TATA IPL 2025 Points Table Update: कोलकाताचा घरच्या मैदानावर दुसरा पराभव, सलग विजयानंतर गुजरात अव्वल स्थानावर कायम; येथे पाहा अपडेटेड पॉइंट टेबल
गुजरातने कोलकाताचा पराभव करुन आठ सामन्यांतील हा सहावा विजय आहे. त्याच वेळी, गुजरातने सहावा विजय नोंदवून पॉइंट टेबलमध्ये आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. गुजरात 12 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. तर कोलकाता 6 गुणांसह सातव्या स्थानावर आहे.
Kolkata Knight Riders vs Gujarat Titans IPL 2025 39th Match: आयपीएल 2025 (IPL 2025) चा 39 वा सामना आज म्हणजेच 20 एप्रिल रोजी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स (KKR vs GT) यांच्यात कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर खेळला गेला. या सामन्यात गुजरात टायटन्सने कोलकाता नाईट रायडर्सचा 39 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने 20 षटकांत 3 गडी गमावून 198 धावा केल्या. प्रत्युत्तरात केकेआर संघाला फक्त 159 धावा करता आल्या. गुजरातचा हा आठ सामन्यांतील सहावा विजय आहे. त्याच वेळी, गुजरातने सहावा विजय नोंदवून पॉइंट टेबलमध्ये आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. गुजरात 12 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. तर कोलकाता 6 गुणांसह सातव्या स्थानावर आहे.
येथे पाहा अपडेटेड पॉइंट टेबल
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)