Akshaya Tritiya Rangoli: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आकर्षक रांगोळी काढून साजरा करा आनंदाचा सण

रांगोळी ही अशुभनिवारक व शुभप्रद मानली जाते. त्यामुळे सामान्य दिवसांसोबतच सणाला ती अवश्य काढली जाते.

अक्षय्य तृतीया रांगोळी । You Tube @The art of rangoli

अक्षय्य तृतीया हा सण हिंदू धर्मीयांसाठी खास असतो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक दिवस असल्याने या दिवसाचं विशेष महत्त्व आहे. अक्षय्य तृतीयेला दिलेले दान अक्षय्य म्हणजे कधीच न संपणारे असते त्यामुळे या दिवशी दान धर्माची विशेष प्रथा आहे.  मग यादिवशी दारात आकर्षक रांगोळी काढत सणाची सुरूवात करण्यासाठी पहा या काही आकर्षक रांगोळ्या. सौंदर्याचा साक्षात्कार व मंगलाची सिद्धी हे रांगोळीचे उद्देश मानले जातात. रांगोळी ही अशुभनिवारक व शुभप्रद मानली जाते. नक्की वाचा: Akshaya Tritiya 2025 Muhurat: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर खरेदी करा सोने. 

अक्षय्य तृतीया विशेष रांगोळी

अक्षय्य तृतीया कलश रांगोळी

कलश रांगोळी

सहज सोप्पी रांगोळी

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement