ठळक बातम्या

ISSF World Cup: महिलांच्या 25 मीटर पिस्तूलमध्ये सिमरन प्रीतने पटकावले रौप्य पदक; मनू भाकर चौथ्या स्थानावर

Jyoti Kadam

सिमरनप्रीत कौर ब्रारने ISSF विश्वचषकात महिलांच्या 25 मीटर पिस्तूल स्पर्धेत रौप्य पदक जिंकले. मनू भाकर चौथ्या स्थानावर राहिली. भारताने स्पर्धेत एकूण चार रौप्य, दोन सुवर्ण आणि एक कांस्य पदक जिंकले.

High Quality Counterfeit ₹500 Notes: सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात फिरत आहेत 500 रुपयांच्या बनावट नोटा; केंद्र सरकारने जारी केला इशारा, जाणून घ्या खऱ्या-खोट्या नोटांची ओळख कशी कराल

टीम लेटेस्टली

याबाबत बँका आणि प्रवर्तन यंत्रणा सतर्क असून, सर्वसामान्यांनीही प्रत्येक 500 रुपयांची नोट काळजीपूर्वक तपासावी. आरबीआयच्या सुरक्षा वैशिष्ट्यांचा वापर करून आणि संशयास्पद नोटा त्वरित कळवून या समस्येवर मात करता येईल. ही केवळ आर्थिक समस्या नाही, तर देशाच्या सुरक्षेशी निगडित आव्हान आहे.

Ajinkya Rahane Record: अजिंक्य रहाणे, विराट-वॉर्नर यांच्या क्लबमध्ये दाखल; आयपीएलमध्ये रचला 500 चौकारांचा मोठा विक्रम

Jyoti Kadam

आयपीएल 2025 मध्ये मोठे विक्रम घडत आहेत. कालच्या आयपीएलच्या 39 व्या सामन्यात, गुजरात टायटन्सने केकेआरला 39 धावांनी पराभूत केले मात्र, रहाणेने 36 चेंडूत 50 धावा केल्या. संघ हरला तरी रहाणेने आयपीएलमध्ये 500 चौकारांचा महत्त्वाचा विक्रम रचला.

धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय राजेंद्र घनवट यांच्या पत्नीचा मृत्यू; अंजली दमानियांनी केला खळबळजनक आरोप, पहा पोस्ट

टीम लेटेस्टली

मनाली राजेंद्र घनवट यांनी आत्महत्या केली असून, त्यांचा मृत्यू नैसर्गिक असल्याचा भासवण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा दमानिया यांनी केला आहे. याबाबत त्यांनी सोशल मिडियावर एक पोस्ट केली आहे.

Advertisement

LSG Vs DC IPL 2025 Head-To-Head: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स सामन्यापूर्वी दोन्ही संघातील हेड टू हेड रेकॉर्ड पहा

Jyoti Kadam

दिल्ली कॅपिटल्सचे पारडे जड आहे. कारण सध्या पॉइंट टेबलमध्ये दिल्ली कॅपिटल्स दुसऱ्या साथानावर आहेत. तर, लखनऊ सुपर जायंट्स पाचव्या स्थानावर आहेत.

Maharashtra Water Crisis: महाराष्ट्र करत आहे गंभीर पाणी संकटाचा सामना; मार्चपासून 32 धरणांमधील पाणीसाठ्यात 18% घट (Videos)

Prashant Joshi

मार्च 2025 पासून राज्यातील 32 प्रमुख धरणांमधील पाणीसाठा 18% नी घसरून 50.32% वरून 32.10% वर आला आहे. ही पातळी राष्ट्रीय सरासरी 36.16% पेक्षा कमी आहे आणि गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत खूपच कमी आहे.

LSG vs DC TATA IPL 2025 Live Streaming: आज लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स आमनेसामे; जाणून घ्या लाईव्ह सामना कधी, कुठे आणि कसा पहाल?

Jyoti Kadam

टाटा आयपीएल 2025 चा 40 वा सामना आज म्हणजेच 22 एप्रिल रोजी लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना लखनौमधील भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल.

Horoscope Today राशीभविष्य, मंगळवार 22 एप्रिल 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस

टीम लेटेस्टली

आजचे राशीभविष्य, मंगळवार 23 एप्रिल 2025 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या मंगळवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

Advertisement

Akshaya Tritiya Rangoli: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आकर्षक रांगोळी काढून साजरा करा आनंदाचा सण

Dipali Nevarekar

रांगोळी ही अशुभनिवारक व शुभप्रद मानली जाते. त्यामुळे सामान्य दिवसांसोबतच सणाला ती अवश्य काढली जाते.

TATA IPL 2025 Points Table Update: कोलकाताचा घरच्या मैदानावर दुसरा पराभव, सलग विजयानंतर गुजरात अव्वल स्थानावर कायम; येथे पाहा अपडेटेड पॉइंट टेबल

Nitin Kurhe

गुजरातने कोलकाताचा पराभव करुन आठ सामन्यांतील हा सहावा विजय आहे. त्याच वेळी, गुजरातने सहावा विजय नोंदवून पॉइंट टेबलमध्ये आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. गुजरात 12 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. तर कोलकाता 6 गुणांसह सातव्या स्थानावर आहे.

