टेटमेंट सारख्या गैर-आर्थिक व्यवहारांसाठी शुल्क 8.5 रुपयांवरून 10 रुपये प्रति व्यवहारापर्यंत वाढणार आहेत.
Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटीमुळे तिघांचा मृत्यू, जम्मू-श्रीनगर महामार्ग बंद (Watch Video)
Bhakti Aghavढगफुटी आणि अचानक आलेल्या पूरसदृश परिस्थितीमुळे रामबन जिल्ह्यातील परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. दोन हॉटेल्स, दुकाने आणि काही घरांचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी भूस्खलनामुळे राष्ट्रीय महामार्ग बंद आहे.
Rajiv Gandhi Stadium Stands Controversy: हैदराबाद क्रिकेट असोसिएशनला मोठा धक्का; उप्पल स्टेडियममध्ये 'मोहम्मद अझरुद्दीन' स्टँडचे नाव हटवण्याचा आदेश
Jyoti Kadamराजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममधील स्टँडवरून माजी भारतीय कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांचे नाव काढून टाकण्याचा आदेश देण्यात आला आहे. हा निर्णय एचसीएचे नीतिमत्ता अधिकारी आणि लोकपाल न्यायमूर्ती व्ही. ईश्वरय्या यांनी दिला आहे.
Easter Sunday 2025 HD Images: ईस्टर संडेनिमित्त WhatsApp Status, Greetings द्वारे शेअर करा खास शुभेच्छापत्र!
टीम लेटेस्टलीलोक ईस्टर संडेच्या दिवशी सोशल मीडियावर एकमेकांना शुभेच्छा पाठवतात. तुम्ही देखील खालील WhatsApp Status, Greetings द्वारे ईस्टर संडेचे खास शुभेच्छापत्र पाठवू शकता.
Bank Fire In Chhatrapati Sambhajinagar: बँक लुटण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला; गॅस कटर वापरताना सिलिंडरचा स्फोट झाल्याने लागली बँकेला आग
Bhakti Aghavचोरट्यांनी बँकेत चोरी करण्यासाठी गॅस कटरचा वापर केला. परंतु, गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. बँकेत स्फोट होताच, चोरांनी सर्वस्व सोडून जीव वाचवण्यासाठी धावपळ केली. या स्फोटामुळे संपूर्ण बँक जळून खाक झाली.
Pune Metro: 'पुणेरी पाट्या' च्या अंदाजात पुणे मेट्रो ने दिल्या प्रवाशांना सूचना; पहा काहींची झलक
Dipali Nevarekarपुणे मेट्रोने प्रवाशांना काही खास सूचना देण्यासाठी शेलक्या भाषेचा वापर केला आहे.
RCB vs PBKS Head-To-Head Record in IPL: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामन्यापूर्वी त्यांच्यातील हेड टू हेड रेकॉर्ड घ्या जाणून
Jyoti Kadamइंडियन प्रीमियर लीग 2025 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात 37 वा सामना आज 20 एप्रिल रोजी खेळवला जाईल. हा सामना महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मुल्लानपूर, मोहाली येथे दुपारी 3.30 वाजता खेळला जाईल.
Maharashtra Board HSC Result 2025 Tentative Date: महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल कधी लागणार?
Dipali Nevarekar2024 चा बारावीचा निकाल 21 मे तर दहावीचा निकाल 27 मे दिवशी घोषित करण्यात आला होता. त्यामुळे यंदा दहावी, बारावीचे निकाल मे महिन्याच्या पहिल्या-दुसर्या आठवड्यातच लागल्याचा अंदाज आहे.
Raj-Uddhav Thackeray Reunion: 'अद्याप युती नाही केवळ भावनिक संवाद'; संजय राऊत यांनी अटी-शर्थी नसल्याचंही केलं स्पष्ट
Dipali Nevarekarज ठाकरे यांनी मागील 19 वर्षात मनसे पक्ष म्हणून अनेक चढ उतार पाहिले. पण निवडणूकीमध्ये कोणत्याही पक्षासोबत अद्याप कधीही युती-आघाडी केलेली नाही. मागील लोकसभेमध्ये त्यांनी महायुतीला बाहेरून पाठिंबा दिला होता.
KL Rahul IPL Record: केएल राहुलने आयपीएलमध्ये इतिहास रचला! एमएस धोनी आणि संजू सॅमसनला मागे टाकले; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय फलंदाज बनला
Jyoti Kadamगुजरात टायटन्सविरुद्ध सामन्यात राहुलने 14 चेंडूत 28 धावा केल्या. ज्यामध्ये त्याने 4 चौकार आणि एक षटकार मारला. सामन्यात राहुलने आयपीएलमधील त्याचा 200 वा षटकार मारला. यासह राहुलने एक मोठा विक्रमही आपल्या नावावर केला.
CM’s Medical Assistance Fund: ठाण्यात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून 4.75 लाख रुपयांचा अपहार; 3 डॉक्टरांवर गुन्हा दाखल
Bhakti Aghavशनिवारी संध्याकाळी जारी केलेल्या निवेदनात, मुख्यमंत्री कार्यालयाने कथित फसवणूक खूपच त्रासदायक असल्याचे सांगितले. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे.
CSK vs MI Head-To-Head Record in IPL: मुंबई इंडियन्स की चेन्नई सुपर किंग्ज, कोणता संघ ठरेल आजच्या सामन्यात वरचढ?; पहा हेड टू हेड रेकॉर्ड
Jyoti Kadamमुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज आयपीएल 2025 चा 38 वा सामना 20 एप्रिल रोजी मुंबईतील प्रतिष्ठित वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता (आयएसटी) खेळला जाईल. ज्याचा टॉस संध्याकाळी 7 वाजता होईल.
Mumbai Metro 3: मुंबई मेट्रो 3 च्या Acharya Atre Chowk मेट्रो स्टेशनची समोर आली झलक (View Pic)
Dipali Nevarekarलवकरच मुंबई मेट्रो 3 वर आरे ते वरळी पर्यंतची मेट्रो सुरू केली जाणार आहे.