Mahesh Manjrekar Spotted in Pune: 'देवमाणूस' च्या प्रमोशनसाठी महेश मांजरेकर पुण्यात; रेणुका शहाणे, तेजस देवस्करसह घेतले पुण्यातील विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन (Watch Video)

'देवमाणूस' च्या प्रमोशनसाठी मराठी अभिनेते महेश मांजरेकर पुण्यात दिसले. यावेळी त्यांनी रेणुका शहाणे आणि दिग्दर्शक तेजस देवस्कर यांच्यासोबत पुण्यातील विठ्ठवाडी येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला भेट दिली.

Mahesh Manjrekar Spotted in Pune (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Mahesh Manjrekar Spotted in Pune: 'देवमाणूस' च्या प्रमोशनसाठी मराठी अभिनेते महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) पुण्यात दिसले. यावेळी त्यांनी रेणुका शहाणे आणि दिग्दर्शक तेजस देवस्कर यांच्यासोबत पुण्यातील विठ्ठवाडी येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला भेट दिली. हे तिघेही त्यांच्या पुढील चित्रपट देवमाणूसच्या

प्रमोशनसाठी शहरात आले आहेत.

देवमाणूसच्या प्रमोशनसाठी महेश मांजरेकर पुण्यात -

 

View this post on Instagram

 

A post shared by Pune Times (@punetimesonline)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement