ठळक बातम्या

Maharashtra Weather Update: विदर्भ, मराठवाड्यातील काही भागात पुढील 4-5 दिवस तापमान 42 अंशापर्यंत राहण्याची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

Jyoti Kadam

विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात उष्णतेचा पारा वाढण्याची शक्यता आहे. तापमान 42 अंशांपर्यत जाण्याची शक्यता आहे.

Karachi Kings vs Peshawar Zalmi PSL 2025 Live Streaming: कराची किंग्ज आणि पेशावर झल्मी यांच्यातील सामना भारतात पहायला मिळेल? लाईव्ह सामना कधी, कुठे आणि कसा पहाल जाणून घ्या

Jyoti Kadam

पाकिस्तान सुपर लीग 2025 चा 11 वा सामना आज कराची किंग्ज विरुद्ध पेशावर झल्मी यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना कराचीतील राष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल. कराची किंग्जने आतापर्यंत चार सामने खेळले आहेत.

Pune-Mumbai Highway Accident: पुणे-मुंबई महामार्गावर अपघात, भरधाव ट्रकची धडक; वडील आणि मुलीचा मृत्यू, 12 जण जखमी

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Road Safety India: लोणावळ्याजवळ जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर वेगात असलेल्या ट्रकने चार वाहनांना धडक दिली. या अपघातात वडील आणि त्यांच्या 10 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला असून 12 जण जखमी झाले आहेत. पोलिस तपास सुरू आहे.

Virat Kohli New Record: विराट कोहलीने आयपीएलमध्ये इतिहास रचला; डेव्हिड वॉर्नरला मागे टाकत ठरला सर्वाधिक 50 हून अधिक धावा करणारा खेळाडू

Jyoti Kadam

विराट कोहलीने आयपीएलमध्ये इतिहास रचला आहे. त्याने डेव्हिड वॉर्नरचा ऐतिहासिक विक्रम मोडला. असा पराक्रम करणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे.

Advertisement

Mumbai Metro Aqua Line Update: अचार्य अत्रे चौक स्थानक पूर्ण, प्रवाशांसाठी सेवा लवकरच सुरू होणार; मुंबई मेट्रो अक्वा लाईन

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मुंबई मेट्रो लाईन 3 च्या अक्वा लाईनखालील अचार्य अत्रे चौक स्थानकाचे काम पूर्ण झाले आहे. बीकेसी ते वर्ली दरम्यानच्या 9.77 किमी भूमिगत मार्गावर सुरक्षेच्या अंतिम तपासण्या सुरू असून, प्रवाशांसाठी सेवा लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.

Delhi Fire News: दिल्लीतील केशव पुरम येथील HDFC Bank जवळ कारखान्यात मोठी आग, अग्निशमन दलाच्या 14 गाड्या तैनात (VIDEO)

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

दिल्लीच्या केशवपूरममधील लॉरेन्स रोडवर एचडीएफसी बँकेजवळ असलेल्या एका कारखान्यात सोमवारी सकाळी भीषण आग लागली. घटनास्थळी 14 अग्निशमन गाड्या दाखल झाल्या. सध्या कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तपास सुरू आहे.

BMC Road Concreting Works: मुंबईमध्ये रस्ते उकरले! बीएमसीच्या रस्ते काँक्रिटीकरण मोहिमेमुळे नागरिक हैराण; वाहतूक विस्कळीत, यंत्रणेवर ताण

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मुंबईतील रु. 12,000 कोटींच्या काँक्रीटीकरण प्रकल्पामुळे शहरातील रस्ते खोदकामाच्या गर्तेत, आपत्कालीन सेवा उशीराने पोहोचत आहेत, आणि 4 लाखांहून अधिक दिव्यांग नागरिकांसाठी परिस्थिती धोकादायक बनली आहे. या प्रकल्पाचा नागरिकांवरील परिणाम पाहा.

KKR vs GT TATA IPL 2025 Live Streaming: कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात रोमांचक सामना; लाईव्ह सामना कसा पाहू शकता? जाणून घ्या

Jyoti Kadam

आयपीएल 2025 चा 39 वा सामना आज म्हणजेच 20 एप्रिल रोजी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर खेळला जाईल.

Advertisement

US Vice President JD Vance India Visit; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स कुटुंबासह चार दिवसांसाठी भारत दौऱ्यावर; अक्षरधाम मंदिर, आमेर किल्ला, ताजमहालला देणार भेट, जाणून घ्या संपूर्ण कार्यक्रम

टीम लेटेस्टली

अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स आपली भारतीय वंशाची पत्नी उषा आणि तीन मुलांसह (इवान, विवेक, मिराबेल) 21 ते 24 एप्रिल 2025 दरम्यान भारताच्या चार दिवसीय दौऱ्यावर येत आहेत. हा दौरा दिल्ली, जयपुर आणि आग्रा येथील सांस्कृतिक आणि राजनैतिक कार्यक्रमांनी परिपूर्ण आहे.

FDA to Crack Down on Fake Paneer: बनावट पनीरची विक्री केल्याचे आढळल्यास व्यावसायिकांचे परवाने होणार रद्द; मंत्री Narhari Zirwal यांचे निर्देश

टीम लेटेस्टली

पनीरसारख्या बनावट पदार्थाची विक्री केल्याचे आढळून आल्यास अशा व्यावसायिकांचे परवाने रद्द करण्यात येतील, असा इशारा अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिला आहे.

'Sky Debris' Falls in Nagpur? नागपूरच्या उमरेड तालुक्यात घराच्या टेरेसवर आकाशातून पडला 50 किलो वजनाचा धातूचा तुकडा; 'अंतराळातील कचऱ्या’चा भाग असल्याची चर्चा, तपास सुरु

Prashant Joshi

स्थानिक रहिवाशाने दावा केला की पहाटे 4 ते 4.15 च्या दरम्यान, मोठा आवाज झाला आणि हा 50 किलो वजनाचा अंदाजे 10 ते 12 मिमी जाडीचा तुकडा घरावर कोसळला.

Ex DGP Om Prakash Dies: कर्नाटकचे माजी डीजीपी ओम प्रकाश यांची चाकूने वार करून हत्या; पत्नीवर संशय

Bhakti Aghav

पोलिसांनी माजी अधिकारी प्रकाश यांच्या पत्नीला ताब्यात घेतले आहे आणि तिची चौकशी सुरू केली आहे. अहवालानुसार, निवृत्त डीजीपींनी यापूर्वी काही जवळच्या सहकाऱ्यांकडून त्यांच्या जीवाला धोका असल्याची चिंता व्यक्त केली होती.

Advertisement

Hindi in Maharashtra Schools: 'हिंदीसारख्या भारतीय भाषेला विरोध, तर इंग्रजीची प्रशंसा करत तिला उचलून घेतले जात आहे'; विरोधकांच्या टीकेवर CM Devendra Fadnavis यांचे स्पष्टीकरण

Prashant Joshi

मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या राज्य मंडळाच्या शाळांमध्ये पहिली ते पाचवी इयत्तेसाठी हिंदीला तिसरी अनिवार्य भाषा म्हणून समाविष्ट करण्याची घोषणा केली. हा बदल 2025-26 शैक्षणिक वर्षापासून पहिल्या इयत्तेपासून सुरू होईल आणि 2028-29 पर्यंत सर्व इयत्तांपर्यंत विस्तारित होईल.

Development Works Dues: राज्यातील कंत्राटदारांचा 89,000 कोटींच्या थकबाकीबाबत महाराष्ट्र सरकारला न्यायालयात खेचण्याचा निर्णय; विकासकामांवर होऊ शकतो परिणाम

Prashant Joshi

ही थकबाकी गेल्या वर्षी जुलै 2024 पासून प्रलंबित आहे, आणि यामुळे राज्यातील रस्ते, पाणीपुरवठा, सिंचन आणि ग्रामीण विकास यासारख्या प्रकल्पांवर गंभीर परिणाम होण्याची भीती आहे. ही रक्कम गेल्या काही वर्षांत हळूहळू जमा झाली आहे, परंतु 2024 च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी सरकारने पाच वर्षांचे टेंडर एकाच वर्षात जारी केल्याने ही समस्या गंभीर झाली.

Coca-Cola Special Cold Drink: कोका-कोलाने उन्हाळ्यात 'या' धर्मासाठी बनवले खास कोल्ड ड्रिंक; संपूर्ण आहार नियमांचे केले पालन, जाणून घ्या सविस्तर

Prashant Joshi

नियमित कोका-कोला पेयामध्ये हाय-फ्रुक्टोज कॉर्न सिरप (मक्यापासून बनवलेले स्वीटनर) असते, जे पासओवरच्या काळात निषिद्ध आहे. त्यामुळे, कोका-कोलाने या काळासाठी विशेष पेय तयार केले आहे, ज्यामध्ये कॉर्न सिरपऐवजी केन शुगर किंवा सुक्रोजचा वापर केला आहे.

Pet Dog Kidnapped In Mumbai: मुंबईत मालकावर संतापलेल्या सुरक्षा रक्षकाने केले पाळीव कुत्र्याचे अपहरण; कारण ऐकून लावालं डोक्याला हात!

Bhakti Aghav

जुहू पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे. सध्या तो फरार आहे. प्रेक्सी पोमेरेनियन जातीची आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 वर्षीय पांढरकर एका खाजगी सुरक्षा एजन्सीमध्ये पर्यवेक्षक होते आणि त्यांचा मासिक पगार 25 हजार रुपये होता.

Advertisement

Ujjwal Nikam Biopic: उज्ज्वल निकमच्या बायोपिकमधून आमिर खान बाहेर; आता 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

Bhakti Aghav

आमिर खान देखील निर्माते दिनेश विजान यांच्यासोबत या चित्रपटाला अंतिम रूप देण्यास तयार होता. सुरुवातीला आमिर खान या चित्रपटात मुख्य भूमिका साकारेल अशी अपेक्षा होती, परंतु अनेक वृत्तांनुसार, तो केवळ निर्माता म्हणून चित्रपटाशी संबंधित असेल.

Nashik Water Crisis: नाशिकच्या बोरीचीवाडी गावात तीव्र पाणीटंचाई; पाण्यासाठी महिलांना उतरावं लागतयं विहिरीत (Watch Video)

Bhakti Aghav

गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असल्याने, ग्रामस्थांना, विशेषतः महिलांना पाणी आणण्यासाठी दररोज अनेक किलोमीटर चालावे लागते किंवा खोल विहिरीत उतरावे लागते.

10G Internet Launched: काय सांगता? चीनने लाँच केले 10 जी इंटरनेट; अवघ्या काही सेकंदात डाऊनलोड करता येईल 90 जीबीची फाइल

Prashant Joshi

या नेटवर्कमुळे 4K चित्रपट सेकंदात डाउनलोड करणे, व्हर्च्युअल रियालिटी गेम्स खेळणे आणि अखंड स्ट्रीमिंग शक्य झाले आहे. झियोंगआन न्यू एरियामध्ये लॉन्च झालेले हे 10G नेटवर्क जगातील पहिल्या 50G पॅसिव्ह ऑप्टिकल नेटवर्क (PON) तंत्रज्ञानावर आधारित आहे.

Punjab Kings vs Royal Challengers Bengaluru Scorecard: पंजाबचे आरसीबीला 157 धावांचे आव्हान; श्रेयस अय्यर अवघ्या 6 धावांवर बाद; प्रभसिमरन सिंगची सर्वाधिक 33 धावांची खेळी

Jyoti Kadam

टाटा आयपीएल 2025 चा 37 वा सामना आज पंजाब किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळवला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मुल्लानपूर, चंदीगड येथे खेळला जात आहे.

Advertisement
Advertisement