Zeeshan Siddique Death Threat: झीशान सिद्दीकी ला पुन्हा इमेल द्वारा जीवे मारण्याची धमकी; 10 कोटी खंडणी ची मागणी

Dipali Nevarekar

काही दिवसांपूर्वीच बाबा सिद्दीक यांच्या पत्नी शेझीन सिद्दीक यांनी सुरू असलेल्या खून खटल्याच्या कार्यवाहीत दाखल केलेल्या हस्तक्षेप अर्जाला विशेष एमसीओसी न्यायालयाने मान्यता दिली आहे.

Gujarat Beat Kolkata IPL 2025: गुजरात टायटन्सने कोलकाताचा 39 धावांनी केला पराभव, गोलंदाज नंतर फलंदाजही ठरले फ्लॉप

Nitin Kurhe

या सामन्यात गुजरात टायटन्सने कोलकाता नाईट रायडर्सचा 39 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने 20 षटकांत 3 गडी गमावून 198 धावा केल्या. प्रत्युत्तरात केकेआर संघाला फक्त 159 धावा करता आल्या. गुजरातचा हा आठ सामन्यांतील सहावा विजय आहे.

Advertisement

Pope Francis Dies: पोप फ्रान्सिस यांच्या निधनावर भारतात 3 दिवसीय राष्ट्रीय दुखवटा जाहीर

Dipali Nevarekar

पोप फ्रान्सिस यांचे 21 एप्रिल 2025 रोजी इस्टर सोमवारी वयाच्या 88 व्या वर्षी त्यांच्या निवासस्थानी, कासा सांता मार्टा, व्हॅटिकन येथे निधन झाले.

LSG vs DC Head to Head: आयपीएलमध्ये कोणाचा वरचष्मा, लखनौ आणि दिल्लीचा हेड टू हेड रेकॉर्ड जाणून घ्या

Nitin Kurhe

लखनौच्या एकाना स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात, लखनौ दिल्ली कॅपिटल्सकडून मागील पराभवाचा बदला घेण्याचा प्रयत्न करेल. या हंगामात, जेव्हा दोन्ही संघ विशाखापट्टणममध्ये भिडले, तेव्हा दिल्ली कॅपिटल्स संघाने 1 विकेटने विजय मिळवला.

Unwanted Imports रोखण्यासाठी भारताकडून काही स्टील प्रॉडक्ट्स वर Provisional Safeguard Duty

Dipali Nevarekar

गेल्या महिन्यात, Commerce and Trade Ministry च्या अंतर्गत येणाऱ्या Directorate General of Trade Remedies ने स्वस्त आयात रोखण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून काही स्टील उत्पादनांवर 200 दिवसांसाठी 12% कर लावण्याची शिफारस केली होती.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana: 'लाडकी बहीण योजना' लाभार्थ्यांना एप्रिल महिन्याचा हफ्ता कधी मिळणार? आदिती तटकरे यांनी केलं स्पष्ट

Dipali Nevarekar

आदिती तटकरे यांनी नमो शेतकरी योजनेतून लाभ घेतात, त्यांना एक हजार रुपये त्यातून मिळतात. शासनाच्या योजनांमधून किमान 1500 रुपये त्यांना मिळावेत असी सोय असल्याने लाडकी बहीण योजनेमधून केवळ 500 रूपये दिले जाणार आहेत असे स्पष्ट केले आहे.

Advertisement

KKR vs GT, IPL 2025 39th Match Live Score Update: गुजरातने कोलकाताला दिले 199 धावांचे लक्ष्य, शुभमन गिलची 90 धावांची शानदार खेळी

Nitin Kurhe

कोलकाताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या गुजरातने कोलकातसमोर 198 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

BCCI Central Contract 2025: एखाद्या खेळाडूला बीसीसीआयच्या केंद्रीय करारात कसे मिळते स्थान? जाणून घ्या अटी आणि शर्ती

Nitin Kurhe

टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या स्थानांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. दोन्ही दिग्गजांना अव्वल श्रेणीत स्थान देण्यात आले आहे. यावेळी बीसीसीआयने केंद्रीय करारात 34 खेळाडूंचा समावेश केला आहे.

Today's Googly: क्रिकेटमध्ये थर्ड अंपायर कधीपासून प्रचलीत झाला? सर्वातआधी मास्ट ब्लास्टरच ठरला होता पहिला बळी; जाणून घ्या

Jyoti Kadam

आयपीएलचा उत्साह दिवंसेदिवस वाढत आहे. गुगलचा 'गुगलीज ऑन गुगल' हा गेम चाहत्यांना क्रिकेटबद्दल मनोरंजक माहिती देत ​​आहे. आजचा प्रश्न क्रिकेटच्या इतिहासात तिसऱ्या पंचाच्या निर्णयाने बाद होणारा पहिला फलंदाज कोण होता? असा आहे.

Flight Emergency Landing at Delhi Airport: दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल 3 वर 404 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग

Bhakti Aghav

ही घटना सायंकाळी 5:15 वाजता घडली, SV758 हे विमान सौदी अरेबियातील जेद्दाह येथून येत होते. ते सायंकाळी 5:20 वाजता सुरक्षितपणे उतरले.

Advertisement
Advertisement