ठळक बातम्या
Pune Weather Update: पुणेकरांना सोसाव्या लागणार उन्हाच्या झळा! या आठवड्यात तापमान 40 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता
Bhakti Aghavया आठवड्यात पुण्यात पाऊस पडण्याची शक्यता नसून आठवडाभर तापमान 40 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुणे शहरात शनिवारी किमान तापमानात वाढ झाली.
Maharashtra Board SSC, HSC Result 2025: इयत्ता 10वी,12वी निकाल तारीख, मागील वर्षांचे ट्रेंड्स आणि गुण mahresult.nic.in वर कसे तपासायचे? घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमहाराष्ट्र एचएससी बोर्ड परीक्षा इयत्ता 10वी (SSC) आणि 12वी (HSC) चा निकाल 2025 लवकरच mahresult.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर होणार आहे. निकालाची तारीख, मागील वर्षांची ट्रेंड्स आणि गुण कसे तपासायचे याची संपूर्ण माहिती जाणून घ्या.
Pope Francis Passes Away: ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन; वयाच्या 88 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Bhakti Aghavपोप फ्रान्सिस यांना नुकतेच रोमच्या जेमेली रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना फुफ्फुसांसंदर्भातील संसर्गाने ग्रासले होते.
BAN vs ZIM 1st Test 2025 Day 2 Scorecard: लंच ब्रेकपर्यंत झिम्बाब्वेचा स्कोअर 4 विकेट 133 धावा; बांगलादेशपेक्षा 58 धावांनी पिछाडीवर, स्कोअरकार्ड पहा
Jyoti Kadamबांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना आज 20 एप्रिलपासून सिल्हेट येथील सिल्हेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे.
Naxals Killed In Encounter at Jharkhand: नक्षलवाद्यांवर कोब्रा जवानांचा हल्ला! बोकारोमध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 9 नक्षलवादी ठार
Bhakti Aghav209 कमांडो बटालियन फॉर रिझोल्यूट अॅक्शन (COBRA) च्या जवानांनी ही कारवाई केली, ज्यामध्ये किमान नऊ नक्षलवादी मारले गेले आणि एक INSAS रायफल आणि एक सेल्फ-लोडिंग रायफल जप्त करण्यात आली.
Ladki Bahin Yojana 10th Installment: लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! राज्यातील लाभार्थी महिलांना एप्रिल महिन्याचा 10 वा हप्ता 'या' तारखेला मिळणार
Bhakti Aghavआता लाभार्थी महिला एप्रिलमध्ये मिळणाऱ्या 10 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. रिपोर्टनुसार, एप्रिल 2025 चा हप्ता 30 एप्रिल 2025 रोजी म्हणजेच अक्षय्य तृतीयेच्या दिवशी महिलांच्या बँक खात्यात हस्तांतरित होण्याची शक्यता आहे.
MNS-Shiv Sena (UBT) Alliance: शिवसेना (यूबीटी) आणि मनसे युतीबद्दल राज ठाकरे नेमके काय म्हणाले? त्याचे पडसाद मुंबईत काय उमटले
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेराज ठाकरे यांनी शिवसेना (UBT) आणि मनसे यांच्यातील संभाव्य एकजुटीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनीदेखील तत्काळ प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे मुंबईत पोस्टरबाजी जोरात आहे.
Rohit Sharma New Record: रोहित शर्माने शिखर धवनला मागे टाकले; सर्वाधिक धावा करणारा ठरला दुसरा फलंदाज
Jyoti Kadamसध्या सुरू असलेल्या आयपीएल 2025 मध्ये खराब फॉर्ममुळे रोहित शर्मावर कडक टीका झाली. पण चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात तो त्याच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये परतला आहे.
BCCI Central Contract 2025: बीसीसीआयकडून वार्षिक करार जाहीर; 'या' 16 खेळाडूंना लागली लॉटरी
Jyoti Kadamकरार यादीत रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा अ+ श्रेणीत ठेवण्यात आले आहे.
Nashik Ring Road Project: नाशिकच्या बाह्य वळण रस्त्याला मिळणार गती? मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेUrban Development Maharashtra: गेल्या दीड वर्षांपासून ठप्प पडलेला नाशिकचा 62 किमी लांबीचा बाह्य वळण रस्ता प्रकल्प पुन्हा गती पकडण्याची शक्यता आहे.
Maharashtra Weather Update: विदर्भ, मराठवाड्यातील काही भागात पुढील 4-5 दिवस तापमान 42 अंशापर्यंत राहण्याची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज
Jyoti Kadamविदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात उष्णतेचा पारा वाढण्याची शक्यता आहे. तापमान 42 अंशांपर्यत जाण्याची शक्यता आहे.
