BCCI Central Contract 2025: बीसीसीआयकडून वार्षिक करार जाहीर; 'या' 16 खेळाडूंना लागली लॉटरी
करार यादीत रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा अ+ श्रेणीत ठेवण्यात आले आहे.
BCCI Central Contract 2025: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) 2024-25 वर्षासाठी 1 ऑक्टोबर 2024 ते 30 सप्टेंबर 2025 टीम इंडियातील वार्षिक खेळाडूंच्या नावाची करार यादी (BCCI Central Contract) जाहीर केली आहे. ज्यात रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा अ+ श्रेणीत ठेवण्यात आले आहे. तर अ श्रेणीत मोहम्मद सिराज, केएल राहुल, शुभमन गिल, हार्दिक पंड्या, मोहम्मद शमी आणि ऋषभ पंत यांचा समावेश करण्यता आला आहे. त्याशिवाय, सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, अक्षर पटेल, यशस्वी जयस्वाल आणि श्रेयस अय्यर यांना बी श्रेणीत स्थान देण्यात आले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement