Pope Francis Dies: पोप फ्रान्सिस यांच्या निधनावर भारतात 3 दिवसीय राष्ट्रीय दुखवटा जाहीर
पोप फ्रान्सिस यांचे 21 एप्रिल 2025 रोजी इस्टर सोमवारी वयाच्या 88 व्या वर्षी त्यांच्या निवासस्थानी, कासा सांता मार्टा, व्हॅटिकन येथे निधन झाले.
पोप फ्रान्सिस यांच्या निधनावर भारतात 3 दिवसीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. 23 एप्रिल पर्यंत हा दुखवटा पाळला जाईल. दरम्यान या काळात राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवला जाणार आहे. कोणतेही अधिकृत मनोरंजनाचे कार्यक्रम होणार नाहीत.Ministry of Home Affairs कडून नोटिफिकेशन जारी करत याची माहिती देण्यात आली आहे. नक्की वाचा: Pope Francis Passes Away: ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन; वयाच्या 88 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.
पोप फ्रान्सिस यांच्या निधनावर भारतात 3 दिवसीय दुखवटा
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Advertisement
Advertisement