Karachi Kings vs Peshawar Zalmi PSL 2025 Live Streaming: कराची किंग्ज आणि पेशावर झल्मी यांच्यातील सामना भारतात पहायला मिळेल? लाईव्ह सामना कधी, कुठे आणि कसा पहाल जाणून घ्या
Jyoti Kadamपाकिस्तान सुपर लीग 2025 चा 11 वा सामना आज कराची किंग्ज विरुद्ध पेशावर झल्मी यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना कराचीतील राष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल. कराची किंग्जने आतापर्यंत चार सामने खेळले आहेत.
Pune-Mumbai Highway Accident: पुणे-मुंबई महामार्गावर अपघात, भरधाव ट्रकची धडक; वडील आणि मुलीचा मृत्यू, 12 जण जखमी
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेRoad Safety India: लोणावळ्याजवळ जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर वेगात असलेल्या ट्रकने चार वाहनांना धडक दिली. या अपघातात वडील आणि त्यांच्या 10 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला असून 12 जण जखमी झाले आहेत. पोलिस तपास सुरू आहे.
Virat Kohli New Record: विराट कोहलीने आयपीएलमध्ये इतिहास रचला; डेव्हिड वॉर्नरला मागे टाकत ठरला सर्वाधिक 50 हून अधिक धावा करणारा खेळाडू
Jyoti Kadamविराट कोहलीने आयपीएलमध्ये इतिहास रचला आहे. त्याने डेव्हिड वॉर्नरचा ऐतिहासिक विक्रम मोडला. असा पराक्रम करणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे.
Mumbai Metro Aqua Line Update: अचार्य अत्रे चौक स्थानक पूर्ण, प्रवाशांसाठी सेवा लवकरच सुरू होणार; मुंबई मेट्रो अक्वा लाईन
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमुंबई मेट्रो लाईन 3 च्या अक्वा लाईनखालील अचार्य अत्रे चौक स्थानकाचे काम पूर्ण झाले आहे. बीकेसी ते वर्ली दरम्यानच्या 9.77 किमी भूमिगत मार्गावर सुरक्षेच्या अंतिम तपासण्या सुरू असून, प्रवाशांसाठी सेवा लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.
Delhi Fire News: दिल्लीतील केशव पुरम येथील HDFC Bank जवळ कारखान्यात मोठी आग, अग्निशमन दलाच्या 14 गाड्या तैनात (VIDEO)
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेदिल्लीच्या केशवपूरममधील लॉरेन्स रोडवर एचडीएफसी बँकेजवळ असलेल्या एका कारखान्यात सोमवारी सकाळी भीषण आग लागली. घटनास्थळी 14 अग्निशमन गाड्या दाखल झाल्या. सध्या कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तपास सुरू आहे.
BMC Road Concreting Works: मुंबईमध्ये रस्ते उकरले! बीएमसीच्या रस्ते काँक्रिटीकरण मोहिमेमुळे नागरिक हैराण; वाहतूक विस्कळीत, यंत्रणेवर ताण
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमुंबईतील रु. 12,000 कोटींच्या काँक्रीटीकरण प्रकल्पामुळे शहरातील रस्ते खोदकामाच्या गर्तेत, आपत्कालीन सेवा उशीराने पोहोचत आहेत, आणि 4 लाखांहून अधिक दिव्यांग नागरिकांसाठी परिस्थिती धोकादायक बनली आहे. या प्रकल्पाचा नागरिकांवरील परिणाम पाहा.
KKR vs GT TATA IPL 2025 Live Streaming: कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात रोमांचक सामना; लाईव्ह सामना कसा पाहू शकता? जाणून घ्या
Jyoti Kadamआयपीएल 2025 चा 39 वा सामना आज म्हणजेच 20 एप्रिल रोजी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर खेळला जाईल.
US Vice President JD Vance India Visit; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स कुटुंबासह चार दिवसांसाठी भारत दौऱ्यावर; अक्षरधाम मंदिर, आमेर किल्ला, ताजमहालला देणार भेट, जाणून घ्या संपूर्ण कार्यक्रम
टीम लेटेस्टलीअमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स आपली भारतीय वंशाची पत्नी उषा आणि तीन मुलांसह (इवान, विवेक, मिराबेल) 21 ते 24 एप्रिल 2025 दरम्यान भारताच्या चार दिवसीय दौऱ्यावर येत आहेत. हा दौरा दिल्ली, जयपुर आणि आग्रा येथील सांस्कृतिक आणि राजनैतिक कार्यक्रमांनी परिपूर्ण आहे.
FDA to Crack Down on Fake Paneer: बनावट पनीरची विक्री केल्याचे आढळल्यास व्यावसायिकांचे परवाने होणार रद्द; मंत्री Narhari Zirwal यांचे निर्देश
टीम लेटेस्टलीपनीरसारख्या बनावट पदार्थाची विक्री केल्याचे आढळून आल्यास अशा व्यावसायिकांचे परवाने रद्द करण्यात येतील, असा इशारा अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिला आहे.